Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कंपनीची डेअरिंग पाहिलीत ! 5 महिन्यात ज्या SUV ला फक्त 1 ग्राहक मिळाला, त्याचेच नवीन जनरेशन मार्केटमध्ये सादर

मार्केटमध्ये अनेक उत्तम कार्स आहेत ज्यांना हवा तेवढा प्रतिसाद मिळत नाही. तरीदेखील कंपनी त्या कार्स अपडेट करत असते. आज आपण अशाच एका कारबद्दल जाणून घेणार आहोत.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 29, 2025 | 09:18 PM
फोटो सौजन्य: @whatcar (x.com)

फोटो सौजन्य: @whatcar (x.com)

Follow Us
Close
Follow Us:

सिट्रोएनने त्यांची दुसरी जनरेशन Citroen C5 Aircross डिजिटल पद्धतीने ग्लोबल लेव्हलवर सादर केली आहे. नवीन स्टेलांटिस STLA मिडीयम प्लॅटफॉर्मवर आधारित, ते हायब्रिड, प्लग-इन हायब्रिड आणि इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये ऑफर केले जाते. दुसऱ्या जनरेशनमधील सिट्रोएन सी5 एअरक्रॉसची विक्री या वर्षाच्या मध्यानंतर युरोपमध्ये सुरू होईल. तर त्याचे उत्पादन फ्रान्समधील रेनेस येथील ब्रँड प्लांटमध्ये होईल. ही एसयूव्ही 2025 च्या अखेरीस भारतीय मार्केटमध्ये एंट्री मारू शकते. गेल्या काही वर्षांपासून भारतात या कारची विक्री खूपच कमी झाली आहे. गेल्या 5 महिन्यांत या कारचे फक्त 1 युनिट विकले गेले आहे.

नवीन जनरेशनच्या C5 एअरक्रॉसमध्ये पुढच्या भागात मॅट्रिक्स एलईडी हेडलॅम्प आहेत, जे ग्लॉस ब्लॅक स्ट्रिपद्वारे जोडलेले आहेत. सिट्रोएनने प्रोडक्शन-स्पेक मॉडेलमध्ये हलके विंग्स कायम ठेवले आहेत, जे 2024 च्या पॅरिस मोटर शोमध्ये कॉन्सेप्ट व्हर्जनवर दिसले आहे.

आणि म्हणूनच ‘या’ कारणांमुळे इलेक्ट्रिक वाहनांना येत आहे सुगीचे दिवस

दुसऱ्या जनरेशनमधील C5 एअरक्रॉस त्याच्या आधीच्या मॉडेलपेक्षा आकाराने मोठा आहे. त्याची लांबी 4,652 मिमी (+150 मिमी) आणि रुंदी 1,902 मिमी आहे. व्हीलबेस देखील 60 मिमीने वाढवण्यात आला आहे आणि आता तो 2784 मिमी झाला आहे. एसयूव्हीचा ग्राउंड क्लीयरन्स 200 मिमी आहे. कोणत्याही सिट्रोएनसाठी प्रथमच, ते 20 इंचांपर्यंतच्या व्हील्सच्या आकारात उपलब्ध असेल.

फीचर्स

या कारची आतील केबिन ‘सी-झेन लाउंज’ डिझाइनवर आधारित आहे, ज्यामध्ये लांब डॅशबोर्ड आहे. यात 8 कलर्सच्या पर्यायांसह एक अँबियंट लाइटिंग सिस्टम देखील आहे, जी कोणत्याही सिट्रोएन कारसाठी पहिली आहे. या एसयूव्हीमध्ये नवीन सिट्रोएन अ‍ॅडव्हान्स्ड कम्फर्ट फ्रंट सीट्स आहेत, ज्यात 10-वे इलेक्ट्रिकल अ‍ॅडजस्टमेंट, हीटिंग, व्हेंटिलेशन आणि मसाज फंक्शन आहे. मागील सीट्समध्ये हीटिंग फंक्शन देखील आहे.

भारतातील ‘या’ श्रीमंत व्यक्तीने दारात उभी केली Tesla Cybertruck, किमतीच्या बाबतीत Toyota Fortuner पेक्षाही वरचढ

सिट्रोएनचा दावा आहे की दुसऱ्या जनरेशनमधील C5 एअरक्रॉसमध्ये स्टेलांटिसने सादर केलेली सर्वात मोठी सेंट्रल एचडी टचस्क्रीन आणि लेटेस्ट जनरेशनमधील इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. हे 3D नेव्हिगेशन, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto, OpenAI चे ChatGPT, ब्लूटूथद्वारे ड्युअल स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि “Hello Citroen” व्हॉइस रेकग्निशन सिस्टम अशा अनेक फीचर्स सुसज्ज आहे. एसयूव्हीमध्ये लेव्हल 2 ADAS टेक्नॉलॉजी, VisioPark 360 डिग्री कॅमेरा आणि पॅनोरॅमिक ग्लास रूफ देखील आहे.

Web Title: Only 1 customer has bought citroen c5 aircross from last 5 months now second generation is unveiled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 09:18 PM

Topics:  

  • automobile
  • Citroen C3
  • record sales

संबंधित बातम्या

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार
1

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…
2

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार
3

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

अरेच्चा! ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीने स्वतःचाच रेकॉर्ड तोडला, पहिल्यादाच एका महिन्यात विक्री 1 लाखांच्या पार
4

अरेच्चा! ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीने स्वतःचाच रेकॉर्ड तोडला, पहिल्यादाच एका महिन्यात विक्री 1 लाखांच्या पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.