RBI Repo Rate Hike : येत्या ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो रेट वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असा दावा ताज्या अहवालात करण्यात आला आहे.…
रॉयल एनफिल्ड हिमालयन 440 आणि येझदी अॅडव्हेंचर यांच्यात किंमतीत फरक आहेच, पण EMIच्या गणितात नेमका किती फरक पडतो? 24 महिन्यांच्या कर्जाचा हिशोब पाहिल्यावर कोणती बाईक खिशावर हलकी पडते, हे जाणून…
NPCI eNACHLite Launch : NPCI ने ऑटो-डेबिट आणि E-Mandate प्रक्रिया सुलभ व जलद करण्यासाठी 'eNACHLite' ही नवीन प्रणाली लाँच केली आहे. या तंत्रज्ञानामुळे बँक खात्यातून थेट कट होणारे EMI, SIP…
Gen Z Financial Crisis : महागडे स्मार्टफोन्स, ब्रँडेड कपडे, फिरणे आणि सोशल मीडियावरील 'दिखाव्यासाठी' सध्याची Gen Z पिढी धडाधड पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्डचा वापर करत आहे. 'उधाराच्या श्रीमंतीत' जगण्याच्या…
Credit Card Limit : अनेकदा ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना किंवा मेसेज न देता बँका त्यांच्या क्रेडिट कार्डची लिमिट अचानक कमी करतात. सिबिल स्कोर घसरणे, क्रेडिट युटिलायझेशन रेशिओ (CUR) जास्त असणे यांसारखी…
Hybrid Home Loan : होम लोन घेताना व्याजदर वाढल्यास EMI वाढण्याची भीती प्रत्येक घर खरेदीदाराला असते. या समस्येवर मात करण्यासाठी 'हायब्रिड होम लोन' हा एक उत्तम पर्याय ठरतो. यामध्ये फिक्स्ड…
Home Loan Rates : नवीन घर घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आणि ज्यांचे होम लोन आधीच सुरू आहे अशा ग्राहकांसाठी एक मोठी आनंददायी बातमी आहे. एका प्रमुख बँकेने आपल्या गृहकर्जाच्या व्याजदरात कपात…
दर महिन्याच्या १ तारखेप्रमाणेच १ ऑगस्टपासूनही देशामध्ये अनेक महत्त्वाचे आर्थिक आणि नियमविषयक बदल होणार आहेत. यामध्ये LPG गॅस सिलिंडरचे सुधारित दर, क्रेडिट कार्डवरील नवीन चार्जेस, बँक सुट्ट्या आणि ITR संबंधित…
बजेट तयार करणे आता पूर्वीइतकं सोपे राहिलेले नाही. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी घर चालवण्याचा खर्च सातत्याने वाढत आहे. स्वयंपाकघरातील खर्च असो, मुलांचे शिक्षण असो किंवा दररोजच्या प्रवासाचा खर्च जवळपास प्रत्येकच आघाडीवर आर्थिक…
RBI च्या 'मॉनेटरी पॉलिसी कमिटी'ने रेपो दर ५.५% वर कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. समितीच्या सर्व सदस्यांनी एकमताने हा निर्णय घेतला. याव्यतिरिक्त, चालू आर्थिक वर्षासाठी देशाच्या वास्तविक GDP विकास दराचा…
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या आगामी पतधोरण बैठकीकडे कर्जदार, गुंतवणूकदार आणि बाजारपेठेचे लक्ष लागले आहे. रेपो दरात बदल होणार का, कर्जावरील व्याजदर वाढणार की कमी होणार, याबाबत उत्सुकता आणि…
सगळ्या आयुष्यातल्या गोष्टींवर खर्च करुन होतो त्यानंतर हाती राहिलेल्या अतिरिक्त रकमेचं काय करावं असा प्रश्न पडतो. तेव्हा त्यांनी त्या पैशांचा वापर कर्ज फेडण्यासाठी करावा की भविष्यासाठी गुंतवणूक करावी? अनेकांचा असा…
"कमी खर्चाच्या हप्त्यांच्या" शोधात असताना, अनेकदा तुम्हाला गरजेपेक्षा जास्त रक्कम स्वतःच्या खिशातून मोजावी लागते. कोणत्याही 'कमी खर्चाच्या हप्त्यांच्या' योजनेची निवड करण्यापूर्वी, तिचा खरा आर्थिक बोजा नेमका किती आहे, हे समजून…
कर्जासाठी अर्ज करताना, आपण अनेकदा केवळ आपल्या क्रेडिट स्कोअर म्हणजेच CIBIL स्कोरवर लक्ष केंद्रित करतो; परंतु, तुम्हाला हे माहित आहे का की तुमचा बँक स्टेटमेंट तुमच्या क्रेडिट स्कोअरपेक्षाही महत्त्वाची भूमिका…
क्रेडिट कार्ड्सवर ३० ते ४५ टक्क्यांच्या दरम्यान वार्षिक व्याजदर आकारला जातो. अनेक लोकांना असे वाटते की हा व्याजदर निश्चित असतो आणि त्यात कोणताही बदल करणे शक्य नसते. मात्र बँकेशी योग्य…
कार लोन घेणाऱ्या बहुतांश व्यक्तींना याची कल्पना नसते की, कर्जाचा हा प्रकार त्यांना कर बचतीमध्येही मदत करू शकतो. जरी कार कर्जाशी संबंधित कर लाभ हे गृह कर्जाच्या तुलनेत तितकेसे सरळ…
तुमचा EMI हा तुमच्या एकूण उत्पन्नाच्या प्रमाणात संतुलित असणे अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या इतर अत्यावश्यक गरजांबाबत कोणतीही तडजोड करावी लागणार नाही. कशा पद्धतीने याची जुळवाजुळव करायची समजून घेऊयात.
Tata Altroz CNG खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 1 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटनंतर दरमहा किती EMI भरावी लागेल याचा अंदाज जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. गाडीची किंमत, व्याजदर आणि कर्जाचा…
महिन्याला 2 लाख रुपये कमाई असूनही अनेकांना घर खरेदीसाठी 15-20 वर्षे का लागतात, याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. डाउन पेमेंटची कमतरता आणि खर्चाचे योग्य व्यवस्थापन न होणे ही प्रमुख…
क्रेडिट कार्ड्स हे आपली आर्थिक परिस्थिती सावरण्याचे एक साधन बनले आहेत. पण जर त्यांचा वापर शहाणपणाने केला नाही, तर ती एक अत्यंत जड ओझे ठरू शकतात. क्रेडिट कार्ड हे एका…