Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

December 2025 मध्ये बाईक खरेदी करू की नवीन वर्षाची वाट पाहू? जाणून घ्या सोपे उत्तर

जर तुम्हीही या वर्षाअखेरीस नवीन बाईक खरेदी करू की नको? या प्रश्नामुळे गोंधळले असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 14, 2025 | 06:44 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • बाईक खरेदी करणे प्रत्येकाचे स्वप्न
  • वर्षाअखेरीस बाईक खरेदी करावे की नाही?
  • चला याचे उत्तर जाणून घेऊयात
बाईक खरेदी करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. हेच स्वप्न सत्यात आणण्यासाठी अनेक जण दिवसरात्र मेहनत करत असतात. मात्र, जेव्हा प्रत्यक्षात बाईक खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा मात्र बाईक आता खरेदी करावी की नंतर हा प्रश्न नेहमीच ग्राहकांच्या मनात येतो.

जर तुम्ही डिसेंबरमध्ये नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ अनेक खरेदीदारांसाठी फायदेशीर ठरू शकतो. वर्षाच्या अखेरीस बहुतांश टू-व्हीलर कंपन्या आणि डीलरशिपकडून आकर्षक ऑफर्स दिल्या जातात. यामागचे कारण म्हणजे वर्ष संपण्यापूर्वी डीलर्सना जुना स्टॉक क्लिअर करायचा असतो. त्यामुळे ग्राहकांना चांगल्या डिल्स मिळण्याची संधी मिळते.

Maruti Grand Vitara चा टप्यात कार्यक्रम! 28.65 Kmpl मायलेज देणाऱ्या ‘या’ SUV ने मार्केट खाल्लं

डिसेंबरमध्ये बाईक खरेदीचे मोठे फायदे

डिसेंबरमध्ये बाईक खरेदी करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे भरघोस सवलत. या काळात कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, कमी डाउन पेमेंट, स्वस्त किंवा मोफत इन्शुरन्स तसेच अ‍ॅक्सेसरी पॅकसारखे ऑफर्स मिळू शकतात. काही ठिकाणी झिरो-कॉस्ट फायनान्सची सुविधाही दिली जाते. याशिवाय, जानेवारीत होणारी किंमतवाढ लागू होण्यापूर्वी जुन्या दरात बाईक खरेदी करण्याची संधी मिळते, ज्यामुळे दीर्घकालीन बचत होते.

वर्षअखेरीस खरेदीचे काही तोटे

डिसेंबरमध्ये खरेदी केलेली बाईक पुढील महिन्यापासून मागील वर्षाची मानली जाते. या बाईक अगदी नवीन असल्या तरी पुन्हा विक्रीच्या वेळी ती एक वर्ष जुनी बाईक म्हणून समजली जाते, त्यामुळे रिसेल व्हॅल्यू थोडी कमी मिळू शकते. तसेच, काही कंपन्या नवीन वर्षात नवीन रंग किंवा काही फीचर अपडेट्स आणतात, जे डिसेंबरमध्ये खरेदी केलेल्या बाईकला मिळत नाहीत. कधी कधी पसंतीचा व्हेरिएंट किंवा रंग उपलब्ध नसण्याची शक्यताही असते.

3 लाखांचे डाउन पेमेंट आणि भारतातील सर्वाधिक लोकप्रिय EV तुमच्या दारात उभी, ‘असा’ असेल संपूर्ण हिशोब

बाईक खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?

डिसेंबरमध्ये बाईक खरेदी करताना फक्त सवलतीकडे पाहून निर्णय घेणे चुकीचे ठरेल. ऑन-रोड किंमत नेमकी किती आहे याची संपूर्ण माहिती घ्या आणि इन्शुरन्स कव्हर नीट समजून घ्या. एक्सचेंज ऑफरमध्ये जुन्या वाहनाला योग्य किंमत मिळतेय का, हेही तपासा. डिलिव्हरीपूर्वी बाईक नीट तपासणी करा, जेणेकरून कोणतेही नुकसान झालेली किंवा जुना स्टॉकची बाईक मिळणार नाही.

अखेरचा निर्णय काय असावा?

जर तुम्ही बाईक दीर्घकाळ वापरण्याचा विचार करत असाल तर डिसेंबर हा योग्य काळ आहे. या काळात तुम्हाला बाईक उत्तम किमतीत मिळेल. मात्र, नवीन मॉडेल ईयरची व्हॅल्यू आणि चांगली रिसेल किंमत महत्त्वाची असेल, तर जानेवारीपर्यंत वाट पाहणे अधिक फायदेशीर ठरू शकते.

Web Title: Should you buy bike in december 2025 or wait for the new year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 06:44 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • bike

संबंधित बातम्या

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
1

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
2

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर
3

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर

JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV
4

JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.