Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nissan Gravite च्या कोणत्या व्हेरिएंटची किती आहे किंमत? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Nissan Motors ची भारतातील पहिलीवहिली MPV Nissan Gravite लाँच झाली आहे. या कारच्या कोणत्या व्हेरिएंटची किती किंमत आहे, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 18, 2026 | 09:28 PM
फोटो सौजन्य: @NissanMotor/ X.com

फोटो सौजन्य: @NissanMotor/ X.com

Follow Us
Follow Us:
  • बजेट एमपीव्ही सेगमेंटमध्ये Nissan Gravite सादर
  • या कारची किंमत 5.65 लाख रुपयांपासून सुरु
  • कारच्या बुकिंगला दणक्यात सुरुवात
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत. अशीच एक लोकप्रिय आणि आघाडीची कार उत्पादक कंपनी म्हणजे Nissan Motor. कंपनीची Nissan Magnite तर SUV सेगमेंटमध्ये ग्राहकांच्य्या चांगलीस पसंतीस उतरली आहे. नुकतेच कंपनीने MPV सेगमेंटमध्ये Nissan Gravite लाँच केली आहे. ही कंपनीची भारतातील पहिली एमपीव्ही आहे.

निसानने Nissan Gravite लाँच केले आहे. ही एमपीव्ही बजेट एमपीव्ही सेगमेंटमध्ये सर्वात कमी किमतीत देण्यात आली आहे.

किती आहे किंमत?

निर्मात्याने या एमपीव्हीला 5.65 लाख रुपयांच्या इंट्रोडक्टरी एक्स-शोरूम किमतीत लाँच केले आहे. ही विशेष किंमत पहिल्या 5000 ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.

फक्त 3.99 रुपये प्रती किलोमीटर! 10.99 लाखांमध्ये मिळणारी Maruti Suzuki eVITARA , जाणून घ्या खासियत

मॅन्युअल ट्रान्समिशन – व्हेरिएंटनुसार किंमत

  • बेस व्हेरिएंट Visia ची एक्स-शोरूम किंमत 5.65 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
  • दुसरा व्हेरिएंट Acenta 6.59 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे.
  • तिसरा व्हेरिएंट N-Connecta 7.20 लाख रुपयांत लाँच करण्यात आला आहे.
  • टॉप व्हेरिएंट Tekna ची एक्स-शोरूम किंमत 7.91 लाख रुपये आहे.

ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये दोन पर्याय

  • निर्मात्याने ही कार मॅन्युअलसोबतच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्येही उपलब्ध करून दिली आहे.
  • ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये N-Connecta व्हेरिएंट 7.80 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे.
  • तसेच Tekna AMT व्हेरिएंट 8.49 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आला आहे.
1940 ची झलक, 2026 ची टेक्नोलॉजी! Indian Motorcycle ची नवी Chief Vintage, रेट्रो लुकमध्ये खास काय?

बुकिंग सुरू

ही एमपीव्ही 17 फेब्रुवारी रोजी लाँच करण्यात आली असून, तिची बुकिंगही सुरू झाली आहे. ग्राहक ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने 11 हजार रुपये भरून बुकिंग करू शकतात.

कोणाशी आहे स्पर्धा?

बजेट एमपीव्ही सेगमेंटमध्ये लॉन्च झालेल्या Nissan Gravite चे थेट प्रतिस्पर्धी म्हणून Maruti Ertiga आणि Renault Triber या गाड्यांचा उल्लेख केला जात आहे.

Web Title: New mpv nissan gravite price as per the variant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 09:28 PM

Topics:  

  • automobile
  • new car
  • nissan

संबंधित बातम्या

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
1

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
2

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
3

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!
4

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.