Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nissan Pixo Electric City Car: निसान पिक्सो इलेक्ट्रिक कारची एन्ट्री; 259 किमी रेंजसह मिळणार स्मार्ट फीचर्स

निसानने 259 किमी रेंजसह पिक्सो ही छोटी इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. 50 kW फास्ट चार्जिंग, Gemini आणि One-Pedal तंत्रज्ञानामुळे शहरातील ड्रायव्हिंगचा अनुभव आणखी स्मार्ट होणार आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 24, 2026 | 09:40 AM
Nissan Pixo Electric City Car: निसान पिक्सो इलेक्ट्रिक कारची एन्ट्री; 259 किमी रेंजसह मिळणार स्मार्ट फीचर्स
Follow Us
Follow Us:
  • निसान पिक्सोला 259 किमीची रेंज आणि 50 kW DC फास्ट चार्जिंगची सुविधा मिळणार आहे.
  • कारमध्ये Gemini, Google Built-in, One-Pedal ड्रायव्हिंग आणि हँड्स-फ्री पार्किंगसारखी आधुनिक फीचर्स आहेत.
  • 356 लिटर बूट स्पेस आणि सरकणाऱ्या मागच्या सीट्समुळे कार अधिक व्यावहारिक ठरते.
निसानने युरोपियन मार्केटसाठी आपली नवीन कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कार पिक्सो सादर केली आहे. शहरातील दैनंदिन वापर लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या EV मध्ये छोट्या आकारासोबत चांगली बॅटरी रेंज, जलद चार्जिंग आणि आधुनिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. ग्राहकांना या कारची डिलिव्हरी 2027 च्या सुरुवातीपासून मिळण्यास सुरुवात होईल. किंमत आणि प्री-बुकिंगची माहिती डिसेंबर 2026 पासून जाहीर केली जाणार आहे.

पिक्सोमध्ये 27.5 kWh क्षमतेची LFP बॅटरी देण्यात आली असून ती एका चार्जमध्ये 259 किमीपर्यंतची WLTP रेंज देते. कारला 60 kW क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर मिळते. 50 kW DC फास्ट चार्जरच्या मदतीने बॅटरी 15% वरून 80% पर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 28 मिनिटे लागतात. 11 kW AC चार्जिंगची सुविधाही देण्यात आली आहे.

पुण्यात TVS iQube MillionR चा जलवा! एकाच दिवशी 100 हून जास्त स्कूटरची डिलिव्हरी

कारची लांबी 3,796 mm आणि रुंदी 1,790 mm असून शहरातील अरुंद रस्ते व पार्किंगसाठी 9.9 मीटरचा टर्निंग सर्कल देण्यात आला आहे. मागच्या सीट्स स्वतंत्रपणे पुढे-मागे सरकवता येतात. त्यामुळे प्रवाशांसाठी किंवा सामानासाठी जागा गरजेनुसार बदलता येते. बूट स्पेस 356 लिटर आहे, तर सीट्स फोल्ड केल्यानंतर ती 1,221 लिटरपर्यंत वाढते.

तंत्रज्ञानाच्या बाबतीत पिक्सोमध्ये 7-इंच ड्रायव्हर डिस्प्ले आणि 10-इंच टचस्क्रीन देण्यात आली आहे. Google Built-in आणि Gemini व्हॉइस असिस्टन्समुळे नेव्हिगेशन, मनोरंजन आणि कम्युनिकेशन व्हॉइस कमांडने नियंत्रित करता येते. One-Pedal ड्रायव्हिंग, अ‍ॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन डिपार्चर वॉर्निंग आणि हँड्स-फ्री पार्किंगसारखी फीचर्सही मिळतात.

2026 च्या पहिल्या सहामाहीत भारतात इलेक्ट्रिक कारची विक्री हायब्रिडपेक्षा दुप्पट! ‘या’ कंपन्यांचा दबदबा

पिक्सोचे उत्पादन रेनॉच्या स्लोव्हेनियातील Novo Mesto प्लांटमध्ये केले जाणार आहे. या कारमुळे निसानच्या युरोपियन EV लाइनअपमध्ये आणखी एका छोट्या आणि शहरकेंद्री मॉडेलची भर पडली आहे.

Web Title: Nissan pixo electric city car 259 km range auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • automobile
  • Car
  • Electric Vehicles
  • nissan

संबंधित बातम्या

रॉयल एनफिल्डचा‘Journeying Across The Himalayas 2026’ दिल्लीमध्ये रंगणार हिमालयाचा सांस्कृतिक उत्सव!3 डिसेंबरपासून 9 डिसेंबरपर्यंत
1

रॉयल एनफिल्डचा‘Journeying Across The Himalayas 2026’ दिल्लीमध्ये रंगणार हिमालयाचा सांस्कृतिक उत्सव!3 डिसेंबरपासून 9 डिसेंबरपर्यंत

पैसा भरपूर, पॉवर त्याहून जास्त! मर्सिडीज-AMG G 63 Offroad Pro भारतात लाँच; किंमत ₹3.80 कोटी
2

पैसा भरपूर, पॉवर त्याहून जास्त! मर्सिडीज-AMG G 63 Offroad Pro भारतात लाँच; किंमत ₹3.80 कोटी

Mahindra Thar OG vs Thar ROXX vs Scorpio-N: फॅमिली वापरासाठी कोणती SUV ठरेल तुमच्यासाठी योग्य? जाणून घ्या
3

Mahindra Thar OG vs Thar ROXX vs Scorpio-N: फॅमिली वापरासाठी कोणती SUV ठरेल तुमच्यासाठी योग्य? जाणून घ्या

Mahindra Thar OG vs Mahindra Thar ROXX: 3-डोअर की 5-डोअर, कोणत्या ग्राहकासाठी कोणती योग्य? जाणून घ्या
4

Mahindra Thar OG vs Mahindra Thar ROXX: 3-डोअर की 5-डोअर, कोणत्या ग्राहकासाठी कोणती योग्य? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.