Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Petrol Vs CNG: आजच्या काळात कोणती कार खरेदी करणे ठरेल बेस्ट डील? किमतीत असेल ‘इतका’ फरक

इलेक्ट्रिक वाहनांच्या काळात आजही अनेक जण पेट्रोल किंवा सीएनजी कार खरेदी करत आहे. पण पेट्रोल आणि सीएनजी कारमधील बेस्ट ऑप्शन काय? चला जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 08, 2025 | 05:57 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

जर तुम्ही नवीन कार घरी आणायचा विचार करत असाल आणि पेट्रोल किंवा सीएनजी ऑप्शन मधील कोणती कार घ्यायची याबद्दल गोंधळलेले असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. पेट्रोल किंवा सीएनजी कार खरेदी करण्यापूर्वी, तुम्हाला दोघांमधील फरक माहित असला पाहिजे आणि कोणता पर्याय तुमच्यासाठी अधिक फायदेशीर आणि चांगला सौदा ठरेल हे देखील जाणून घेतले पाहिजे. पेट्रोल आणि सीएनजी दोन्हीचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत, जे तुमच्या बजेटवर, ड्रायव्हिंगच्या कारणांवर आणि गरजांवर अवलंबून असतात. पेट्रोल आणि सीएनजी वाहनांमध्ये काय खरेदी करणे अधिक किफायतशीर आहे आणि यातील किंमतीत काय फरक आहे त्याबद्दल जाणून घेऊया.

सनरूफ असणाऱ्या कारची मार्केटमध्ये वेगळीच क्रेझ, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे

इंधन

पेट्रोल: गेल्या काही वर्षांत पेट्रोलच्या किमतीत खूप वाढ झाली आहे, त्यामुळे त्यावर चालणाऱ्या वाहनांचा इंधन खर्चही जास्त आहे. परंतु, पेट्रोल सर्वत्र सहज उपलब्ध आहे.

सीएनजी: सीएनजी कार पेट्रोल आणि डिझेल कारपेक्षा खूपच स्वस्त आहे. भारतात त्याची किंमत सुमारे 70-80 रुपये प्रति किलो आहे, तर पेट्रोलची किंमत 95-110 रुपये प्रति लिटर आहे. सीएनजीवर चालणारी वाहने पेट्रोल कारपेक्षा सुमारे 50-60 टक्के स्वस्त असतात, ज्यामुळे इंधनाची मोठी बचत होते.

मायलेज आणि रेंज

पेट्रोल: पेट्रोल वाहनांचे मायलेज थोडे कमी असते आणि त्यांची रेंज देखील सीएनजी वाहनांपेक्षा कमी असते. त्याच वेळी, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी त्याचा वापर अधिक महाग ठरू शकतो.

सीएनजी: ही वाहने पेट्रोल वाहनांपेक्षा जास्त मायलेज देतात. ही वाहने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी देखील खूप किफायतशीर ठरतात.

इंजिन लाइफ आणि मेंटेनन्स

पेट्रोल: पेट्रोल वाहनांचे इंजिन सीएनजीपेक्षा अधिक स्टेबल असते आणि जास्त काळ टिकते. पेट्रोल इंजिनचे मेंटेनन्स सीएनजी इंजिनपेक्षा स्वस्त असते.

सीएनजी: या वाहनांचे इंजिन पेट्रोल कार इतके चांगले नाही. त्याच वेळी, त्याचे मेंटेनन्स देखील थोडे महाग ठरू शकते.

Bullet 350 की Hunter 350, रॉयल एन्फिल्डची कोणती बाईक देते जास्त मायलेज?

रनिंग कॉस्ट

पेट्रोल: या इंजिनवर चालणाऱ्या वाहनांचा चालण्याचा खर्च सुमारे 4.50 रुपये/किमी आहे. सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत पेट्रोल carरनिंग कॉस्ट जास्त असतो.

सीएनजी: सीएनजी वाहनांचा चालण्याचा खर्च सुमारे 2.50 रुपये/किमी आहे. यावरून स्पष्ट होते की सीएनजी वाहने बचतीच्या बाबतीत चांगली आहेत.

किमतीत किती असेल फरक?

पेट्रोल: या कारच्या किंमत सीएनजी कारपेक्षा खूपच कमी आहे. प्रत्येक कंपनी जी पण कार लाँच करते, तिचा बेस व्हेरिएंट फक्त पेट्रोलवर चालणार असतो, जो कारचा सुरुवातीचा व्हेरियंट असतो आणि येथून कारची सुरुवातीची किंमत सुरू होते.

सीएनजी: पेट्रोल कारपेक्षा सीएनजी कार महाग असतात. त्यांच्यात सुमारे 50 ते 55 हजार रुपयांचा फरक आहे. त्याच वेळी, जर तुम्ही तुमच्या कारमध्ये बसवलेले सीएनजी किट आफ्टर मार्केटमधून घेतले तर त्याची किंमत तुम्हाला 20-30 हजार रुपयांपर्यंत असेल.

Web Title: Petrol vs cng which car is best for mileage engine running cost

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2025 | 05:57 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Petrol Cars

संबंधित बातम्या

CNG Cars India: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे टेन्शन विसरा! ‘या’ ५ सीएनजी कार देतात जबरदस्त मायलेज; बजेटमध्ये होणार मोठी बचत
1

CNG Cars India: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे टेन्शन विसरा! ‘या’ ५ सीएनजी कार देतात जबरदस्त मायलेज; बजेटमध्ये होणार मोठी बचत

अखेर तो क्षण आलाच! Honda City Facelift 2026 भारतीय बाजारात लाँच… वाचा किंमत आणि फीचर्स
2

अखेर तो क्षण आलाच! Honda City Facelift 2026 भारतीय बाजारात लाँच… वाचा किंमत आणि फीचर्स

कार खरेदीदारांना मोठा झटका! ‘या’ तारखेपासून मारुति सुझुकीच्या गाड्या महागणार; किमतीत तब्बल ३०,००० रुपयांपर्यंत वाढ
3

कार खरेदीदारांना मोठा झटका! ‘या’ तारखेपासून मारुति सुझुकीच्या गाड्या महागणार; किमतीत तब्बल ३०,००० रुपयांपर्यंत वाढ

Skoda Epiq ची ग्लोबल एंट्री! मिळणार दमदार रेंज, ADAS आणि प्रीमियम फीचर्स… जाणून घ्या किंमत
4

Skoda Epiq ची ग्लोबल एंट्री! मिळणार दमदार रेंज, ADAS आणि प्रीमियम फीचर्स… जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.