Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आईशप्पथ! Rolls-Royce च्या ‘या’ कारमध्ये असेल तब्बल 10,500 LED लाइट्स, जगभरात फक्त 100 कार विकल्या जाणार

Rolls-Royce ने एक अशी इलेक्ट्रिक कार सादर केली आहे, ज्यात 10,500 LED लाइट्सचा वापर पाहायला मिळणार आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 18, 2026 | 03:43 PM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us
Follow Us:
  • Rolls-Royce ने सादर केली नवीन कार
  • कंपनीची पहिली कन्व्हर्टिबल कार Project Nightiangle सादर
  • जगभरात फक्त 100 युनिट्स उपलब्ध 
जगभरात अनेकी उत्तम प्रीमियम कार्स ऑफर करणाऱ्या ऑटो कंपन्या कार्यरत आहे. अशीच एक कंपनी म्हणजे Rolls-Royce. रोल्स-रॉईसच्या अनेक कार भारतासह जगभरात प्रचंड लोकप्रिय आहेत. अनेक सेलिब्रेटी आणि मोठमोठे उद्योगपती सुद्धा रोल्स-रॉईसच्या कार वापरताना दिसत आहे. आता नुकतेच कंपनीने त्यांची नवीन Electric Car सादर केली आहे.

जगातील सर्वात महागड्या कार्स बनवणाऱ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या रोल्स-रॉइसने, मागे घेता येण्याजोगे रूफ असलेली आपली पहिली इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. याचे नाव ‘Project Nightiangle’ आहे. कंपनीने हे वाहन आपल्या ‘कोचबिल्ड कलेक्शन’चा भाग म्हणून तयार केले आहे, जे दर्शवते की ही खास कार विशेषतः जाणकार संग्राहकांसाठी डिझाइन केली गेली आहे.

श्रीमंतांनाही घाम फोडणारी Rolls-Royce इतकी महाग का? एकच कार बनवायला लागतात ‘इतके’ दिवस!

यामध्ये विशेष काय आहे?

ही एक कन्व्हर्टिबल कार आहे म्हणजेच तुम्ही तिचे रूफ उघडू शकता. तिचे इंटिरिअर आणि एक्सटिरिअर दोन्ही डिझाइन एक फीचर्सपूर्ण आणि आलिशान सौंदर्य दर्शवतात. मात्र, ही कार भारतात कधी लाँच केले जाईल हे कंपनीने अद्याप जाहीर केलेले नाही.

आलीशान केबिन आणि 10,500 लाईट्स

या कारच्या केबिनमध्ये तब्बल 10,500 लहान LED लाईट्स बसवण्यात आल्या आहेत. या लाईट्स खास पद्धतीने उजळतात, ज्यामुळे कारमध्ये बसण्याचा अनुभव अत्यंत वेगळा आणि प्रीमियम वाटतो. इंटिरिअरमध्ये निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या लेदरचा वापर करण्यात आला असून त्यावर अतिशय बारकाईने शिवणकाम केलेले आहे. डॅशबोर्डवर काळ्या रंगाच्या लाकडाचा V-आकाराचा डिझाइन देण्यात आला आहे, जो कारला एक क्लासिक लुक देतो.

Renault धमाका करण्यास सज्ज! लवकरच पेट्रोल आणि EV पर्यायात आणणार ‘ही’ खास SUV

खास फीचर्स आणि आधुनिक तंत्रज्ञान

या कारमध्ये आधुनिक फीचर्ससोबतच हाताने दाबायचे जुन्या पद्धतीचे बटण देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे ड्रायव्हरचे लक्ष रस्त्यावरून विचलित होत नाही आणि ड्रायव्हिंग अधिक सोपे होते. ही कार पूर्णपणे इलेक्ट्रिक असल्यामुळे पर्यावरणावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. याशिवाय, सामान ठेवण्यासाठी मोठी बूटस्पेसही देण्यात आली आहे.

किंमत आणि उपलब्धता

कंपनी या मॉडेलच्या जगभरात केवळ 100 गाड्या तयार करणार आहे. ही कार बुक करणाऱ्या ग्राहकांना 2028 पासून डिलिव्हरी मिळण्यास सुरुवात होईल. या कारला “Nightingale” असे नाव देण्यात आले असून, हे नाव कंपनीचे संस्थापक हेनरी रॉयस यांच्या फ्रान्समधील घरावरून ठेवण्यात आले आहे.

 

Web Title: Rolls royce new convertible electric car project nightiangle know features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • new car

संबंधित बातम्या

Govt Subsidy: आता अर्ध्या किमतीत गाडी घरी घेऊन जा! सरकारची मोठी घोषणा, EV खरेदीवर मिळणार 50 % सबसिडी
1

Govt Subsidy: आता अर्ध्या किमतीत गाडी घरी घेऊन जा! सरकारची मोठी घोषणा, EV खरेदीवर मिळणार 50 % सबसिडी

Volvo: व्हॉल्वोच्या ५ सर्वात आलिशान आणि सुरक्षित कार्स, ज्या देतात ड्रायव्हिंगचा प्रीमियम अनुभव!
2

Volvo: व्हॉल्वोच्या ५ सर्वात आलिशान आणि सुरक्षित कार्स, ज्या देतात ड्रायव्हिंगचा प्रीमियम अनुभव!

Porsche Cars: वेगाची आणि लक्झरीची नवी डेफिनेशन! पोर्शच्या ‘या’ 5 हाय-टेक गाड्या उडवतील तुमचे होश!
3

Porsche Cars: वेगाची आणि लक्झरीची नवी डेफिनेशन! पोर्शच्या ‘या’ 5 हाय-टेक गाड्या उडवतील तुमचे होश!

कारचा ‘ऑटोपायलट मोड’ कसा काम करतो? गाडीच्या ‘सेल्फ ड्रायव्हींग’ सिस्टीम मधील या काही गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्यात!
4

कारचा ‘ऑटोपायलट मोड’ कसा काम करतो? गाडीच्या ‘सेल्फ ड्रायव्हींग’ सिस्टीम मधील या काही गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्यात!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.