Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata च्या ‘या’ अफलातून EV साठी कारप्रेमींना 2 वर्षांची वाट पाहावी लागणार, लूक पाहून Mercedes Cars विसराल

भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये Tata Avinya च्या फर्स्ट लूक व्हायरल झाला होता. या कारची क्रेझ सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली होती. मात्र, आता या कारसाठी 2 वर्षापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jun 04, 2025 | 05:53 PM
फोटो सौजन्य: @TusharG98540565 (X.com)

फोटो सौजन्य: @TusharG98540565 (X.com)

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. हीच वाढती मागणी, अनेक ऑटो कंपन्यांना Electric Car उत्पादित करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे. ग्राहक देखील पर्यावरण पूरक असणाऱ्या इलेक्ट्रिक कार्सना चांगला प्रतिसाद देत आहे. सध्या दमदार Evs ऑफर करण्यात Tata Motors आघाडीवर आहे. कंपनी लवकरच मार्केटमध्ये Tata Harrier EV देखील लाँच करणार आहे.

जानेवारी 2025 मध्ये भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 हा ऑटो कार्यक्रम लाँच करण्यात आला होता. यामध्ये अनेक ऑटो कंपन्यांनी दमदार कार्स सादर केल्या होत्या. मात्र, सर्वांच्या नजरा टाटा मोटर्सच्या कारवर खिळल्या होत्या. अशातच टाटाने त्यांची आगामी इलेक्ट्रिक कार Tata Avinya सादर केली. या कारचाच लूक इतका जबरदस्त आहे की भल्याभल्या लक्झरी कार याच्या समोर फिक्या पडतील. मात्र, Tata Avinya चे लाँचिंग लांबणीवर पडले आहे.

Steelbird कडून Half Face Design Helmets लाँच, कमी किमतीत मिळणार उत्तम सेफ्टी

2027 मध्ये लाँच होणार Tata Avinya

टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे मुख्य व्यावसायिक अधिकारी विवेक श्रीवत्स यांनी पुष्टी केली की कंपनी 2027 मध्ये Avinya कार लाँच करण्याची तयारी करत आहे. याचा अर्थ असा की पहिले Avinya मॉडेल किमान दोन वर्षे उशिराने येणार आहे.

टाटाने 2022 मध्ये पहिल्यांदा Avinya Concept प्रदर्शित केली. तेव्हा कंपनीचे उद्दिष्ट होते की 2025 मध्ये हे कार लाँच व्हावी. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीला माहिती मिळाली आहे की Avinya EV येत्या 2027 साली येणार आहे.

Traffic Police : वाहतूक पोलिसांनी तुमच्या Bike ची चावी काढून घेतली? असे झाल्यास तुम्ही काय करावे? काय सांगतो कायदा?

उशीर का होत आहे?

Avinya ईव्ही लाँच करण्यासाठी, टाटा मोटर्सने जॅग्वार लँड रोव्हरसोबत नंतरच्या ईएमए आर्किटेक्चरची देवाणघेवाण करण्यासाठी सामंजस्य करार केला होता. परंतु तामिळनाडूमधील जॅग्वार लँड रोव्हरच्या स्थानिक उत्पादन प्रकल्पाला विलंब होत असल्याने, आता टाटा मोटर्स वेगाने पर्यायी उपाय शोधत आहे. यामध्ये ईएमए आर्किटेक्चरची कमी किमतीचे व्हर्जन किंवा ग्रुपच्या बाहेरून सोर्सिंग आर्किटेक्चरचा समावेश आहे.

Tata Avinya ईव्ही skateboard प्लॅटफॉर्म वापरणार

टाटाच्या सर्व लेटेस्ट ईव्ही आयसीई प्लॅटफॉर्मवर (Gen 2 अ‍ॅक्टी.ईव्ही आर्किटेक्चर) आधारित असताना, आगामी Sierra EVसह, अविना मॉडेल्स जनरेशन 3 स्केटबोर्ड बॉर्न-इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्म वापरणारे पहिल्या कार असतील. हे फ्लॅट फ्लोअर, ऑप्टिमाइज्ड केबिन पॅकेजिंग आणि रॅडिकल स्टाइलिंग सक्षम करेल.

Web Title: Tata avinya launch is delayed now the ev will be launching in 2027

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 05:53 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • tata motors

संबंधित बातम्या

Kia Seltos ची नवीन जनरेशन झाली स्पॉट, मिळू शकतात ‘हे’ फीचर्स
1

Kia Seltos ची नवीन जनरेशन झाली स्पॉट, मिळू शकतात ‘हे’ फीचर्स

कायनेटिक ग्रीन आणि एक्स्पोनंट एनर्जीमध्ये सहयोग; आता १५ मिनिटांत फुल चार्ज होणारी सर्वात जलद ई-रिक्षा
2

कायनेटिक ग्रीन आणि एक्स्पोनंट एनर्जीमध्ये सहयोग; आता १५ मिनिटांत फुल चार्ज होणारी सर्वात जलद ई-रिक्षा

फक्त 1 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Celerio ची चावी तुमच्या हाती! असा असेल संपूर्ण फायनान्स प्लॅन
3

फक्त 1 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Celerio ची चावी तुमच्या हाती! असा असेल संपूर्ण फायनान्स प्लॅन

7 लाखात सेफ्टी आणि सनरूफ सुद्धा! मार्केटमध्ये ‘या’ Cars चा वेगळाच दर्जा
4

7 लाखात सेफ्टी आणि सनरूफ सुद्धा! मार्केटमध्ये ‘या’ Cars चा वेगळाच दर्जा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.