Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन Tata Tigor घरी आणायची आहे? 1 लाख डाउन पेमेंटवर किती असेल EMI? खरेदीपूर्वी समजून घ्या संपूर्ण व्यवहार

Tata Tigor EMI Details: टाटा मोटर्सची लोकप्रिय कॉम्पॅक्ट सेडान Tata Tigor कमी बजेटमध्ये आकर्षक फीचर्ससह उपलब्ध आहे. जर तुम्ही 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट करून ही कार घरी आणण्याचा विचार करत असाल, तर तिची ईएमआय, ऑन-रोड किंमत आणि एकूण खर्चाची माहिती जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 25, 2026 | 10:28 AM
नवीन Tata Tigor घरी आणायची आहे? 1 लाख डाउन पेमेंटवर किती असेल EMI? खरेदीपूर्वी समजून घ्या संपूर्ण व्यवहार

नवीन Tata Tigor घरी आणायची आहे? 1 लाख डाउन पेमेंटवर किती असेल EMI? खरेदीपूर्वी समजून घ्या संपूर्ण व्यवहार

Follow Us
Follow Us:
  • Tata Tigor च्या बेस व्हेरिएंटची दिल्लीतील ऑन-रोड किंमत सुमारे 6.10 लाख रुपये आहे.
  • 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर सुमारे 5.10 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल आणि 7 वर्षांसाठी ईएमआय सुमारे 8,211 रुपये असेल.
  • टाटा टिगोरची स्पर्धा मारुती डिझायर, होंडा अमेझ आणि ह्युंदाई ऑरा सारख्या सेडान कार्ससोबत होत आहे.
भारतातील प्रमुख वाहन निर्माता कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा मोटर्स वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये वाहनांची विक्री करते. वाहन निर्माता कंपनी कॉम्‍पॅक्‍ट सेडान कार सेगमेंटमध्ये Tata Tigor ची विक्री करते. जर तुम्ही सेडान कारचे बेस व्हेरिअंट खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि 1 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट करण्यासाठी तयार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सेडान कारचे बेस व्हेरिअंट खरेदी घरी घेऊन येण्यासाठी 1 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ईएमआय भरावा लागेल आणि संपूर्ण व्यवहार कसा होईल, याबाबत आता जाणून घेऊया.

Maruti मोठ्या धमाक्यासाठी सज्ज! स्मार्ट फीचर्स आणि हायब्रिड इंजिनसह लवकरच लाँच होणार नवीन कार, ग्राहकांची उत्सुकता शिगेला

Tata Tigor ची किंमत

टाटा कॉम्‍पॅक्‍ट सेडान कार सेगमेंटमध्ये Tigor सादर करते. या गाडीची एक्‍स शोरूम किंमत 5.55 लाख रुपये आहे. जर तुम्ही या गाडीची दिल्लीमध्ये खरेदी केली तर सुमारे 22 हजार रुपये आरटीओ आणि सुमारे 33 हजार रुपये इंश्‍योरेंससाठी खर्च करावे लागणार आहेत. त्यानंतर टाटा टिगोरची ऑन रोड किंमत सुमारे 6.10 लाख रुपये होते. (फोटो सौजन्य – Tata)

एक लाख डाऊन पेमेंटनंतर किती असेल ईएमआय?

जर तुम्ही या गाडीचे बेस व्हेरिअंट खरेदी करण्याचा विचार करत असाल बँक तुम्हाला या गाडीच्या एक्स शोरूम किंमतीवर कर्ज देणार आहे. एक लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केल्यानंतर सुमारे 5.10 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागणार आहे. बँक जर तुम्हाला 9 टक्के व्याजासह सात वर्षांसाठी 5.10 लाख रुपये देत असेल तर दर महिन्याला तुम्हाला 8211 रुपये ईएमआय भरावा लागणार आहे.

गाडीची किंमत किती असेल?

जर तुम्ही 9 टक्के व्याजासह सात वर्षांसाठी बँकेकडून 5.10 लाख रुपयांचे कार लोन घेतले, तर तुम्हाला 7 वर्षांसाठी 8211 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे. त्यामुळे, सात वर्षांत, तुम्हाला टाटा टिगोरच्या बेस व्हेरिएंटसाठी व्याजापोटी अंदाजे 1.79 लाख रुपये भरावे लागतील. यानंतर, एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजासह तुमच्या कारची एकूण किंमत अंदाजे 7.89 लाख रुपये होईल.

Auto Tips: पहिल्यांदाच खरेदी करताय Automatic Car? ड्रायव्हिंगदरम्यान या 4 चुका गियरबॉक्ससाठी ठरू शकतात घातक

कोणासोबत होतेय स्पर्धा?

टाटा टिगोर गाडी एक कॉम्पॅक्ट सेडान म्हणून सादर करते. टिगोरची थेट स्पर्धा नव्या पिढीतील मारुती डिझायर, होंडा अमेझ आणि ह्युंदाई ऑरा यांसारख्या सेडान गाड्यांसोबत केली जात आहे.

Web Title: Planning to buy tata tigor base variant check emi details after 1 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 10:28 AM

Topics:  

  • auto news
  • cars
  • Tata

संबंधित बातम्या

महिंद्राच्या SUV गाड्यांवर ऑगस्ट २०२६ मध्ये मोठी सूट; Scorpio N आणि Thar Roxx वर तब्बल ₹१.२५ लाखांपर्यंतची बचत!
1

महिंद्राच्या SUV गाड्यांवर ऑगस्ट २०२६ मध्ये मोठी सूट; Scorpio N आणि Thar Roxx वर तब्बल ₹१.२५ लाखांपर्यंतची बचत!

गाडी असावी तर सेडानसारखीच! स्कोडा इंडिया ब्रँड डायरेक्टर आशिष गुप्ता यांची भूमिका
2

गाडी असावी तर सेडानसारखीच! स्कोडा इंडिया ब्रँड डायरेक्टर आशिष गुप्ता यांची भूमिका

टाटा मोटर्स पुढच्या महिन्यापासून गाड्यांच्या किंमती २५,००० रुपयांपर्यंत वाढवणार! १ सप्टेंबरपासून दरात वाढ
3

टाटा मोटर्स पुढच्या महिन्यापासून गाड्यांच्या किंमती २५,००० रुपयांपर्यंत वाढवणार! १ सप्टेंबरपासून दरात वाढ

Kia Sorento: किया सोरेंटो हायब्रिडचे प्रोडक्शन अनंतपूरमध्ये सुरू; लवकरच भारतीय मार्केटमध्ये होणार लाँच
4

Kia Sorento: किया सोरेंटो हायब्रिडचे प्रोडक्शन अनंतपूरमध्ये सुरू; लवकरच भारतीय मार्केटमध्ये होणार लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.