Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ कंपनीच्या Electric Bikes वर मिळतोय धमाकेदार डिस्काउंट, ऑफर फक्त 31 मार्चपर्यंत

जर तुम्ही इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. याचे कारण म्हणजे Revolt च्या इलेक्ट्रिक बाईक्सवर दमदार डिस्काउंट मिळत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 14, 2026 | 05:03 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:

भारतात Electric Bike ला चांगली मागणी मिळते आहे. विशेष म्हणजे ग्राहकांकडून इलेक्ट्रिक बाईकला देखील चांगली मागणी मिळतेय. अशातच जर आता तुम्ही सुद्धा ई-बाईक खरेदी करण्याचा विचार करताय तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

Revolt Motors ने आपल्या इलेक्ट्रिक बाईक्सवर ग्राहकांना तब्बल 25000 रुपयांपर्यंतचा फायदा देण्याची घोषणा केली आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध आहे. सरकारच्या PM E-Drive Scheme अंतर्गत मिळणाऱ्या सवलतीचा सध्याचा टप्पा 31 मार्च 2026 रोजी संपणार असल्याने, ग्राहकांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी कंपनीने ही खास योजना जाहीर केली आहे.

Hyundai Verna vs Virtus: कोणती कार सेफ्टीच्या बाबतीत एकदम बेस्ट? जाणून घ्या संपूर्ण माहिती

काय आहे संपूर्ण ऑफर?

ही ऑफर 31 मार्च 2026 पर्यंत Revolt ची इलेक्ट्रिक बाईक खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी लागू आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना फ्री इन्शुरन्स आणि सुमारे 49,999 रुपयांपर्यंतची फ्री वॉरंटी दिली जात आहे. त्याशिवाय कंपनीकडून विविध मॉडेल्सवर 8000 रुपयांची थेट सूटही दिली जात आहे.

याशिवाय PM E-Drive Scheme अंतर्गत ग्राहकांना 5000 रुपयांची अतिरिक्त बचत मिळणार आहे. या सर्व सवलतींचा एकत्रित विचार केला तर ग्राहकांना सुमारे 25000 रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. ही ऑफर Revolt RV1, Revolt RV1+, Revolt RV BlazeX, Revolt RV400 BRZ आणि Revolt RV400 या मॉडेल्सवर उपलब्ध आहे.

डिझाइनमध्ये झक्कास आणि बजेटमध्ये बसणारी! Tata Curvv साठी द्यावे लागणार ‘इतकं’ डाउन पेमेंट; पाहा महिन्याच्या हप्त्याचे संपूर्ण गणित

ऑफरमागील कारण

या ऑफरबाबत माहिती देताना RattanIndia Enterprises च्या अध्यक्षा Anjali Rattan यांनी सांगितले की, या सवलतीचा मुख्य उद्देश इलेक्ट्रिक बाईक सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणणे हा आहे. जास्तीत जास्त लोकांनी पेट्रोल बाईक्सऐवजी इलेक्ट्रिक बाईक स्वीकारावी आणि त्याचा अनुभव घ्यावा, अशी कंपनीची इच्छा आहे.

ऑफर कधीपर्यंत लागू?

ही विशेष ऑफर संपूर्ण भारतातील Revolt च्या अधिकृत शोरूममध्ये उपलब्ध आहे. मात्र, लक्षात ठेवा की हा लाभ फक्त 31 मार्च 2026 पर्यंतच घेता येणार आहे. अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा बाईक बुक करण्यासाठी ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

Web Title: Revolt electric bike discount up to 25000 rupees march 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • electric bike

संबंधित बातम्या

महिंद्रा बोलेरो भारताच्या पर्यटन क्षेत्राच्या बाजारात एवढी यशस्वी कशी ठरली? जाणून घ्या सविस्तरपणे
1

महिंद्रा बोलेरो भारताच्या पर्यटन क्षेत्राच्या बाजारात एवढी यशस्वी कशी ठरली? जाणून घ्या सविस्तरपणे

बजाज ऑटो दक्षिण भारतात उभारणार नवे प्लांट! तामिळनाडू आणि तेलंगणा पहिल्या नंबरवर!
2

बजाज ऑटो दक्षिण भारतात उभारणार नवे प्लांट! तामिळनाडू आणि तेलंगणा पहिल्या नंबरवर!

Tata Avinya: टाटाची सर्वात भारी इलेक्ट्रिक कार आता नव्या डिझाईनसह येणार!
3

Tata Avinya: टाटाची सर्वात भारी इलेक्ट्रिक कार आता नव्या डिझाईनसह येणार!

नव्या हायब्रिड सिस्टीमसह आणि हाय-टेक फीचर्ससह 2027 Hyundai Elantra चे अनावरण!
4

नव्या हायब्रिड सिस्टीमसह आणि हाय-टेक फीचर्ससह 2027 Hyundai Elantra चे अनावरण!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.