Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घर आणि ऑफिसच्या प्रवासासाठी Petrol Car चांगली की Electric? अगदी सोप्या भाषेत समजून घ्या

जर तुम्ही देखील ऑफिसला जाण्यासाठी पेट्रोल कार खरेदी करू की इलेक्ट्रिक कार? यावर विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 21, 2025 | 05:33 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • मार्केटमध्ये पेट्रोल आणि इलेक्ट्रिक कारला चांगली मागणी
  • पेट्रोल कार खरेदी करावी की इलेक्ट्रिक?
  • ऑफिस जाण्यासाठी कोणत्या कारचा पर्याय बेस्ट? जाणून घ्या
भारतीय ऑटो बाजारात कार्सच्या विक्रीत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. प्रत्येक ग्राहक त्यांच्या बजेटनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या कार खरेदी करत असतो. सध्या मार्केटमध्ये कार्सचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. जसे की पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक. यातही सर्वाधिक मागणी ही इलेक्ट्रिक कारला मिळत आहे. मात्र, आजही काही ग्राहक पेट्रोल कारला प्राधान्य देतात. मग अशावेळी प्रश्न उद्भवतो की पेट्रोल कार चांगली की इलेक्ट्रिक? चला जाणून घेऊयात, रोज ऑफिसला जाण्यासाठी कोणती कार चांगली, इलेक्ट्रिक, पेट्रोल की डिझेल कार?

तर मग तुमच्यासाठी EV बेस्ट

जर तुमची दररोजच्या कारची रनिंग जास्त असेल, म्हणजे तुम्ही रोज 40 किमीपेक्षा जास्त प्रवास करत असाल, तर ईव्ही तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. जास्त चालवल्यावर कारच्या रनिंग कॉस्टमधील बचत इतकी जास्त असते की ईव्हीची सुरुवातीची किंमत 3 ते 5 वर्षांत भरून निघते.

बस्स ‘इतकाच’ EMI! 3 लाखांचे डाउन पेमेंट आणि Maruti Brezza दारात उभी

जर तुमच्याकडे घरात चार्जिंगची सुविधा, सुरक्षित पार्किंग आणि चार्जिंग पॉइंट बसवण्यासाठी जागा असेल, तर ईव्ही तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. घरातील चार्जिंग सर्वात स्वस्त पडते आणि तुम्ही रोज रात्री कार चार्जला लावून सकाळी फुल चार्जसह बाहेर पडू शकता.

सोपे गणित:

जर तुम्ही 5 वर्षांत 70,000 किमीपेक्षा जास्त कार चालवत असाल, तर ईव्ही तुम्हाला ₹1 लाख ते ₹3 लाखांपर्यंतची बचत करून देऊ शकते.

तर मग पेट्रोल कार तुमच्यासाठी बेस्ट

जर तुमची दररोजची रनिंग खूप कमी असेल, म्हणजे तुम्ही रोज 20 किमीपेक्षा कमी कार चालवत असाल किंवा महिन्यात फक्त काही वेळा कारचा वापर करत असाल, तर पेट्रोल कार तुमच्यासाठी अधिक योग्य पर्याय ठरतो. ईव्हीच्या तुलनेत पेट्रोल कारची सुरुवातीची किंमत कमी असल्यामुळे बजेटही कमी लागते, आणि रनिंग कमी असल्याने पेट्रोलचा खर्चही फारसा जाणवत नाही.

170 सेफ्टी फीचर्स, 370 किमीची रेंज आणि 28 मिनिटात 80 टक्के चार्ज! ‘या’ Electric Suv ची सगळीकडेच चर्चा

तसेच, तुम्हाला वारंवार लांब पल्ल्याच्या प्रवासावर जावे लागते, तर पेट्रोल कार तुमच्यासाठी अधिक सोयीची ठरते. देशभरात पेट्रोल पंप सहज उपलब्ध असल्यामुळे चार्जिंग स्टेशन शोधण्याचा त्रास होत नाही.

Web Title: Petrol or electric car which car is best for office travel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 05:33 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • electric car
  • Petrol Cars

संबंधित बातम्या

बस्स ‘इतकाच’ EMI! 3 लाखांचे डाउन पेमेंट आणि Maruti Brezza दारात उभी
1

बस्स ‘इतकाच’ EMI! 3 लाखांचे डाउन पेमेंट आणि Maruti Brezza दारात उभी

170 सेफ्टी फीचर्स, 370 किमीची रेंज आणि 28 मिनिटात 80 टक्के चार्ज! ‘या’ Electric Suv ची सगळीकडेच चर्चा
2

170 सेफ्टी फीचर्स, 370 किमीची रेंज आणि 28 मिनिटात 80 टक्के चार्ज! ‘या’ Electric Suv ची सगळीकडेच चर्चा

ग्राहकांना नवीन वाहनांपेक्षा Second Hand Cars ची जास्त भुरळ! 2030 पर्यंत 95 लाख गाड्यांच्या विक्रीचा अंदाज
3

ग्राहकांना नवीन वाहनांपेक्षा Second Hand Cars ची जास्त भुरळ! 2030 पर्यंत 95 लाख गाड्यांच्या विक्रीचा अंदाज

एक गडबड आणि Toyota च्या ‘या’ कारचे हजारो युनिट्स बोलावले परत, नेमकं झालं काय?
4

एक गडबड आणि Toyota च्या ‘या’ कारचे हजारो युनिट्स बोलावले परत, नेमकं झालं काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.