Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेसिंगची सुरुवात आता लहान वयातच! ओहव्हॅलेच्या मिनी GP बाइक्स भारतात लाँच; किंमत ₹7.30 लाखांपासून सुरु

₹7.30 लाखांची बाईक आणि वजन फक्त 67kg! ओव्हालेच्या Mini GP बाइक्स भारतात दाखल झाल्या असून, यंग रायडर्सना सर्किटवर रेसिंग शिकण्यासाठी या खास तयार करण्यात आल्या आहेत. पण या बाइक्स रोडवर चालवता येणार नाहीत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 07, 2026 | 06:16 PM
रेसिंगची सुरुवात आता लहान वयातच! ओहव्हॅलेच्या मिनी GP बाइक्स भारतात लाँच; किंमत ₹7.30 लाखांपासून सुरु
Follow Us
Follow Us:
  • ओव्हालेच्या Mini GP बाइक्स भारतात ₹7.30 लाखांपासून लाँच झाल्या असून त्या फक्त ट्रॅकसाठी आहेत.
  • GP-0 110, GP-0 160 आणि GP-2 190 अशा 3 बाइक्स भारतात आणल्या आहेत.
  • सर्वात हलक्या GP-0 160 चे ड्राय वजन फक्त 65kg असून रेसिंग हार्डवेअर मिळते.
रेसिंग शिकणाऱ्या तरुण रायडर्ससाठी खास

सर्किटवर रेसिंगचा एक्सपिरीयंस घेऊ इच्छिणाऱ्या रायडर्ससाठी इटालियन कंपनी ओव्हालेच्या Mini GP बाइक्स भारतात दाखल झाल्या आहेत. बंगळुरूस्थित हाऊस ऑफ मशीन्सने ओव्हालेच्या 3 बाइक्स आणि एकूण 4 व्हेरिएंट भारतीय मार्केटमध्ये आणले आहेत. या बाइक्सची किंमत ₹7.30 लाखांपासून सुरू होऊन ₹12.75 लाखांपर्यंत जाते. विशेष म्हणजे या सर्व बाइक्स फक्त ट्रॅकवर वापरण्यासाठी आहेत आणि त्या रोड-लीगल नाहीत.

3 इंजिन ऑप्शन, रेसिंगवर फोकस

भारतात ओव्हाले GP-0 110 Automatic, GP-0 160 4-Speed आणि GP-2 190 4-Speed या बाइक्स आणण्यात आल्या आहेत. तिन्ही बाइक्समध्ये 4-स्ट्रोक, सिंगल-सिलिंडर, एअर-कूल्ड इंजिन असून कार्ब्युरेटर फ्युएलिंग देण्यात आले आहे. GP-0 110 मध्ये 106.7cc, GP-0 160 मध्ये 155.5cc आणि GP-2 190 मध्ये 187.18cc इंजिन मिळते. 110 व्हेरिएंटमध्ये ऑटोमॅटिक 4-स्पीड गिअरबॉक्स, तर इतर बाइक्समध्ये मॅन्युअल 4-स्पीड गिअरबॉक्स आहे.

सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर

अवघे 65 ते 71kg वजन

या Mini GP बाइक्सची सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे त्यांचे अत्यंत कमी वजन. GP-0 110 चे ड्राय वजन 67kg, GP-0 160 चे 65kg आणि GP-2 190 चे 71kg आहे. हलक्या वजनासाठी फायबरग्लास फेअरिंग आणि 3.5-लिटर फ्युल टँकचा वापर करण्यात आला आहे. GP-0 मॉडेल्समध्ये 10-इंच व्हील्स आणि Pirelli Diablo स्लिक्स मिळतात, तर सर्व बाइक्समध्ये स्टील ट्रेलिस फ्रेम, अॅल्युमिनियम स्विंगआर्म आणि Arrow अंडर-सीट एक्झॉस्ट आहे.

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!

रेस व्हेरिएंटमध्ये आणखी खास फीचर्स

रेस व्हेरिएंटमध्ये सस्पेन्शनची जास्त अॅडजस्टमेंट, Brembo कॅलिपर्स आणि ट्रॅक-फोकस्ड हार्डवेअर मिळते. GP-2 190 Race मध्ये स्लिपर क्लच आणि क्विकशिफ्टरही देण्यात आला आहे. किंमतीबाबत GP-0 110 Automatic Standard ₹7.30 लाख, GP-0 160 Race ₹9.50 लाख, GP-2 190 Standard ₹9.90 लाख आणि GP-2 190 Race ₹12.75 लाख आहे. या बाइक्सचा उद्देश तरुण रायडर्सना सर्किट राइडिंग, रेसिंगची बेसिक स्किल्स आणि स्पर्धांसाठी आवश्यक एक्सपिरीयंस मिळवून देणे हा आहे.

Web Title: Ohvale mini gp racing bikes india launch price details auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • two wheelers

संबंधित बातम्या

सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर
1

सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!
2

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!

निसानच्या गाड्यांवर घसघशीत सूट! ‘टेक्टन’, ‘मॅग्नाइट’ आणि ‘ग्रॅविटे’वर ७० हजार रुपयांपर्यंतची फेस्टिव्ह ऑफर
3

निसानच्या गाड्यांवर घसघशीत सूट! ‘टेक्टन’, ‘मॅग्नाइट’ आणि ‘ग्रॅविटे’वर ७० हजार रुपयांपर्यंतची फेस्टिव्ह ऑफर

2026 होंडा एलिव्हेट फेसलिफ्ट लाँच; ₹11.80 लाखांपासून किंमत! 360-डिग्री कॅमेरा आणि ZX+ व्हेरिएंट अपडेट
4

2026 होंडा एलिव्हेट फेसलिफ्ट लाँच; ₹11.80 लाखांपासून किंमत! 360-डिग्री कॅमेरा आणि ZX+ व्हेरिएंट अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.