Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

55 मिनिटांत कार एक्सचेंज! Nissan आणि Spinny चा ग्राहकांसाठी मोठा धमाका; मिळणार जबरदस्त एक्सचेंज बोनस

निसान मोटर इंडियाने स्पिनींसोबत ग्राहकनासाठी फक्त '55 मिनिटांत कार एक्सचेंज' ही सुरु करण्याची घोषणा केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 20, 2026 | 10:13 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:

ग्राहकांसाठी अधिक सोयीस्कर सेवा देण्याच्या दिशेने Nissan Motor India ने मोठे पाऊल उचलले आहे. कंपनीने Spinny सोबत भागीदारी करत देशभरात 55 मिनिटांत वाहन एक्सचेंज करण्याची नवी सुविधा सुरू केली आहे. या उपक्रमांतर्गत ग्राहकांना त्यांच्या जुन्या वाहनाचे ऑन-द-स्पॉट मूल्यांकन करून नव्या Nissan कार खरेदीवर एक्सचेंज बोनसचा लाभ मिळणार आहे.

55 मिनिटांत पूर्ण होणार प्रक्रिया

या नव्या सुविधेमुळे वाहन खरेदी, विक्री आणि एक्सचेंज या सर्व प्रक्रिया एकाच ठिकाणी आणि कमी वेळात पूर्ण होणार आहेत. देशातील 30 प्रमुख शहरांमध्ये Spinny चे प्रशिक्षित मूल्यांकन तज्ञ (Evaluators) उपलब्ध असतील. तसेच Nissan डीलरशिपमध्ये Spinny चे विशेष काउंटर उभारण्यात येणार असून, ग्राहकांना त्वरित मदत मिळणार आहे.

शरीर म्हणेल थांब पण बाईक चालतच राहील लांब! फुल टॅंकवर 900 किमीची रेंज देतात ‘या’ Bikes, किंमत…

ग्राहक Nissan डीलरशिपवर किंवा Spinny च्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारेही वाहन एक्सचेंज करू शकतात. यावेळी Spinny कडून दिले जाणारे ‘Selling Letter’ हे वैध कागदपत्र म्हणून स्वीकारले जाईल, त्यामुळे RC ट्रान्सफरची प्रक्रिया टाळली जाईल आणि व्यवहार अधिक सोपा होईल.

डीलर्स आणि ग्राहक दोघांनाही फायदा

या भागीदारीमुळे Nissan च्या डीलर नेटवर्कला देखील फायदा होणार असून, वापरलेल्या वाहनांच्या व्यवस्थापनात सुधारणा, नवीन ग्राहक मिळवणे आणि मार्केटिंग उपक्रमांना चालना मिळणार आहे. डिजिटल आणि फिजिकल सेवा एकत्र करून कंपनी ग्राहक-केंद्रित अनुभव देण्यावर भर देत आहे.

कंपनीचे म्हणणे

Saurabh Vatsa म्हणाले, “आमचे उद्दिष्ट ग्राहकांचा संपूर्ण कार मालकीचा अनुभव अधिक सोपा आणि पारदर्शक बनवणे आहे. Spinny सोबतची ही भागीदारी ग्राहकांना अधिक सुविधा आणि मूल्य देईल.” तर Niraj Singh यांनी सांगितले, “Nissan सोबतची भागीदारी अधिक मजबूत करत आम्ही ग्राहकांसाठी कार एक्सचेंज प्रक्रिया जलद, सोपी आणि विश्वासार्ह बनवत आहोत.”

मुंबईकरांनो लक्ष द्या! आता तुमच्या नवीन दुचाकींसाठी ‘या’ नवीन नोंदणी मालिकेची सुरुवात

Nissan च्या कार्सना मिळणार फायदा

या नव्या एक्सचेंज प्रोग्रामचा लाभ भारतातील Nissan च्या सर्व मॉडेल्सवर मिळणार आहे. Nissan Magnite च्या यशानंतर कंपनीने अलीकडेच Nissan Gravite ही नवीन SUV 5.65 लाख रुपये (एक्स-शोरूम) या आकर्षक किमतीत लॉन्च केली आहे. या उपक्रमामुळे Nissan भारतात आपली पकड अधिक मजबूत करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Web Title: Nissan spinny partnership introduces 55 minute vehicle exchange nationwide program

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 10:13 PM

Topics:  

  • automobile
  • nissan

संबंधित बातम्या

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक
1

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे
2

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
3

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
4

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.