Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्कोडाच्या कार 1 ऑक्टोबरपासून महागणार! किंमतीत 1.2% पर्यंत वाढ, ₹20,000 पर्यंत फटका

स्कोडा ऑटो इंडियाने 1 ऑक्टोबरपासून आपल्या कारच्या एक्स-शोरूम किंमतीत 1.2% पर्यंत वाढ जाहीर केली आहे. जास्तीत जास्त ₹20,000 पर्यंत होणारी ही वाढ नेमक्या कोणत्या मॉडेलवर किती पडणार, हे कस्टमरसाठी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 29, 2026 | 09:08 PM
स्कोडाच्या कार 1 ऑक्टोबरपासून महागणार! किंमतीत 1.2% पर्यंत वाढ, ₹20,000 पर्यंत फटका
Follow Us
Follow Us:
  • स्कोडा ऑटो इंडियाच्या कारच्या किंमती 1 ऑक्टोबरपासून 1.2% पर्यंत वाढणार आहेत.
  • कंपनीने जास्तीत जास्त किंमतवाढ ₹20,000 पर्यंत मर्यादित ठेवली असून मॉडेलनुसार फरक असेल.
  • इनपुट आणि ऑपरेशनल कॉस्ट वाढल्यामुळे स्कोडाने किंमतवाढीचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
नवीन कार घेण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्कोडा ऑटो इंडियाने आपल्या भारतातील संपूर्ण कार पोर्टफोलिओच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. 1 ऑक्टोबर 2026 पासून कंपनीच्या कारच्या एक्स-शोरूम किंमतीत 1.2% पर्यंत वाढ होणार आहे. या दरवाढीचा नेमका परिणाम मॉडेलनुसार आणि व्हेरिएंटनुसार वेगळा असेल. कंपनीने जास्तीत जास्त किंमतवाढ ₹20,000 पर्यंत मर्यादित ठेवली आहे.

स्कोडाच्या म्हणण्यानुसार, इनपुट आणि ऑपरेशनल कॉस्टमध्ये झालेल्या वाढीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या उत्पादन खर्चाचा परिणाम ऑटोमोबाईल कंपन्यांवर होत असताना स्कोडानेही त्याचा काही भाग कस्टमरसाठीच्या वाहनांच्या किंमतीत समायोजित केला आहे. त्यामुळे स्कोडाची कार खरेदी करण्याचा प्लॅन असलेल्या कस्टमरसाठी 1 ऑक्टोबरपूर्वी बुकिंग करण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो.

नवीन स्कोडा स्लाव्हियाचे भारतात उत्पादन सुरू; लवकरच मार्केटमध्ये होणार लॉन्च

2026 हे वर्ष स्कोडासाठी नवीन मॉडेल्स, व्हेरिएंट्स आणि फीचर अपडेट्सच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले आहे. कंपनीने नवीन कुशाक आणि स्लाव्हिया सादर करण्यासोबत कोडियाक, कोडियाक RS आणि ऑक्टाव्हिया RS मध्ये अपडेट्स केले आहेत. याशिवाय कायलाक आणि इतर मॉडेल्समध्येही नवीन ट्रिम्स आणि फीचर्स जोडण्यात आले आहेत. 2025 मध्ये स्कोडा ऑटो इंडियाने आतापर्यंतची सर्वाधिक 72,655 कारची विक्री केली. 2026 च्या पहिल्या सहामाहीतही कंपनीने आपली आतापर्यंतची सर्वाधिक हाफ-इयर सेल्स नोंदवली. ऑगस्टपर्यंत कंपनीने 50,000 पेक्षा जास्त कार विकल्या असून, मागच्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ 8% पेक्षा जास्त आहे.

Skoda Octavia RS Relaunched: स्कोडा ऑक्टाव्हिया RS भारतात पुन्हा लाँच; ५६.६९ लाखांच्या किंमतीत ५० युनिट्स उपलब्ध

भारतामध्ये लोकल प्रोडक्शनमधून तयार झालेल्या स्कोडाच्या कारची एकूण विक्री 250,000 युनिट्सच्या पुढे गेली आहे. यात कायलाक, कुशाक आणि स्लाव्हिया यांचा मोठा वाटा आहे. एकट्या कायलाकने 75,000 युनिट्सच्या विक्रीचा टप्पा ओलांडला आहे.

कंपनीने भारतातील रिटेल नेटवर्कही वाढवले असून आता 193 शहरांमध्ये 345 पेक्षा जास्त टचपॉइंट्स आहेत. 2026 मध्ये 10 प्रोडक्ट अॅक्शन्सच्या प्लॅनसह सुरुवात केल्यानंतर स्कोडाने नवीन मॉडेल्स, ट्रिम्स आणि फीचर अपडेट्सच्या माध्यमातून आपले पोर्टफोलिओ आणखी मजबूत केले आहे. आता 1 ऑक्टोबरपासून होणारी किंमतवाढ कस्टमरसाठी कार खरेदीच्या बजेटवर किती परिणाम करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Web Title: Skoda auto india car price hike october 2026 auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 09:08 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Price Hike
  • Skoda

संबंधित बातम्या

ओबेन रॉरची 10,000 वी इलेक्ट्रिक बाइक तयार; Rorr Evo च्या 25,000 बुकिंग्सचा टप्पा पार!
1

ओबेन रॉरची 10,000 वी इलेक्ट्रिक बाइक तयार; Rorr Evo च्या 25,000 बुकिंग्सचा टप्पा पार!

यामाहाचा भारतात पुन्हा मोठा गेम! R3, R7, Lander 250 आणि Tenere 700 ची होऊ शकते एंट्री
2

यामाहाचा भारतात पुन्हा मोठा गेम! R3, R7, Lander 250 आणि Tenere 700 ची होऊ शकते एंट्री

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!
3

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!

Ultraviolette Shockwave चं लाँच पुढे ढकललं; आता Q1 2027 मध्ये येणार ही इलेक्ट्रिक बाइक
4

Ultraviolette Shockwave चं लाँच पुढे ढकललं; आता Q1 2027 मध्ये येणार ही इलेक्ट्रिक बाइक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.