Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ एक गोष्टीमुळे Hyundai Creta वर Tata Sierra भारी! किमतीत खूप मोठे अंतर

टाटा सिएरा ही अल्पावधीतच एक उत्तम आणि लोकप्रिय एसयूव्ही ठरली आहे. यातील एक फिचर असा आहे जो तुम्हाला ह्युंदाई क्रेटामध्ये पाहायला मिळणार नाही. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 16, 2026 | 07:25 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • टाटा सिएराला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद
  • थेट ह्युंदाई क्रेटासोबत असणार स्पर्धा
  • जाणून घ्या दोन्ही कार्समधील फरक
भारतात SUV सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर होत असतात. 2025 मध्ये टाटा मोटर्सने देखील त्यांची क्लासिक एसयूव्ही Tata Sierra एका वेगळ्या आणि प्रीमियम व्हर्जनमध्ये लाँच केली. ही एसयूव्ही लाँच झाल्यानंतर तिची इतकी क्रेझ झाली की पुढे बुकिंगच्या वेळी या कारला पहिल्याच दिवशी 70000 ग्राहकांनी बुक केले होते. विशेष म्हणजे या कारचे नाव इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा समाविष्ट झाले आहे. टाटा सिएराची थेट स्पर्धा ह्युंदाई क्रेटा सोबत आहे.

टाटा सिएरा या एसयूव्हीची किंमत 11.49 लाख रुपयांपासून सुरू होऊन 18.49 लाख रुपयांपर्यंत जाते. ऑटो बाजारात सिएराचे अनेक प्रतिस्पर्धी असले तरी Hyundai Creta ही तिची प्रमुख स्पर्धक मानली जाते. दुसरीकडे, Hyundai Creta ची सुरुवातीची किंमत 10.73 लाख रुपये असून टॉप व्हेरिएंटची किंमत 20.20 लाख रुपयांपर्यंत जाते. आता पाहूया, Tata Sierra मध्ये अशी कोणते फीचर्स आहेत जे Creta मध्ये उपलब्ध नाहीत.

भारतीय ग्राहकांना दिसताय फक्त आणि फक्त Electric Car! जानेवारी 2026 मध्ये धमाकेदार विक्री

इंटिरिअर

Tata Sierra आपल्या प्रीमियम इंटिरिअरमुळे लाँचनंतरपासूनच चर्चेत आहे. Hyundai Creta मध्ये ड्युअल-स्क्रीन सेटअप दिला असला तरी Sierra चे इंटिरिअर अधिक आधुनिक आणि आकर्षक वाटते. तसेच Sierra ला मिळणारे 19-इंच अलॉय व्हील्स तिचा स्टाइल आणखी उठावदार बनवतात. एकूणच, इंटिरिअरच्या बाबतीत Sierra, Creta पेक्षा अधिक प्रीमियम फील देते.

टेक्नोलॉजीच्या बाबतीत काय फरक?

दोन्ही एसयूव्हीमध्ये बेसिक फीचर्स जवळपास सारखेच असले तरी Sierra काही विशेष सुविधांमुळे आघाडीवर ठरते. यात मल्टी-कलर ॲम्बिएंट लायटिंग, 12-स्पीकर JBL साउंड सिस्टम आणि फ्रंट सीट्समध्ये एक्स्टेंडेड अंडर-थाय सपोर्टसारखी फीचर्स दिली आहेत. यामुळे केबिन अधिक आरामदायी आणि लक्झरी अनुभव देते.

गॅरेजला जाण्याची गरज नाही! ‘ही’ एक सोपी ट्रिक आणि 30 मिनिटांत स्वतः बदला बाईकचे इंजिन ऑइल

डिझाइन

Tata Sierra चे डिझाइन या सेगमेंटमध्ये सर्वांत वेगळे आणि आकर्षक दिसते. मॉडर्न लूकसोबतच त्यात क्लासिक टचही आहे. Sierra सहा वेगवेगळ्या कलर पर्यायांसह उपलब्ध आहे, ज्यामुळे ती अधिक खास ठरते. Hyundai Creta चे डिझाइन शहरातील वापरासाठी योग्य आणि प्रॅक्टिकल वाटते, तर Sierra अधिक दमदार आणि क्लासी फील देणारी एसयूव्ही म्हणून समोर येते.

Web Title: Features of tata sierra not available in hyundai creta

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 07:25 PM

Topics:  

  • automobile
  • Hyundai
  • tata sierra

संबंधित बातम्या

New-Gen Audi Q3 ची भारतीय बाजारात एन्ट्री; लाँचपूर्वीच समोर आली ‘या’ लक्झरी एसयूव्हीची महत्त्वाची माहिती
1

New-Gen Audi Q3 ची भारतीय बाजारात एन्ट्री; लाँचपूर्वीच समोर आली ‘या’ लक्झरी एसयूव्हीची महत्त्वाची माहिती

Royal Enfield Interceptor 650 एका वेगळ्याच अंदाजात! मुंबईच्या ‘मीन ग्रीन कस्टम्स’ने बनवली इंटरसेप्टर 650  ची दणकेबाज बॉबर बाईक
2

Royal Enfield Interceptor 650 एका वेगळ्याच अंदाजात! मुंबईच्या ‘मीन ग्रीन कस्टम्स’ने बनवली इंटरसेप्टर 650  ची दणकेबाज बॉबर बाईक

Classic Legends : क्लासिक लिजेंड्सचा अनोखा उपक्रम! जावा आणि येझदी रायडर्सनी Bike Rally काढून साजरा केला Independence Day
3

Classic Legends : क्लासिक लिजेंड्सचा अनोखा उपक्रम! जावा आणि येझदी रायडर्सनी Bike Rally काढून साजरा केला Independence Day

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!
4

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.