Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Royal Enfield Classic 350 ला धोबीपछाड देणारी ‘ही’ बाईक झाली स्वस्त, आता किंमत फक्त…

भारतात रॉयल एन्फिल्डला टक्कर देणाऱ्या खूप कमी बाईक आहे. अशीच एक बाईक म्हणजे Jawa 350, जी आता पूर्वीपेक्षा अधिक स्वस्त झाली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 10, 2025 | 09:45 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • Jawa 350 झाली स्वस्त
  • Royal Enfield Classic सोबत असते स्पर्धा
  • दोघांपैकी कोणती बाईक निवडावी? जाणून घ्या
भारतात Royal Enfield च्या बाईक्सची विशेष क्रेझ पाह्यला मिळते. गेली अनेक वर्ष कंपनीने दुचाकी मार्केटमध्ये एक वर्चस्व निर्माण केले आहे. मात्र, हेच वर्चस्व कमी करण्यासाठी मार्केटमध्ये दुसऱ्या काही बाईक देखील आहेत. अशीच एक बाईक म्हणजे जावा 350.

GST कमी झाल्यानंतर Jawa 350 च्या किमतीत तब्बल 15,543 रुपयांची घट झाली असून आता ही बाईक Royal Enfield Classic 350 ला जोरदार टक्कर देऊ शकते. रेट्रो डिझाइनसोबत मॉडर्न टेक्नोलॉजी हवी असणाऱ्यांसाठी Jawa 350 आता अधिक आकर्षक पर्याय ठरते. चला, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Classic 350 शी थेट स्पर्धा

किंमत कमी झाल्यानंतर Jawa 350 आता 1,83,407 (एक्स-शोरूम) पासून सुरू होते, जे आधी 1,98,950 होते. रंग आणि व्हेरिएंटनुसार किंमत 2.11 लाख पर्यंत जाते. दुसरीकडे, Royal Enfield Classic 350 ची सुरुवातीची किंमत 1,81,129 आहे. म्हणजेच दोन्ही बाईक्सची किंमत आता जवळजवळ सारखी असून Jawa 350 थेट Classic 350 च्या रेंजमध्ये आली आहे.

2026 चे नवीन वर्ष ‘या’ Electric SUVs साठी ओळखले जाणार, फटाफट होईल लाँच

इंजिन आणि परफॉर्मन्स

Jawa 350 मध्ये 334cc लिक्विड-कूल्ड इंजिन दिले आहे, जे 22.57 PS पॉवर आणि 28.1 Nm टॉर्क निर्माण करते. यात 6-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिप-असिस्ट क्लच मिळतो, ज्यामुळे राइड स्मूथ राहते आणि हायवेवर ही बाईक सहज 125 kmph ची स्पीड गाठू शकते. लिक्विड-कूलिंग सिस्टम लांबच्या प्रवासात इंजिन स्थिर ठेवतो.

याच्या तुलनेत Classic 350 मध्ये 349cc एअर-ऑइल कूल्ड इंजिन आहे, जे 20.2 bhp पॉवर आणि 27 Nm टॉर्क देते. याचा 5-स्पीड गिअरबॉक्स साधा आहे आणि इंजिन Jawa इतकं रिफाइंड मानलं जात नाही, पण Classic चा आयकॉनिक Thump आवाज तिला वेगळं स्थान देतो.

कोण जास्त किफायतशीर?

Jawa 350 चा ARAI मायलेज 30 kmpl असून रिअल-वर्ल्डमध्ये ती साधारण 28.5 kmpl देते. तर Classic 350 ARAI नुसार 41.55 kmpl देते आणि सामान्यतः यूजर्स 32–35 kmpl सांगतात. शहरातील ट्रॅफिकमध्ये Jawa चे लिक्विड-कूल्ड इंजिन अधिक स्थिर वाटते, पण मायलेजमध्ये Classic अजूनही पुढे आहे.

India Book of Records मध्‍ये Tata Sierra चा डंका! दिला असा मायलेज जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल

फीचर्स

Jawa 350 ला रेट्रो स्टाइलसोबत मॉडर्न फीचर्स देण्यात आले आहेत. जसे की

  • डिजिटल-एनालॉग कन्सोल
  • USB चार्जिंग
  • LED हेडलाइट
  • फ्रंट-रियर डिस्क ब्रेक
  • ड्युअल-चॅनेल ABS
  • सुधारित सस्पेन्शन सेटअप

Jawa 350 की Royal Enfield Classic 350?

जर तुम्हाला मॉडर्न इंजिन, जास्त रिफाइनमेंट आणि स्मूथ राइड हवी असेल तर Jawa 350 तुमच्यासाठी उत्तम पर्याय. पण जर तुमची पसंती क्लासिक डिझाइन, पारंपरिक राइड फील आणि Royal Enfield चा खास Thump आवाज असेल, तर Classic 350 तुमच्यासाठी योग्य.

Web Title: Royal enfield classic 350 rival jawa 350 price down by 15543 rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 09:45 PM

Topics:  

  • automobile
  • royal enfield
  • Royal Enfield classic 350

संबंधित बातम्या

EMI 5 हजारांपेक्षाही कमी! Tata Motors ची सर्वात स्वस्त कार होईल तुमच्या मालकीची, जाणून घ्या फायनान्स प्लॅन
1

EMI 5 हजारांपेक्षाही कमी! Tata Motors ची सर्वात स्वस्त कार होईल तुमच्या मालकीची, जाणून घ्या फायनान्स प्लॅन

15 काय 10 हजारांच्या पगारात सुद्धा येईल ‘ही’ बाईक! EMI फक्त 1500 रुपये; फुल टॅंकवर चालते 700 किमी
2

15 काय 10 हजारांच्या पगारात सुद्धा येईल ‘ही’ बाईक! EMI फक्त 1500 रुपये; फुल टॅंकवर चालते 700 किमी

कार खरेदीदारांनो, अभी नहीं तो कभी नहीं! Maruti Suzuki च्या ‘या’ Cars वर 50 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट
3

कार खरेदीदारांनो, अभी नहीं तो कभी नहीं! Maruti Suzuki च्या ‘या’ Cars वर 50 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट

हिटमॅन Rohit Sharma च्या ताफ्यात सुपरहिट कार्स! Tesla पासून Lamborghini पर्यंत, जाणून घ्या एकापेक्षा एक गाड्यांबद्दल
4

हिटमॅन Rohit Sharma च्या ताफ्यात सुपरहिट कार्स! Tesla पासून Lamborghini पर्यंत, जाणून घ्या एकापेक्षा एक गाड्यांबद्दल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.