Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्राहकांचे ‘अच्छे दिन’ आलेत! नवीन GST च्या दारानंतर ‘ही’ कार झाली डायरेक्ट 1.32 लाख रुपयांनी स्वस्त

केंद्र सरकारने जीएसटीत कपात केल्यानंतर अनेक कारच्या किमतीत घट झाल्याचे दिसून आले. अशातच आपण जाणून घेऊयात की Hyundai Venue ची नवी किंमत काय असेल.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 11, 2025 | 04:41 PM
फोटो सौजन्य: @lunaXstereo/X.com

फोटो सौजन्य: @lunaXstereo/X.com

Follow Us
Close
Follow Us:
  • Hyundai Venue च्या किमतीत 1.32 लाखांची मोठी कपात करण्यात आली आहे.
  • परफॉर्मन्स-ओरिएंटेड व्हेन्यू एन लाईन देखील आता 1.14 लाखांनी स्वस्त झाली आहे.
  • सणासुदीच्या हंगामापूर्वी ही कपात ग्राहकांसाठी एक मोठा फायदा ठरणार आहे.

15 ऑगस्ट 2025 ला लाल किल्ल्यावर भाषण देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी GST मध्ये सुधारणा करणार अशी घोषणा केली होती. यानंतर काहीच दिवसात केंद्र सरकारने जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला. याचा फायदा खासकरून ऑटो क्षेत्राला होणार आहे. याचे कारण म्हणजे आता छोट्या वाहनांवर 28 टक्के टॅक्स न लागता 18 टॅक्स लागणार आहे. यामुळे अनेक कार्सच्या किमतीत घट होणार आहे. हे जीएसटीतील बदल येत्या 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

नवीन जीएसटी दरांमुळे Hyundai Motors ने त्यांच्या लोकप्रिय सब-4 मीटर एसयूव्ही, Hyundai Venue और Venue N Line च्या किमतीत मोठी कपात केली आहे. सब-4 मीटर एसयूव्हीवरील टॅक्स आता 29-31% वरून 18% पर्यंत कमी झाला आहे, ज्याचा ग्राहकांना थेट फायदा होणार आहे. नवीन किमती 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होतील. या कपातीनंतर, व्हेन्यूच्या डिझेल व्हेरिएंटवर 1.32 लाख रुपयांपर्यंत बचत करता येईल.

Skoda Octavia RS ‘या’ महिन्यात लाँच होण्यास सज्ज, कसे असतील फीचर्स?

Hyundai Venue च्या कोणत्या व्हेरिएंटवर किती रुपयांची सूट होईल?

Hyundai Venue वर कंपनीने मोठी किंमत कपात केली आहे. नवीन दरांनुसार ग्राहकांना विविध व्हेरिएंट्सवर चांगली बचत मिळणार आहे. उदाहरणार्थ, 1.2 E व्हेरिएंटची किंमत आधी ₹7,94,100 होती, जी आता ₹7,26,381 झाली आहे. त्यामुळे 67,719 रुपयांची बचत होते. त्याचप्रमाणे 1.2 S(O) Turbo DCT व्हेरिएंटवर तब्बल ₹1,01,899 ची बचत मिळते, तर सर्वाधिक बचत 1.5 CRDi SX(O) व्हेरिएंटवर आहे, जिथे जुनी किंमत ₹13,37,600 होती आणि नवीन किंमत ₹12,04,850 आहे, म्हणजेच तब्बल ₹1,32,750 ची बचत. एकूणच, वेगवेगळ्या मॉडेल्सनुसार ग्राहकांना ₹67,000 ते ₹1.32 लाखांपर्यंत बचत मिळू शकते, जी कार खरेदीदारांसाठी आकर्षक ठरते. अन्य व्हेरिएंटच्या किमती जाणून घेण्यासाठी तुम्ही Hyundai च्या शोरूमला भेट देऊ शकतात.

Web Title: Prices of hyundai venue all variants after gst decreased from 28 percent to 18 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 04:41 PM

Topics:  

  • auto news
  • GST
  • hyundai Motors

संबंधित बातम्या

71.33 KM मायलेज देणाऱ्या ‘या’ Hybrid Scooter वर ग्राहक तुटून पडलेत, किंमत फक्त…
1

71.33 KM मायलेज देणाऱ्या ‘या’ Hybrid Scooter वर ग्राहक तुटून पडलेत, किंमत फक्त…

‘या’ SUV चा जलवा तर पाहा! एकट्या कारने मिळवला 52 टक्के मार्केटवर कब्जा, 6 महिन्यात 99,335 युनिट्स विकले
2

‘या’ SUV चा जलवा तर पाहा! एकट्या कारने मिळवला 52 टक्के मार्केटवर कब्जा, 6 महिन्यात 99,335 युनिट्स विकले

New Hyundai Venue मध्ये मिळणार ‘हे’ अफलातून फीचर्स, सध्याच्या मॉडेलपेक्षा किती वेगळी असेल कार?
3

New Hyundai Venue मध्ये मिळणार ‘हे’ अफलातून फीचर्स, सध्याच्या मॉडेलपेक्षा किती वेगळी असेल कार?

पुढील काही महिन्यात ‘या’ SUVs मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार! जाणून घ्या किंमत
4

पुढील काही महिन्यात ‘या’ SUVs मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार! जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.