Petrol to CNG Car Convert Rate: जर तुम्हालाही पेट्रोल कारमध्ये सीएनजी किट बसवायचे असेल तर यासाठी किती खर्च येतो तसेच किट बसवण्यासाठी महत्वाचे नियम कोणते, जाणून घ्या.
भारत सरकार आपल्या ऊर्जा धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार आता पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण २५ टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे. त्याचा तुमच्या गाड्यांवर काय परिणाम होणार?
एप्रिल २०२६ मध्ये इलेक्ट्रिक कार, एसयूव्ही आणि एमपीव्हीच्या २३,००० हून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. यावरुन लोकांनी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट होते.
इलेक्ट्रिक कार आणि पेट्रोल कारची नेहमीच तुलना होत असते. मात्र, इलेक्ट्रिक कार ही नेहमीच पेट्रोल कार पेक्षा जास्त जड असते. असे का असते? चला जाणून घेऊयात.
इंधन निर्यातीवर अनपेक्षित नफ्यावर कर लावल्यानंतर, देशांतर्गत इंधन विक्रीतील नुकसानीची भरपाई करण्यासाठी भारताने रिफायनरी मार्जिनवर मर्यादा घातली आहे. पश्चिम आशियातील युद्धाचे दोन दीर्घकालीन परिणाम झाले आहेत.
टाटा मोटर्सने त्यांच्या लोकप्रिय कार Harrier आणि Safari चे पेट्रोल व्हर्जन लाँच केले आहे. चला या कारच्या किंमत, फीचर्स आणि परफॉर्मन्सबद्दल जाणून घेऊयात.
जर तुम्ही देखील ऑफिसला जाण्यासाठी पेट्रोल कार खरेदी करू की इलेक्ट्रिक कार? यावर विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
आजही, भारतीय कार बाजारात सर्वात मोठी मागणी उत्तम मायलेज देणाऱ्या आणि जास्त काळ टिकणाऱ्या वाहनांना मिळते. म्हणूनच आपण भारतातील बेस्ट Mileage Car बद्दल जाणून घेऊयात.
या सणासुदीच्या काळात जर तुम्ही सुद्धा डिझेल कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. चला आज आपण डिझेल कारचे फायदे आणि नुकसान जाणून घेऊया.
भारतीय बाजारात एकीकडे इलेक्ट्रिक कार्स लाँच होत असतानाच आजही कित्येक जण पेट्रोल किंवा डिझेल कार्स विकत घेताना दिसतात. पेट्रोल असो वा डिझेल कार, दोन्ही पर्यायातील कार जास्त प्रदूषण करतात. तरीही…