Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मास्टर ब्लास्टर Sachin Tendulkar कडे असणाऱ्या ‘या’ कारची वेगळीच क्रेझ, 3.5 सेकंदात पकडते 100 kmph स्पीड

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या ताफ्यात अनेक आलिशान कार्स आहेत. यातीलच एक कार म्हणजे Lamborghini Urus S. चला या आलिशान कारबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 29, 2025 | 05:00 PM
मास्टर ब्लास्टर Sachin Tendulkar कडे असणाऱ्या 'या' कारची वेगळीच क्रेझ

मास्टर ब्लास्टर Sachin Tendulkar कडे असणाऱ्या 'या' कारची वेगळीच क्रेझ

Follow Us
Close
Follow Us:

देशात असा एकही व्यक्ती नसेल ज्याने सचिन तेंडुलकरचे नाव ऐकले किंवा वाचले नसेल. सचिनच्या नावावर अनेक रेकॉडर्स असण्यासोबतच काही कार्स देखील आहेत, ज्यांची किंमतच कोटींच्या घरात आहे. अशीच एक कार म्हणजे Lamborghini Urus S.

क्रिकेटचा देव मानला जाणारा Sachin Tendulkar हा फक्त मैदानावरच नव्हे, तर कार्सच्या आवडीसाठीही प्रसिद्ध आहे. नुकतेच त्याला मुंबईच्या रस्त्यांवर त्यांच्या मॉडिफाइड Lamborghini Urus S मध्ये फिरताना पाहण्यात आलं. या आलिशान एसयूव्हीची किंमत सुमारे 4.2 कोटी रुपये आहे. मात्र, सचिन यांनी यात केलेल्या आफ्टरमार्केट मॉडिफिकेशन्समुळे कारला आणखी दमदार आणि स्पोर्टी लुक मिळाला आहे.

September 2025 मध्ये लाँच होणार ‘या’ 3 नवीन कार, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

ब्लू Eleos शेडमध्ये दमदार लूक

सचिनची Lamborghini Urus S Blue Eleos शेडमध्ये आहे, जी प्रीमियम लूक देते. त्याने ही एसयूव्ही 2023 मध्ये खरेदी केली होती, परंतु आता त्यात अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. पूर्वी त्यात स्टँडर्ड सिल्व्हर अलॉय व्हील्स होते, जे आता 22-इंच डायमंड-कट अलॉय व्हील्सने बदलले आहेत. याशिवाय, त्यात कार्बन फायबर विंग, फ्रंट स्प्लिटर, साइड स्कर्ट आणि रिअर डिफ्यूसर बसवण्यात आले आहेत, जे त्याला आणखी स्पोर्टी लूक देतात.

सुपरकारसारखा परफॉर्मन्स

लॅम्बोर्गिनी उरुस एस ही केवळ एक लक्झरी एसयूव्ही नाही तर कामगिरीच्या बाबतीतही ती सुपरकारपेक्षा कमी नाही. यात 4.0-लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिन आहे, जे 666 पीएस पॉवर आणि 850 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टम आहे. हेच कारण आहे की ही एसयूव्ही फक्त 3.5 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवते.

सचिनचे मॉडिफाय कार्सवर विशेष प्रेम

हे पहिल्यांदाच नाही की सचिन तेंडुलकर यांनी आपली कार मॉडिफाय करून घेतली आहे. यापूर्वी त्यांच्या Porsche 911 Turbo S ला Techart बॉडीकिट आणि Satin Black फिनिश देण्यात आले होते.

कार खरेदीदारांना बाप्पा पावला! यंदाच्या Ganesh Chaturthi 2025 मध्ये Tata आणि Hyundai देतेय 6 लाखांपर्यंतचे डिस्काउंट

गॅरेजमध्ये Range Rover SV

सचिन तेंडुलकर यांचा कार कलेक्शन अत्यंत आलिशान आहे. गेल्या वर्षी त्यांनी तब्बल 5 कोटी रुपयांची Range Rover SV Autobiography खरेदी केली होती. ही कार Sedona Red शेडमध्ये असून तिच्या इंटिरिअरला खास Red Alcantara फिनिश दिली आहे. कारच्या सीट्सवर त्यांचा पर्सनल लोगोही आहे, ज्यामुळे ती आणखीच वेगळी व आकर्षक भासते. यामध्ये 24-वे अ‍ॅडजस्टेबल एक्झिक्युटिव सीट्स, 13.1-इंच स्क्रीन आणि Meridian 3D साउंड सिस्टमसारखी प्रीमियम फीचर्स देण्यात आली आहेत.

Web Title: Sachin tendulkar car collection lamborghini urus s features and performance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 05:00 PM

Topics:  

  • automobile
  • Sachin Tendulkar

संबंधित बातम्या

September 2025 मध्ये लाँच होणार ‘या’ 3 नवीन कार, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
1

September 2025 मध्ये लाँच होणार ‘या’ 3 नवीन कार, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

फक्त 1 लाखाच्या डाउन पेमेंटवर खरेदी करा Nissan Magnite SUV चा CNG व्हेरिएंट, एवढाच असेल EMI?
2

फक्त 1 लाखाच्या डाउन पेमेंटवर खरेदी करा Nissan Magnite SUV चा CNG व्हेरिएंट, एवढाच असेल EMI?

शहरात ‘या’ कारच्या समोर दुसरी वाहनं टिकतच नाही, रोजच्या वापरासाठी एकदम बेस्ट
3

शहरात ‘या’ कारच्या समोर दुसरी वाहनं टिकतच नाही, रोजच्या वापरासाठी एकदम बेस्ट

Kawasaki च्या ‘या’ बाईक्स झाल्या अपडेट, नवीन रंगासह मिळेल जबरदस्त फीचर्स
4

Kawasaki च्या ‘या’ बाईक्स झाल्या अपडेट, नवीन रंगासह मिळेल जबरदस्त फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.