Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्लासिक डिझाइन आणि हाय-टेक अंदाज; Royal Enfield ची पहिली e-bike, पाहा रेंज आणि भन्नाट फीचर्स

रॉयल एनफील्डने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक मोटरसायकलचे, म्हणजेच Flying Flea C6 चे अधिकृत स्पेसिफिकेशन जाहीर केले आहेत. दुसऱ्या महायुद्धातील ऐतिहासिक 'फ्लाइंग फ्ली' बाईकपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 07, 2026 | 06:25 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रॉयल एनफील्डची पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल
  • दुसऱ्या महायुद्धातील ऐतिहासिक ‘फ्लाइंग फ्ली’ बाईक
  • दमदार फीचर्स आणि बरंच काही
Royal Enfield Flying Flea C6 : रॉयल एनफील्डने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक मोटरसायकलचे, म्हणजेच Flying Flea C6 चे अधिकृत स्पेसिफिकेशन जाहीर केले आहेत. दुसऱ्या महायुद्धातील ऐतिहासिक ‘फ्लाइंग फ्ली’ बाईकपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेली ही ई-बाईक आधुनिक तंत्रज्ञान आणि क्लासिक लूकचा एक अप्रतिम अंदाज आहे. रॉयल एनफील्ड फ्लाइंग फ्ली C6 ची किंमत येत्या काही दिवसांत जाहीर करणार आहे. ज्या कंपनीच्या 350cc पासून 650cc बाईक्सचं जग दिवानं आहे. आता त्या कंपनीच्या पहिल्या इलेक्ट्रिक मोटरसायकल मार्केटमध्ये येणार आहे.

आता शॉपिंगसोबत चार्जिंगही! नवी मुंबईत Tesla नं उभारलं पहिलं इन-मॉल स्टेशन, किती येणार खर्च?

डिजाईन यूनिक आणि फ्यूचरिस्टिक

रॉयल एनफिल्डची ही ई-बाईक सामान्य इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या तुलनेत बरीच वेगळी आणि खास आहे. तिचे रेट्रो-मॉडर्न डिझाइन रस्त्यावर तिचे एक अनोखे अस्तित्व निर्माण करतं आणि तुमची नजर फ्लाइंग फ्ली C6 वर खिळून राहतात. यात १९-इंची अलॉय व्हील्स, अनोखे गर्डर-स्टाईल फ्रंट सस्पेंशन आणि मागे मोनोशॉक सस्पेंशन, गोल एलईडी हेडलॅम्प, हँडलबारच्या खाली लावलेले एलईडी इंडिकेटर्स, सरळ हँडलबार, एलईडी टेललाइट तिला इतरांपेक्षा आकर्षक बनवतात.

अॅडवान्स फीचर्स

रॉयल एनफील्डच्या पहिल्या इलेक्ट्रिक मोटरसायकल, फ्लाइंग फ्ली C6 च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, हलक्या वजनाच्या फोर्ज्ड ॲल्युमिनियम फ्रेमवर बनवलेल्या या मोटरसायकलमध्ये मॅग्नेशियम फिन्स असलेले बॅटरी केसिंग वापरले आहे. यात रिमोट लॉक/अनलॉक, जिओ-फेन्सिंग, वायरलेस फोन चार्जिंग, कॉर्नरिंग एबीएस, ३-लेव्हल ट्रॅक्शन कंट्रोल आणि लीन-सेन्सिंग टेक्नॉलॉजी, तसेच सिटी, हायवे, स्पोर्ट, रेन आणि कस्टम असे ५ रायडिंग मोड्स देखील आहेत.

बॅटरी-पॉवर आणि रेंज

रॉयल एनफिल्ड फ्लाइंग फ्ली C6 मध्ये 3.91 kWh क्षमतेची बॅटरी आहे, जी कंपनीच्या दाव्यानुसार एका चार्जवर 154 किमी पर्यंत प्रवास करू शकते. ही इलेक्ट्रिक मोटरसायकल 15.4 kW मोटरद्वारे चालते. फ्लाइंग फ्ली C6 केवळ 3.7 सेकंदात 0-60 किमी प्रति तास वेग गाठू शकते आणि तिचा सर्वोच्च वेग 115 किमी प्रति तास आहे.

New Rule : Cool लूकच्या नादात लावलेत ‘ब्रॉड टायर्स’? RTO चा बसणार दणका, जाणून घ्या नवीन नियम

Web Title: Royal enfield electric motorcycle flying flea c6 look features and all details marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 06:24 PM

Topics:  

  • automobile
  • automobile news
  • royal enfield
  • Royal Enfield Bullet

संबंधित बातम्या

कारला असणारे आरसे शोधले होते या रेसिंग कार ड्रायव्हरने! जाणून घ्या इतिहास
1

कारला असणारे आरसे शोधले होते या रेसिंग कार ड्रायव्हरने! जाणून घ्या इतिहास

ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणारा ‘टेम्पो व्यवसाय’; स्वयंरोजगाराचा कणा
2

ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणारा ‘टेम्पो व्यवसाय’; स्वयंरोजगाराचा कणा

‘कारच्या वायपर’चा शोध लावला होता या महिलेने! ही आहे‘मेरी अँडरसन’ यांच्या क्रांतिकारी शोधाची गोष्ट
3

‘कारच्या वायपर’चा शोध लावला होता या महिलेने! ही आहे‘मेरी अँडरसन’ यांच्या क्रांतिकारी शोधाची गोष्ट

कारचा ‘वायपर’ चालू केल्यावर खडखड आवाज येतोय? घरच्या घरी करा ‘हे’ सोपे उपाय!
4

कारचा ‘वायपर’ चालू केल्यावर खडखड आवाज येतोय? घरच्या घरी करा ‘हे’ सोपे उपाय!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.