Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Car Tips: कार विकण्याआधी करा ‘या’ सोप्या गोष्टी; मिळेल बेस्ट डिल

Car Selling Tips: कार विकण्याआधी काही सोप्या गोष्टी केल्याने चांगला फायदा होऊ शकतो. या गोष्टी कोणत्या जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 12, 2026 | 05:27 PM
Photo- yandex

Photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • कार विकण्याआधी करा ‘हे’ स्मार्ट बदल
  • बेस्ट डिलसाठी कागदपत्रे महत्वाचे
  • ‘या’ महत्वाची गोष्टी ठेवा लक्षात
आजकाल नवीन कार खरेदी करण्याची प्रोसेस पूर्वीपेक्षा आणखी सोपी झाली आहे. पण दुसरीकडे, जुनी कार चांगल्या किंमतीला विकणे हे अजूनही अनेकांसाठी एक आव्हान आहे. लोक अनेकदा वर्षानुवर्षे आपल्या वाहनांची काळजी घेतात. मात्र, काही महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेकदा अपेक्षेपेक्षा कमी किंमत मिळते. परंतु, काही सोप्या किंवा महत्वपूर्ण गोष्टींचा अवलंब करून जुन्या कारची देखील चांगली रिसेल व्हॅल्यू वाढवली जाऊ शकते. जर तुम्हाला देखील तुमची जुनी कार चांगल्या किंमतीत विकायची असेल तर या गोष्टी नक्की करा.

CNG Kit Price : पेट्रोल कारला CNG किट बसवण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

कारची वेळेवर सर्व्हिसिंग करणे

कार विकण्याआधी सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे कारची वेळेवर सर्व्हिसिंग करून घेणे. वेळेवर सर्व्हिसिंग केल्याने इंजिनचे परफॉर्मेंस टिकून राहते आणि कार चांगल्या कंडिशनमध्ये राहते. तसेच, इंजिन ऑइल बदलणे, ब्रेक चेक करणे, टायर रोटेशन आणि इतर किरकोळ दुरुस्त्या वेळेवर केल्याने कारची किंमत वाढण्यास मदत होते. जेव्हा खरेदीदाराला दिसते की कारची मेन्टेनन्स योग्य प्रकारे केली गेली आहे, तेव्हा त्याचा कार विकत घेण्यासाठी विश्वास वाढतो.

कारची स्वच्छता

कारला मेन्टेन ठेवण्यासोबतच कारची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, एक चकचकीत, स्वच्छ कार खरेदीदारांना पहिल्याच नजरेत आकर्षित करते. स्वच्छ सीट्स, दुर्गंधीमुक्त केबिन आणि एक चांगला डॅशबोर्ड कारला अधिक प्रीमियम बनवतात. कधीकधी, केवळ पॉलिशिंग आणि प्रोफेशनल क्लिनिंग केल्याने कारची रिसेल व्हॅल्यू लक्षणीय वाढू शकते.

सर्व्हिस हिस्ट्री

कारची सर्व्हिस हिस्ट्री जपून ठेवणे देखील आवश्यक मानले जाते. सर्व्हिस रेकॉर्ड, रिपेयर बिल आणि मेन्टेनन्सची कागदपत्रे हे, कार चांगल्या कंडीशनमध्ये असल्याचे प्रमाण देतात. कारचे संपूर्ण सर्व्हिस हिस्ट्री कागदपत्रे पाहून खरेदीदाराला खात्री पटते की कारमध्ये कोणतीही मोठी तांत्रिक समस्या नाही ज्यामुळे कार विकत घेताना त्याच्या मनात कोणतीही शंका निर्माण होत नाही.

किरकोळ पण महत्वपूर्ण गोष्टी

काहीवेळा अगदी किरकोळ समस्यासुद्धा नुकसानदायक ठरू शकतात. खराब वायपर, फ्यूज्ड लाइट, डोर नॉइस किंवा डॅशबोर्डवरील खराब लाइट यांसारख्या गोष्टींमुळे खरेदीदाराच्या मतावर परिणाम होऊ शकतो. म्हणून वेळीच या समस्या कमी खर्चात दुरुस्त केल्यास नंतर किंमतीत मोठी घट होण्यापासून बचाव होऊ शकतो.

Car Key Features: तुमच्या CAR च्या चावीमध्ये लपलेत ‘हे’ भन्नाट फिचर्स, जाणून घ्या

Web Title: Selling tips increase used car resale value smart maintenance guide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 05:27 PM

Topics:  

  • auto mobile news
  • Car
  • car buying tips

संबंधित बातम्या

महिंद्राचा बंपर धमाका! Thar Roxx, XUV 3XOसह ‘या’ कारवर मिळतोय भरघोस डिस्काउंट
1

महिंद्राचा बंपर धमाका! Thar Roxx, XUV 3XOसह ‘या’ कारवर मिळतोय भरघोस डिस्काउंट

Cretaची पुन्हा एकदा बाजी! Hyundaiची सर्वाधिक विकली जाणारी कार बनली
2

Cretaची पुन्हा एकदा बाजी! Hyundaiची सर्वाधिक विकली जाणारी कार बनली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.