
Big ADV Bikes Debut: भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात अॅडव्हेंचर मोटरसायकल सेगमेंटची मागणी वेगाने वाढत आहे. लांबचा प्रवास, खडतर रस्ते आणि भरपूर सामान वाहून नेण्याची क्षमता यामुळे ग्राहक आता नेहमीच्या क्रूझर किंवा रोडस्टर बाईक्सऐवजी अॅडव्हेंचर बाईक्सकडे वळत आहेत. हीच वाढती क्रेझ पाहून दिग्गज कंपन्या आपल्या मोठ्या इंजिन असलेल्या नव्या बाईक्स बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान इटलीमध्ये होणाऱ्या ‘EICMA 2026’ मध्ये दोन धमाकेदार अॅडव्हेंचर बाईक्सचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे.
१. Royal Enfield Himalayan 750
रॉयल एनफिल्डच्या या बहुप्रतिक्षित ट्विन-सिलेंडर अॅडव्हेंचर बाईकचा EICMA 2026 मध्ये अधिकृत प्रीमियर होणार आहे.
२. Hero Xpulse 421
हीरो मोटोकॉर्पची आतापर्यंतची सर्वात मोठी अॅडव्हेंचर बाईक ‘Xpulse 421’ नुकतीच लडाखमध्ये टेस्ट ड्राईव्हदरम्यान दिसून आली आहे.