Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिझाइनमध्ये झक्कास आणि बजेटमध्ये बसणारी! Tata Curvv साठी द्यावे लागणार ‘इतकं’ डाउन पेमेंट; पाहा महिन्याच्या हप्त्याचे संपूर्ण गणित

भारतीय मिड-साईज SUV बाजारपेठेत सध्या मोठी चुरस पाहायला मिळत आहे. याच स्पर्धेत Tata Motersने आपली पहिली कूपे-स्टाईल SUV 'टाटा कर्व्ह' (Tata Curvv) लाँच केली आहे आणि सगळ्यांचं लक्ष वेधले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 13, 2026 | 07:16 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • Tata Motersने आपली पहिली कूपे-स्टाईल SUV Tata Curvv लाँच केली
  • मिड-साईज SUV सेगमेंटमध्ये कडी टक्कर
  • दरमहा किती द्यावा लागेल EMI?
Planning to buy a tata curvv : भारतीय मिड-साईज SUV बाजारपेठेत सध्या मोठी चुरस पाहायला मिळत आहे. याच स्पर्धेत Tata Motersने आपली पहिली कूपे-स्टाईल SUV ‘टाटा कर्व्ह’ (Tata Curvv) लाँच केली आहे आणि सगळ्यांचं लक्ष वेधले आहे. जर तुम्ही ही स्टायलिश कार घरी आणण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी तुम्हाला दरमहा किती हप्ता म्हणजेच EMI भरावा लागेल, याचे गणित समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

महागाईचा दणका! गॅसपाठोपाठ आता पेट्रोल-डिझेलची चिंता वाढली; ‘या’ गाड्या देतील सगळ्यात जास्त मायलेज…

मिड-साईज SUV सेगमेंटमध्ये कडी टक्कर

भारतीय बाजारपेठेत टाटा कर्व्हचा सामना आधीच लोकप्रिय असलेल्या Hyundai Creta, Kia Seltos आणि Maruti Suzuki Grand Vitara यांसारख्या गाड्यांशी आहे. मात्र, Curvvची खास ओळख म्हणजे तिची ‘कूपे’ स्टाईल रूफलाईन आणि स्पोर्टी डिझाइन, जे तिला या सेगमेंटमधील इतर गाड्यांपेक्षा वेगळी ठरवते. कंपनीला या मॉडेलकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण सध्या विक्रीचा वेग अपेक्षेपेक्षा थोडा संथ आहे. याला कारणीभूत जबरदस्त स्पर्धा आणि सर्व्हिस क्वालिटीबाबत ग्राहकांच्या मनातील काही शंका असल्याचे बोलले जाते.

किंमत आणि व्हेरियंट

Tata Curvvची एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹९.६५ लाख ते ₹१८.८५ लाख दरम्यान आहे. आपण या कारच्या टॉप व्हेरियंटच्या (Accomplished +A DCA 1.5) आधारावर EMI चे गणित समजून घेऊया, ज्याची किंमत साधारण ₹१८.८५ लाख आहे.

दरमहा किती द्यावा लागेल EMI?

जर एखाद्या ग्राहकाने या टॉप व्हेरियंटसाठी पूर्ण रकमेचे कर्ज घेतलं आणि व्याजाचा दर ९.५% धरला, तर कर्जाच्या कालावधीनुसार EMI खालीलप्रमाणे असू शकतो:२४ महिने म्हणजेच २ वर्षे: जर तुम्ही २ वर्षांसाठी कर्ज घेतले, तर दरमहा सुमारे ₹८६,५३९ EMI भरावा लागेल. या काळात तुम्हाला एकूण ₹१.९२ लाख फक्त व्याज भरावे लागेल.
३६ महिने म्हणजेच ३ वर्षे: ३ वर्षांचा कालावधी निवडल्यास हप्ता कमी होऊन ₹६०,३७५ होईल. मात्र, यात व्याजाची एकूण रक्कम वाढून ₹२.८८ लाखांपर्यंत जाईल.
४८ महिने म्हणजेच ४ वर्षे: ४ वर्षांच्या कर्जावर EMI आणखी कमी होऊन ₹४७,३५२ होईल, पण एकूण व्याजाचा बोजा ₹३.८८ लाखांवर पोहोचेल.

EMI ठरवताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

कार लोनचा EMI हा प्रामुख्याने व्याजदर, डाउन पेमेंट, कर्जाची रक्कम आणि कालावधी यावर अवलंबून असतो. तुम्ही जेवढे जास्त डाउन पेमेंट कराल, तेवढा कर्जाचा बोजा आणि EMI कमी होईल. त्यामुळे कार खरेदी करण्यापूर्वी स्वतःचे उत्पन्न आणि बजेट यांचा विचार करून योग्य कर्ज कालावधी निवडणे नेहमीच फायदेशीर ठरतं. त्यामुळे कारही तुमची आणि आवश्यक कर्जाच्या गणितामुळे तुम्ही सोयीचं स्वतःचं गणित मांडू शकता.

25 kmpl मायलेज अन् 5 स्टार रेटिंग…! Maruti ची ‘ही’ कार सर्वांची फेव्हरेट; 360 डिग्री कॅमेऱ्यासह किंमत फक्त 6.26लाख

Web Title: Planning to buy a tata curvv find out how much emi you to pay every month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 07:16 PM

Topics:  

  • auto mobile news
  • emi
  • Tata Curvv
  • Tata Moters

संबंधित बातम्या

Electric Vehicle संदर्भात ‘या’ कंपनीची मोठी घोषणा, 2029 पर्यंत सर्व गाड्यांना चार्जिंग फ्री होणार
1

Electric Vehicle संदर्भात ‘या’ कंपनीची मोठी घोषणा, 2029 पर्यंत सर्व गाड्यांना चार्जिंग फ्री होणार

काय मॉडेल काय फीचर्स सगळं एकदम झकास; BYD Sealion 7 चं स्पेशल एडिशन लॉन्च
2

काय मॉडेल काय फीचर्स सगळं एकदम झकास; BYD Sealion 7 चं स्पेशल एडिशन लॉन्च

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.