Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ही’ आहे Royal Enfield ची सर्वाधिक मायलेज देणारी बाईक, 1 लिटर पेट्रोलवर देते 41 किमीचा मायलेज

रॉयल एन्फिल्ड ही देशातील एक लोकप्रिय बाईक उत्पादक कंपनी. मात्र, तुम्हाला कंपनीच्या सर्वाधिक मायलेज देणाऱ्या कारबद्दल ठाऊक आहे का?

  • By मयुर नवले
Updated On: Dec 22, 2025 | 09:58 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • Royal Enfield ची सर्वाधिक मायलेज देणारी बाईक
  • Royal Enfield Meteor 350 देते सर्वाधिक मायलेज
  • माहितीनुसार, एक लिटर पेट्रोलवर देते 41.88 km चा मायलेज
भारतात अशा अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत, ज्या आज एक ब्रँड बनल्या आहेत. अशीच एक कंपनी म्हणजे Royal Enfield. कंपनीच्या प्रत्येक बाईकला बाजारात डिमांड आहे. तरुण वर्गात तर रॉयल एन्फिल्डच्या बाईक्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. अनेकांचे तर स्वप्न असते की त्यांच्याकडे रॉयल एन्फिल्डची बाईक असावी. 350 cc सेगमेंटमध्ये कंपनीच्या सर्वच बाईक लोकप्रिय आहेत. मात्र, तुम्हाला कंपनीच्या सर्वाधिक मायलेज देणाऱ्या बाईकबद्दल माहिती आहे का? चला याबद्दल जाणून घेऊयात.

Royal Enfield Meteor 350

रॉयल एनफिल्ड मेटिओर 350 ही कंपनीची सर्वाधिक मायलेज देणारी बाईक आहे. काही वेबसाइटनुसार, ही बाईक 1 लिटर पेट्रोलवर 41 किमीचे अंतर कापू शकते. त्यामुळेच ही बाईक कंपनीची फ्युएल एफिशियंट बाईक म्हणून ओळखली जाते.

KTM 390 Adventure R लवकरच होणार लाँच! ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीसह मिळणार जबरदस्त फीचर्स

किंमत किती?

या बाईकच्या बेस मॉडेलची किंमत 1.96 लाख (एक्स शोरूम) रुपयांपासून सुरु होते. ही किंमत तुमच्याजवळील शोरूमनुसार बदलू देखील शकते.

स्पेशल एडिशन

नोव्हेंबरमध्ये रॉयल एनफील्डने त्यांच्या लोकप्रिय क्रूझर बाईक, मेटीओर 350 चे स्पेशल एडिशन सनडाउनर ऑरेंज व्हर्जन लाँच देखील लाँच केले होते. या स्पेशल एडिशनमध्ये चमकदार सनडाउनर ऑरेंज कलर स्कीम आहे. स्टँडर्ड मॉडेलच्या तुलनेत, या स्पेशल एडिशनमध्ये फॅक्टरी-फिटेड डिलक्स टूरिंग सीट, ट्रिपर नेव्हिगेशन पॉड, फ्लायस्क्रीन आणि पॅसेंजर बॅकरेस्ट आहे. यात एलईडी हेडलॅम्प, ॲल्युमिनियम ट्यूबलेस स्पोक व्हील्स, ॲडजस्टेबल लीव्हर्स, स्लिप-अँड-असिस्ट क्लच आणि यूएसबी टाइप-सी फास्ट चार्जिंग पोर्ट देखील आहे.

भारतात Toyota कधी आणणार Mini Fortuner? जाणून घ्या डिझाइनपासून फीचर्सपर्यंतची माहिती

कोणत्या बाईकसोबत असते स्पर्धा?

रॉयल एनफील्डची मेटिओर 350 बाईक भारतीय बाजारात 350 सीसी क्षमतेच्या सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. ही बाईक थेट होंडा Honda CB 350, Yezdi Roadster 350 सारख्या बाईकसोबत स्पर्धा करते.

 

Web Title: Royal enfield most mileage giving bike is meteor 350

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 09:57 PM

Topics:  

  • Auto
  • automobile
  • royal enfield

संबंधित बातम्या

भारतात Toyota कधी आणणार Mini Fortuner? जाणून घ्या डिझाइनपासून फीचर्सपर्यंतची माहिती
1

भारतात Toyota कधी आणणार Mini Fortuner? जाणून घ्या डिझाइनपासून फीचर्सपर्यंतची माहिती

Tata Sierra EV व्हर्जनची टेस्टिंग सुरु, फीचर्सपासून किमतीपर्यंत जाणून घ्या सर्वकाही
2

Tata Sierra EV व्हर्जनची टेस्टिंग सुरु, फीचर्सपासून किमतीपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

KTM 390 Adventure R लवकरच होणार लाँच! ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीसह मिळणार जबरदस्त फीचर्स
3

KTM 390 Adventure R लवकरच होणार लाँच! ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीसह मिळणार जबरदस्त फीचर्स

Aprilia RS 457 च्या लूकमध्ये आकर्षक भर! मिळाले ‘हे’ 3 नवीन कलर
4

Aprilia RS 457 च्या लूकमध्ये आकर्षक भर! मिळाले ‘हे’ 3 नवीन कलर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.