Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Royal Enfield चा नवा धमाका! लॉंच केलं खास स्टायलिश Heritage Collection, पाहून म्हणाल नादच खुळा

Royal Enfield Heritage Collection : बुलेट प्रेमींसाठी खास बातमी आहे. Royal Enfield ने कंपनीला १२५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक खास क्लोदिंग कलेक्शन लॉंच केले आहे. यामुळे तुम्हाला रॉयल लूकही मिळणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 02, 2026 | 04:12 PM
royal enfield heritage collection

royal enfield heritage collection

Follow Us
Follow Us:
  • बुलेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी
  • Royal Enfield ने लॉंच केलं नवीन कलेक्शन
  • पाहा काय आहे नवं सरप्राईज?
Royal Enfiel Heritage Collection Launch : बुलेट प्रेमी आहात. मग बातमी तुमच्यासाठीच आहे. भारतातील प्रसिद्ध दुचाकी कंपनी Royal Enfield ला १२५ वर्षे पूर्ण झाली आहेत. कंपनीला १२५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चाहत्यांसाठी  Royal Enfiel Heritage Collection लॉंच करण्यात आले आहे. रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांसाठी आता केवळ बाईकच नाही, तर एक विशेष हेरिटेज कलेक्शन लॉंच झाले आहे. ही एक प्रीमियम लाइफस्टाइल क्लोदिंग रेंज असून यामुळे रायडर्सना एक स्टाईलीश लाइफस्टाईलही अनुभवता येणार आहे.

हे देखील वाचा : Classic 350 ची क्रेझ कमी होणार? Triumph ची नवीन बाईक मार्केट गाजवण्याचा तयारीत

कलेक्शनचे वैशिष्य 

  • Royal Enfiel Heritage Collection कलेक्शनचे खास वैशिष्ट म्हणजे याची डिझाइन.
  • रॉयल एनफिल्डने त्यांची स्टाईल जपत आजच्या तरुणाईच्या आवडीनिवडीचा विचार केला आहे.
  • या स्टाईलमध्ये कॉटन, कॅनव्हास आणि स्ट्रेचेबल फॅब्रिकचा वापर करण्यात आला आहे.
  • हे कापड केवळ टिकाऊच नाही, तर प्रवासात अत्यंत आरामादायक देखील ठरेल.
  • शहरात फिरताना किंवा लॉंग राईजसाठी हे क्लोदिंग रायडर्सना एक खास ओळख देईल

क्लासिक लोगो आणि प्रीमियम लूक

या कपड्यांवर कंपनीने Royal Enfiel Heritage Collection मध्ये आपला जुना वारसा जपला आहे. या कलेक्शनमध्ये १८९३ चा Made Like A Gun स्लोगन, १९१० चा कॅनन लोगो, १९६९ चा इंटरसेप्टर बाईकचा बॅज लावण्यात आला आहे. यामुळे हे कलेक्शन एक स्टाईल स्टेटमेंट बनले आहे. यामध्ये नैसर्गिक रंगाचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे याला अधिक प्रिमियम आणि एलिंगट लूक मिळाला आहे.

पुढे काय?

रॉयल एनफिल्ड फॅशनवर थांबलेले नाही. कंपनीने एप्रिल 2026 महिन्यात आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक Flying Flea देखील लॉंच करत इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रवेश मिळवला होता. येत्या काळात अधिक शक्तिशाली इंजिन आणि नवीन मॉडेल्सह कंपनी पोर्टफोलिओ बनवण्याची तयारी कंपनी करत आहे. रॉयल एनफिल्ड जुन्या आठवणींना उजाळा देत भविष्यातील रायडर्ससाठी रॉयल स्टाईल तयार करत आहे. ज्यांना बाईक चालवण्यासोबत स्टाईलही रॉयल हवी असेल त्यांच्यासाठी हे नवीन Royal Enfiel Heritage Collection खास ठरणार आहे.

हे देखील वाचा : Royal Enfield आणतेय नवीन Himalayan 440, जाणून घ्या खास वैशिष्ट्य आणि पॉवर

Web Title: Royal enfiel heritage collection india launch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 04:12 PM

Topics:  

  • automobile news
  • Marathi News
  • royal enfield

संबंधित बातम्या

NEET Paper leak Case : पेपरफुटीच्या प्रकरणात टेलिग्रामवरच बंदी का? व्हॉट्सॲपवर का नाही?
1

NEET Paper leak Case : पेपरफुटीच्या प्रकरणात टेलिग्रामवरच बंदी का? व्हॉट्सॲपवर का नाही?

EV Battery Recycling: जुन्या ईव्ही बॅटऱ्या ठरणार ‘कमाईचे साधन’; केंद्र सरकारचा ₹1,500 कोटींचा मास्टर प्लॅन जाहीर
2

EV Battery Recycling: जुन्या ईव्ही बॅटऱ्या ठरणार ‘कमाईचे साधन’; केंद्र सरकारचा ₹1,500 कोटींचा मास्टर प्लॅन जाहीर

बॅटरी भाड्याने घ्या आणि कार चालवा! सिट्रॉन e-C3X चा भारतीय बाजारात मास्टरस्ट्रोक!
3

बॅटरी भाड्याने घ्या आणि कार चालवा! सिट्रॉन e-C3X चा भारतीय बाजारात मास्टरस्ट्रोक!

Pink Tax : पाकिस्तानने ओळखली महिलांची गरज! ‘हा’ टॅक्स केला रद्द, निर्णयाचं होतंय सर्वत्र कौतुक
4

Pink Tax : पाकिस्तानने ओळखली महिलांची गरज! ‘हा’ टॅक्स केला रद्द, निर्णयाचं होतंय सर्वत्र कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.