Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रॉयल एनफिल्ड Classic 350 Dark ची सप्टेंबर 2026 मधील ऑन-रोड किंमत; जाणून घ्या शहरानुसार खर्च

रॉयल एनफिल्ड Classic 350 Dark घ्यायचा विचार करत असाल, तर शहर बदलताच तिच्या ऑन-रोड किमतीत मोठा फरक पडतो. दिल्लीमध्ये सुमारे ₹2.49 लाखांपासून सुरू होणारी हीच बाइक बंगळुरूमध्ये ₹2.75 लाखांपेक्षा जास्त जाते. नेमका फरक कुठे पडतो, जाणून घ्या.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 20, 2026 | 01:56 PM
रॉयल एनफिल्ड Classic 350 Dark ची सप्टेंबर 2026 मधील ऑन-रोड किंमत; जाणून घ्या शहरानुसार खर्च
Follow Us
Follow Us:
  • Classic 350 Dark ची एक्स-शोरूम किंमत ₹2,19,423 असून शहरानुसार ऑन-रोड किंमत बदलते.
  • बंगळुरूमध्ये RTO शुल्क जास्त असल्याने बाइकची ऑन-रोड किंमत ₹2,75,643 पर्यंत पोहोचते.
  • Dark व्हेरिएंटमध्ये अलॉय व्हील्स, ट्यूबलेस टायर्स आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन मिळते.
रॉयल एनफिल्ड Classic 350 ही भारतीय मार्केटमधील लोकप्रिय रेट्रो रोडस्टर बाइकपैकी एक आहे. Classic 350 च्या Dark व्हेरिएंटमध्ये पारंपरिक डिझाइनसोबत काही आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. सप्टेंबर 2026 मधील उपलब्ध माहितीनुसार, या व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत ₹2,19,423 आहे. पण प्रत्यक्षात बाइक घरी आणताना RTO, इन्शुरन्स आणि इतर शुल्कांमुळे ऑन-रोड किंमत शहरानुसार बदलते.

दिल्लीमध्ये किती खर्च येतो?

दिल्लीमध्ये रॉयल एनफिल्ड Classic 350 Dark ची ऑन-रोड किंमत सुमारे ₹2,49,356 आहे. यामध्ये ₹2,19,423 एक्स-शोरूम किंमत, ₹17,553 RTO आणि ₹12,380 इन्शुरन्सचा समावेश आहे. त्यामुळे दिल्लीतील खरेदीदारांना साधारण ₹2.50 लाखांचे बजेट ठेवावा लागेल.

रॉयल एनफिल्ड Flying Flea C6 ला भारतात मिळाला नवा ‘Parachute White’ रंग; पाहा कसा दिसतो!

मुंबई आणि कोलकात्यातील किंमत

मुंबईमध्ये RTO शुल्क जास्त असल्यामुळे या बाइकची ऑन-रोड किंमत सुमारे ₹2,58,133 होते. कोलकात्यात हीच किंमत ₹2,53,745 आहे. दोन्ही शहरांमध्ये एक्स-शोरूम आणि इन्शुरन्स रक्कम समान असली, तरी RTO शुल्कातील फरकामुळे शेवटची फायनल किंमत बदलते.

चेन्नई आणि बंगळुरूमध्ये सर्वात जास्त खर्च

चेन्नईमध्ये Classic 350 Dark ची ऑन-रोड किंमत सुमारे ₹2,59,058 असून यात ₹150 हँडलिंग व इतर शुल्काचा समावेश आहे. बंगळुरूमध्ये RTO चार्ज लक्षणीय जास्त असल्याने ऑन-रोड किंमत ₹2,75,643 पर्यंत जाते.

प्रीमियम इलेक्ट्रिक बाइक घ्यायचीय तेही 2 ते 3 लाखांच्या बजेटमध्ये? Ola ते Royal Enfieldच्या या बाइक्सची किंमत आहे परवडणारी

Dark व्हेरिएंटमध्ये काय खास?

Classic 350 Dark मध्ये अलॉय व्हील्स, ट्यूबलेस टायर्स आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसारखी उपयोगी फीचर्स मिळतात. Stealth Black आणि Gun Grey हे दोन रंग उपलब्ध असून दोन्हीमध्ये मॅट ब्लॅक पॉवरट्रेन, व्हील्स आणि अंडरपिनिंग्स दिले आहेत. बाइकचे मेकॅनिकल सेटअप इतर ड्युअल-चॅनेल व्हेरिएंटप्रमाणेच असल्याने राइडिंग एक्सपिरीयंस मोठा फरक पडत नाही.

3 वर्षांच्या कर्जासाठी 9.7% व्याजदर गृहीत धरल्यास आणि सुमारे ₹25,000 ते ₹28,000 डाउनपेमेंटनंतर दिल्लीमध्ये EMI अंदाजे ₹6,825, तर बंगळुरूमध्ये सुमारे ₹7,534 असू शकते. अंतिम ऑन-रोड किंमत डीलर, इन्शुरन्स आणि अॅक्सेसरीजवर अवलंबून बदलू शकते.

 

Web Title: Royal enfield classic 350 dark on road price september 2026 auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • royal enfield

संबंधित बातम्या

इलेक्ट्रिक मोटरसायकल Raptee.HV T30च्या डिलेव्हरीला ‘या’ शहरात सुरुवात; फुल चार्जमध्ये 200 किलोमीटरचा दावा
1

इलेक्ट्रिक मोटरसायकल Raptee.HV T30च्या डिलेव्हरीला ‘या’ शहरात सुरुवात; फुल चार्जमध्ये 200 किलोमीटरचा दावा

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी
2

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स
3

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही
4

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.