Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इलेक्ट्रिक मोटरसायकल Raptee.HV T30च्या डिलेव्हरीला ‘या’ शहरात सुरुवात; फुल चार्जमध्ये 200 किलोमीटरचा दावा

Raptee.HV T30 : रॅप्टी एचव्ही टी ३० इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या डिलेव्हरीला बंगळुरूच्या शोरूममध्ये सुरुवात झाली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा या मोटरसायकलची शोरूम किंमत ही २.३९ पासून सुरू होते.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 20, 2026 | 01:30 AM
इलेक्ट्रिक मोटरसायकल Raptee.HV T30च्या डिलेव्हरीला 'या' शहरात सुरुवात; फुल चार्जमध्ये 200 किलोमीटरचा दावा

इलेक्ट्रिक मोटरसायकल Raptee.HV T30च्या डिलेव्हरीला 'या' शहरात सुरुवात; फुल चार्जमध्ये 200 किलोमीटरचा दावा

Follow Us
Follow Us:
  • नोव्हेंबरपर्यंत १०० गाड्यांच्या डिलेव्हरीचे ध्येय
  • गाडीची सुरुवातीची शोरूम किंमत २.३९ लाखांपासून सुरू
  • बॅटरी आणि मोटरसायकलवर तीन वर्षांची वॉरंटी
 

इलेक्ट्रिक कार डीएनए आणि एचव्ही-टेक (HV-Tec) यांच्यासोबत भारतात अत्याधुनिक इलेक्ट्रिक मोटरसायकल साकारणारी कंपनी रॅप्टी एचव्ही (Raptee.HV T 30)ने आपल्या ग्राहकांना मोटरसायकलची डिलेव्हरी सुरू केली आहे. कंपनीच्या बंगळुरूतील शोरुममधून ग्राहकांना मोटरसायकल देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे. बंगळुरू शहर हे प्रीमियम आणि इलेक्ट्रिक टू-व्हीलर्ससाठी देशातील महत्त्वाच्या बाजारांपैकी एक सिद्ध होत आहे.

डीएनए आणि एचव्ही-टेक हे नवनवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर ऑटो क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत आहेत. त्यांनी नवे तंत्र असलेली इलेक्ट्रिक मोटरसायकल बाजारात आणली असून ग्राहकांची त्याला चांगलीच पसंती मिळत आहे. त्याच अनुषंगाने कंपनीने नोव्हेंबरपर्यंत १०० पेक्षा जास्त मोटरसायकल विकण्याचे लक्ष्य ठरवले आहे. तसेच ग्राहकांच्या सुविधेसाठी त्यांनी बंगळुरूच्या एचएसआर लेआउटमध्ये एक डेडिकेटेड सर्व्हिस सेंटरही सुरू केले आहे.

याचमुळे रॅप्टी एचव्ही देशातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारावर आपली पकड बळकट करत आहे. तसेच ही इलेक्ट्रिक बाइक फुल चार्ज झाल्यानंतर २०० किलोमीटरच्या IDC रेंजचा दावा करते आणि तिचे रियल वर्ल्ड रेंज १५० किलोमीटरच्या जवळपास आहे. यात 22 kW चे इलेक्ट्रिक मोटर लावण्यात आले असून जो ७० न्यूटर मीटरचा पीक टार्क जेनरेट करतो. कंपनी रॅप्टी एचव्ही टी 30 च्या बॅटरी आणि मोटरसायकलवर ३ वर्षांची वॉरंटी देत आहे. आपण हिला कोणत्याही कार फास्ट चार्जिंग स्टेशनवर चार्ज करू शकता.

१०० पेक्षा जास्त गाड्यांच्या डिलेव्हरीचे लक्ष्य

रॅप्टी एचव्हीचे सहसंस्थापक आणि सीईओ दिनेश अर्जुन याबाबत सांगतात की, बंगळुरू  येथे गाड्यांची डिलेव्हरी सुरू करणे आमच्यासाठी मैलाचा दगड ठरत आहे.  बंगळुरूसह चेन्नईत १०० पेक्षा जास्त मोटरसायकल विकण्याचे ध्येय ठरवले आहे.

Maruti Suzuki : मस्तच! मारुती सुझुकिच्या तीन नव्या कार बाजारात, मॉडेल्स, किंमत आणि मायलेज…जाणून घ्या

फुल चार्जमध्ये २०० किलोमीटरचा दावा

भारतीय बाजारपेठेत Raptee.HV T30 इलेक्ट्रिक मोटरसायकलची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत ही २.३९ लाख रुपये आहे. यातील वैशिष्ट्यांबाबत विचार करायचा झाला, तर ही भारताची अशी पहिली इलेक्ट्रिक बाइक आहे, जी सीसीएस-२ (CCS2) कनेक्टरला सपोर्ट करते.

Ferrari India : दिल्लीमध्ये रंगणार Ferrariचा थरार! पहिल्यांदाच भारतात ‘Universo Ferrari’; पाहता येणार सुपरकार्सचा जलवा

Web Title: Raptee hv t30 electric motorcycle delivery starts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 01:30 AM

Topics:  

  • automobile
  • Bangalore
  • electric bike

संबंधित बातम्या

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी
1

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स
2

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही
3

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही

हिरोच्या नवीन बाइक्सची तयारी! XPulse 421 पासून Karizma XMR 250 पर्यंत, जाणून घ्या डिटेल मध्ये
4

हिरोच्या नवीन बाइक्सची तयारी! XPulse 421 पासून Karizma XMR 250 पर्यंत, जाणून घ्या डिटेल मध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.