Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिंद्राच्या ‘या’ SUV ची बातच न्यारी ! बनली Dolby Atmos असणारी जगातील पहिली कार

महिंद्राने देशात अनेक उत्तम एसयूव्ही ऑफर केल्या आहेत. यातच आता कंपनीची एक एसयूव्ही जगातील पहिली Dolby Atmos असणारी एसयूव्ही बनलेली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: May 30, 2025 | 04:23 PM
फोटो सौैजन्य: @Mahindra_Thar (X.com)

फोटो सौैजन्य: @Mahindra_Thar (X.com)

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय मार्केटमध्ये एसयूव्ही सेगमेंटमध्ये नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहनांची विक्री होत असते. याच वाढत्या मागणीमुळे, अनेक ऑटो कंपन्या बेस्ट परफॉर्मन्स देणाऱ्या एसयूव्ही ऑफर करत असतात. मात्र, आजही दमदार एसयूव्ही ऑफर करण्यात महिंद्रा कंपनी अग्रस्थानी आहे. 2024 मध्ये कंपनीने इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑफर देखील ऑफर केल्या होत्या, ज्यांना ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यात आता कंपनीची Mahindra Thar ROXX ही Dolby Atmos असणारी जगातील पहिली एसयूव्ही ठरली आहे.

Jeep Cherokee चा होणार कमबॅक ! नव्या डिझाइनसह मिळणार महत्वाच्या प्रीमियम फीचर्स

भारतातील लोकप्रिय एसयूव्हींपैकी एक असलेल्या Mahindra Thar ROXX ला नवीन फीचर्ससह अपडेट करण्यात आले आहे. त्याचा AX7L व्हेरियंट डॉल्बी अ‍ॅटमॉससह अपडेट करण्यात आला आहे. यानंतर, 4-चॅनेल इमर्सिव्ह ऑडिओ सिस्टमसह डॉल्बी अ‍ॅटमॉस वापरणारी ही जगातील पहिली एसयूव्ही बनली आहे. यामुळे लोकांचा प्रवास पूर्वीपेक्षा चांगला होईल. Thar ROXX मध्ये डॉल्बी अ‍ॅटम्स जोडल्यानंतर ड्रायव्हिंग पूर्वीपेक्षा कसे चांगले होईल त्याबद्दल जाणून घेऊया?

डाल्बी अ‍ॅटमॉससह Thar ROXX

Mahindra Thar ROXX त्याच्या मजबूत बिल्ड आणि ऑफ-रोडिंगसाठी ओळखले जाते, परंतु आता ही एसयूव्ही संगीत प्रेमींसाठी देखील पहिली पहिली पसंत ठरणार आहे. त्यात डॉल्बी अ‍ॅटमॉस जोडल्यानंतर, कारमधील संगीताचा अनुभव तुम्ही कॉन्सर्ट हॉलमध्ये बसल्यासारखा होईल. यात असलेले 9-स्पीकर हरमन कार्डन ऑडिओ सिस्टम तुमचा प्रत्येक प्रवास खूपच संस्मरणीय बनवेल. यामध्ये दिलेल्या इन्फोटेनमेंट सिस्टीममध्ये गाणी स्ट्रीमिंगची सुविधा देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्ही कधीही डॉल्बी अ‍ॅटमॉसच्या साउंड क्वालिटीमध्ये तुमची आवडती गाणी ऐकू शकता.

हम भी है इस रेस में ! Renault कडून Electric Car लाँच करण्याची तयारी, मिळाली ‘ही’ माहिती

डॉल्बी अ‍ॅटमॉसचे वैशिष्ट्ये

हे एक असे तंत्रज्ञान आहे जे संगीत, चित्रपट आणि गेमिंगला पूर्णपणे नवीन अनुभव देते. डॉल्बी अ‍ॅटमॉस तुमच्या प्रत्येक बीटला सभोवताली आणते आणि एक उत्तम अनुभव देते.

लोकांना काय फायदा होईल?

महिंद्रा ऑटो आणि डॉल्बी अ‍ॅटमॉस यांनी पार्टनरशिप केली आहे. याबद्दल Dolby Laboratories चे सिनिअर डिरेक्टर (IMEA) करण ग्रोव्हर म्हणाले की, आम्ही या पार्टनरशिपबद्दल खूप उत्सुक आहोत. थार ROXX AX7L मध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉससह, आम्ही ड्रायव्हिंगला एका नवीन स्तरावर घेऊन जात आहोत. ही कार तुमच्या केबिनला पेर्सोनालाइज्ड कॉन्सर्ट हॉलमध्ये रूपांतरित करते, जी थार ROXX च्या साहसी भावनेला आणखी सुधारते. महिंद्रा आणि डॉल्बीने एकत्रितपणे इन-केबिन टेक्नॉलजीत एक नवीन बेंचमार्क स्थापित केला आहे, ज्यामुळे भारतीय ग्राहकांची रायडींग अजूनच उत्तम ठरणार आहे.

Web Title: Now mahindra thar roxx became world first suv to use dolby atmos with 4 channel immersive audio

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 04:23 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Mahindra Thar Roxx

संबंधित बातम्या

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच
1

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?
2

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?

Hero Glamour Vs Honda Shine: 125 सीसी सेगमेंटमध्ये कोणती बाईक आहे जास्त वरचढ?
3

Hero Glamour Vs Honda Shine: 125 सीसी सेगमेंटमध्ये कोणती बाईक आहे जास्त वरचढ?

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स
4

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.