भारतीय ऑटो बाजारात ह्युंदाईने विविध सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीचे नशीब एका कारमुळे उजळले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये Tata Sierra आणि Hyundai Creta या दोन SUVs ना चांगली मागणी मिळताना दिसते. मात्र, दोन्ही वाहनांपैकी बेस्ट कार कोणती? चला जाणून घेऊयात.
टाटाने त्यांची नवीन एसयूव्ही Tata Sierra लाँच केली आहे. ही एसयूव्ही थेट Honda Elevate सोबत स्पर्धा करणार आहे. चला जाणून घेऊयात, या दोन्ही एसयूव्हींमध्ये बेस्ट कोणती?
नुकतेच लाँच झालेली Tata Sierra ची थेट स्पर्धा ह्युंदाई क्रेटा सोबत होणार आहे. अशावेळी प्रश्न उद्भवतो की सर्वात या दोन्ही एसयूव्हींमध्ये बेस्ट कोण? चला याबद्दल जाणून घेऊयात.
एसयूव्ही सेगमेंटमध्ये अनेक लोकप्रिय कार आहेत. ह्युंदाई क्रेटा ही त्यातीलच एक कार. चला जाणून घेऊयात 3 लाखाच्या डाउन पेमेंटनंतर तुम्हाला या कारसाठी तुम्हाला किती EMI द्यावा लागेल.
दिल्लीत झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देश हादरले आहे. हा स्फोट घडवण्यासाठी Hyundai i20 चा वापर करण्यात आला होता. मात्र, या कारच्या मालकाने काही चुक्या केल्यात ज्या तुम्ही टाळल्या पाहिजे.
नुकतेच ह्युंदाई व्हेन्यूचे नवीन जनरेशन मार्केटमध्ये लाँच झाला आहे. चला जाणून घेऊयात, तुम्ही या कारचे डिझेल व्हर्जन किती डाउन पेमेंट आणि EMI वर खरेदी करू शकतात?
जर तुम्ही देखील नुकतेच बाजारात आलेली Hyundai Venue खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. चला या कारच्या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.
ह्युंदाईने जगभरात अनेक दमदार कार ऑफर केल्या आहेत. मात्र, आता कंपनीने त्यांची एक लोकप्रिय कार वेबसाईटवरून हटवली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या SUV मध्ये Hyundai Creta चे आवर्जून नाव घेतले जाते. आता लवकरच या एसयूव्हीचे Hybrid व्हर्जन लाँच होणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.