Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठ्या कुटुंबांसाठी परफेक्ट! 5-स्टार सेफ्टीसह येणाऱ्या टॉप 7-सीटर कार्स; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

भारतात 7-सीटर कार्सची मागणी झपाट्याने वाढत आहे. टाटा सफारी, इनोवा हायक्रॉस, इनविक्टो, स्कॉर्पिओ N आणि XUV700 या कार्स सुरक्षितता, आराम आणि आधुनिक फीचर्समुळे कुटुंबांसाठी उत्तम पर्याय ठरत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 28, 2026 | 02:40 PM
auto(फोटो सौजन्य: social media)

auto(फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 7-सीटर कार्सना मोठ्या कुटुंबांकडून वाढती मागणी
  • Tata Safari, Scorpio N, XUV700 ला 5-स्टार सेफ्टी रेटिंग
  • Innova Hycross आणि Invicto आरामदायी व प्रीमियम पर्याय
देशात गेल्या काही वर्षांत 7-सीटर कार्सचा ट्रेंड झपाट्याने वाढताना दिसत आहे. मोठ्या कुटुंबांसाठी प्रशस्त जागा, आरामदायी प्रवास आणि सुधारलेली सेफ्टी फीचर्स यामुळे या कार्सना ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे. बजेटपासून प्रीमियमपर्यंत विविध पर्याय उपलब्ध असल्याने 7-सीटर सेगमेंट आता अधिक आकर्षक बनला आहे. अशातच नुकत्याच समोर आलेल्या अहवालानुसार, भारतातील सर्वात सुरक्षित आणि लोकप्रिय 7-सीटर कार्सची यादी समोर आली आहे. चला जाणून घेऊया या टॉप मॉडेल्सबद्दल.

1. टाटा सफारी

भारतातील एक आघाडीची कर निर्माता कंपनी टाटा मोटर्स आहे. सफारी ही तिची फ्लॅगशिप SUV आहे. ही 7-सीटर कार आकर्षक लुक आणि आधुनिक फीचर्समुळे लोकप्रिय आहे. भारत NCAP क्रॅश टेस्टमध्ये तिला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. या कारची विशेषता 1.5-लिटर टर्बो पेट्रोल (170 PS, 280 Nm) आणि 2.0-लिटर टर्बो डिझेल (170 PS, 350 Nm) इंजिनचे पर्याय उपलब्ध आहेत. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशनमध्ये ही कार मिळते.

सुरुवातीची किंमत: एक्स-शोरूम किंमत 13.29 लाख रुपये

कमाल! आता बाईकमध्ये मिळणार कारसारखी सुरक्षा, आली 3 पायांची मोटरसायकल; डिटेल्स वाचाच

2. टोयोटा इनोवा हायक्रॉस
भारतातील लोकप्रिय MPV टोयोटाची इनोवा हायक्रॉस ही आहे. ती पेट्रोल आणि स्ट्राँग हायब्रिड पर्यायात उपलब्ध आहे. इनोवा आणि इनोवा क्रिस्टानंतर ही एक लोकप्रिय मॉडेल आहे. या कारलाही उच्च सेफ्टी फीचर्ससह 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे.

सुरुवातीची किंमत: एक्स-शोरूम किंमत18.70 लाख रुपये

3. मारुती सुझुकी इनविक्टो
मारुती सुझुकी इनविक्टो ही इनोव्हा इनोवा हायक्रॉसची री-बॅज्ड आवृत्ती आहे. काही फीचर्स कमी दिले आहेत. या कारलाही भारत NCAP मध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे.

सुरुवातीची किंमत: एक्स-शोरूम किंमत24.97 लाख रुपये

4. महिंद्रा स्कॉर्पिओ N
महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ N ही दमदार SUV असून ऑफ-रोडिंग आणि शहरात दोन्हीकडे उत्तम कामगिरी करते. ही पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. काही डिझेल व्हेरिएंटमध्ये 4×4 सुविधा मिळते. ग्लोबल NCAP मध्ये या कारला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे.

सुरुवातीची किंमत: एक्स-शोरूम किंमत 13.49 लाख रुपये

5. महिंद्रा XUV 7XO
महिंद्राची XUV 7XO ही XUV700 चे अपडेटेड व्हर्जन मानली जाते. अद्याप तिची स्वतंत्र क्रॅश टेस्ट झाली नसली तरी XUV700 ला ग्लोबल NCAP मध्ये चांगली सेफ्टी रेटिंग मिळाली होती. ही कार आधुनिक फीचर्स आणि मजबूत बांधणीसाठी ओळखली जाते.

सुरुवातीची किंमत: एक्स-शोरूम किंमत 13.66 लाख रुपये

कार आहे की बुलेट ट्रेन! Mahindra आणते 500 किमी पेक्षा जास्त रेंजसह इलेक्ट्रिक Thar, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

💡

Frequently Asked Questions

  • Que: 7-सीटर कार्स का लोकप्रिय होत आहेत?

    Ans: मोठ्या कुटुंबांसाठी जागा, आराम आणि सेफ्टीमुळे मागणी वाढली आहे.

  • Que: कोणत्या कार्सना 5-स्टार सेफ्टी रेटिंग आहे?

    Ans: Tata Safari, Mahindra Scorpio N आणि XUV700 ला 5-स्टार रेटिंग मिळाली आहे.

  • Que: बजेटमध्ये कोणती 7-सीटर कार चांगली आहे?

    Ans: Tata Safari आणि Scorpio N या तुलनेने परवडणाऱ्या आणि सुरक्षित पर्याय आहेत.

Web Title: Perfect for large families top 7 seater cars with 5 star safety check out the prices and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • auto mobile
  • cars
  • SUV cars

संबंधित बातम्या

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी
1

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स
2

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स

रेनोल्टच्या विक्रीत घट, निसानची 148% वाढ; ऑगस्टमध्ये कोणत्या कारची झाली सर्वाधिक विक्री?
3

रेनोल्टच्या विक्रीत घट, निसानची 148% वाढ; ऑगस्टमध्ये कोणत्या कारची झाली सर्वाधिक विक्री?

Toyota Land Cruiser300 हायब्रिड आली समोर! 457 PS पॉवरसह दमदार SUV, पेट्रोल V6 इंजिनला रामराम!
4

Toyota Land Cruiser300 हायब्रिड आली समोर! 457 PS पॉवरसह दमदार SUV, पेट्रोल V6 इंजिनला रामराम!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.