Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ola S1 Z VS TVS iQube! इन-हाउस बॅटरी आणि बजेट किंमतीच्या बाबतीत कोणती स्कूटर ठरेल तुमच्यासाठी सर्वोत्तम?

भारतीय ई-स्कुटर बाजारात नवीन ओला एस१ झेड आणि टीव्हीएस आयक्यूब यांच्यात नेमकी कोणती स्कूटर अधिक फायदेशीर ठरते? हे या तुलनात्मक अभ्यासातून जाणून घेऊयात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 29, 2026 | 08:00 AM
Ola S1 Z VS TVS iQube! इन-हाउस बॅटरी आणि बजेट किंमतीच्या बाबतीत कोणती स्कूटर ठरेल तुमच्यासाठी सर्वोत्तम?
Follow Us
Follow Us:
  • ओला एस१ झेड इन-हाउस भारत सेल एलएफपी बॅटरीसह ७९,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या बजेट किंमतीत उपलब्ध आहे.
  • टीव्हीएस आयक्यूब विविध बॅटरी पर्यायांसह येते आणि १.१९ लाख रुपयांपासून सुरू होणारी खात्रीशीर फॅमिली स्कूटर आहे.
  • ओला आधुनिक आणि युनिक डिझाइन देते, तर आयक्यूब क्लासिक फॅमिली-फ्रेंडली लूक आणि मोठ्या सर्व्हिस नेटवर्कसाठी ओळखली जाते.

भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये सध्या चर्चा आहे ती नुकत्याच लाँच झालेल्या Ola S1 Z आणि लोकप्रिय TVS iQube ची. बजेट मध्ये असलेली किंमत आणि स्वदेशी तंत्रज्ञानामुळे या दोन्ही स्कुटर ग्राहकांचे तुफान लक्ष वेधून घेत आहेत. तुमच्यासाठी कोणती स्कूटर सर्वोत्तम ठरेल, हे ठरवण्यासाठी या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आज आपण नजर टाकूया.

बॅटरी आणि परफॉर्मन्स

ओला एस१ झेड ही भारतातील पहिली मास-मार्केट इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जिथे कंपनीने स्वतः विकसित केलेली ‘भारत सेल’ इन-हाउस LFP बॅटरी वापरली आहे. ही स्कूटर ३.१ kWh आणि ५.१ kWh अशा दोन बॅटरी पर्यायांमध्ये येते. दुसरीकडे, टीव्हीएस आयक्यूब वेगवेगळ्या प्रकारच्या बॅटरी पॅक पर्यायांमध्ये (उदा. २.३ kWh ते ५.३ kWh) उपलब्ध असून, ती तिच्या विश्वासार्ह आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या पर्फॉर्मन्ससाठी ओळखली जाते.

TVS आणि Norton मोटर्सचा भारतीय मार्केटमध्ये धमाकेदार कमबॅक! नवीन टू-व्हीलर्स होणार लाँच! जाणून घ्या या आगामी मॉडेल्सबद्दल

ड्रायव्हिंग रेंज

ओलाच्या ३.१ kWh मॉडेलची प्रमाणित रेंज १७९ किमी आणि ५.१ kWh व्हर्रियंटची रेंज ३०१ किमी पर्यंत आहे. तर TVS आयक्यूब देखील दैनंदिन शहरात वावरण्यासाठी वेगवेगळ्या व्हर्रियंटनुसार ११४ किमी ते २१२ किमी पर्यंतची मजबूत रेंज देते.

लूक आणि डिझाइन

लूकच्या बाबतीत ओला एस१ झेड अतिशय आधुनिक, युनिक आणि आकर्षक डिझाइनसह येते, जी तरुण वर्ग आणि लहान कुटुंबांना डोळ्यासमोर ठेवून बनवली आहे. याउलट, टीव्हीएस आयक्यूबचा लूक हा फॅमिली-फ्रेंडली, डिसेंट आणि क्लासिक पद्धतीचा आहे, जो सर्व वयोगटातील लोकांना आवडेल असा आहे.

TVS ठरली भारतातील नंबर वन इलेक्ट्रिक दुचाकी ब्रँड; ओला इलेक्ट्रिकलाही टाकले मागे!

किंमत आणि बजेट

ओला एस१ झेडची सुरुवातीची किंमत ७९,९९९ रुपयांपासून सुरू होते, जी बजेट ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. तर टीव्हीएस आयक्यूबची किंमत सुमारे १.२० लाख रुपयांपासून सुरू होते, जी किंचित जास्त असली तरी टीव्हीएसच्या विश्वासू सर्व्हिस नेटवर्कची खात्री देते.

थोडक्यात काय?

जर तुम्हाला कमी बजेटमध्ये इन-हाउस अत्याधुनिक बॅटरी आणि भारी रेंज हवी असेल, तर ओला एस१ झेड उत्तम पर्याय आहे. परंतु, जर तुम्हाला फॅमिली युजसाठी एक प्रस्थापित ब्रँड आणि खात्रीशीर सर्व्हिस हवी असेल, तर टीव्हीएस आयक्यूब अधिक बेस्ट ठरेल.

Web Title: Ola s1 z vs tvs iqube comparison auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • automobile
  • electric scooters
  • Ola
  • TVS

संबंधित बातम्या

TVS आणि Norton मोटर्सचा भारतीय मार्केटमध्ये धमाकेदार कमबॅक! नवीन टू-व्हीलर्स होणार लाँच! जाणून घ्या या आगामी मॉडेल्सबद्दल
1

TVS आणि Norton मोटर्सचा भारतीय मार्केटमध्ये धमाकेदार कमबॅक! नवीन टू-व्हीलर्स होणार लाँच! जाणून घ्या या आगामी मॉडेल्सबद्दल

2027 Kawasaki Versys 650: कावासाकीची नवीन बाईक लाँच! भारतात ८.६३ लाख रुपयांपासून किंमत सुरू; पाहा किंमत आणि फीचर्स
2

2027 Kawasaki Versys 650: कावासाकीची नवीन बाईक लाँच! भारतात ८.६३ लाख रुपयांपासून किंमत सुरू; पाहा किंमत आणि फीचर्स

ओलाची नवी S1Z स्कूटर लाँच! ७९,९९९ रुपयांपासून सुरू होणाऱ्या किंमतीत इन-हाउस LFP बॅटरीचे तंत्रज्ञान
3

ओलाची नवी S1Z स्कूटर लाँच! ७९,९९९ रुपयांपासून सुरू होणाऱ्या किंमतीत इन-हाउस LFP बॅटरीचे तंत्रज्ञान

Next-Gen Mitsubishi Pajero पुढील आठवड्यात होणार जागतिक स्तरावर लाँच;डिझाईन आणि इंजिनचे डिटेल्स, जाणून घ्या सर्व फीचर्स
4

Next-Gen Mitsubishi Pajero पुढील आठवड्यात होणार जागतिक स्तरावर लाँच;डिझाईन आणि इंजिनचे डिटेल्स, जाणून घ्या सर्व फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.