Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Motors कडून मोठी घोषणा! भारतात पहिली flex fuel कार करणार लॉन्च

टाटा मोटर्स कडून नुकतीच मोठी घोषणा करण्यात आली असून २०२७ पर्यंत भारतात आपली पहिली फ्लेक्स फ्युएल कार लॉन्च करण्याची तयारी केली आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: May 14, 2026 | 10:11 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:
  • टाटा मोटर्स भारतात आपली पहिली फ्लेक्स फ्युएल कार लॉन्च करणार
  • कंपनीचे पॅसेंजर वेहिकल एमडी आणि CEO शैलेश चंद्र याबाबत दिली माहिती
  • २०२७ च्या सुरुवातीला पहिली कार बाजारात येऊ शकते
टाटा मोटर्स कडून नुकतीच मोठी घोषणा करण्यात आली असून २०२७ पर्यंत भारतात आपली पहिली फ्लेक्स फ्युएल कार लॉन्च करण्याची तयारी केली आहे. टाटा मोटर्सने २०२७ पर्यंत हि कार लॉन्च करण्याचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून याची तयारी सुरू केली आहे. कंपनीचे पॅसेंजर वेहिकल एमडी आणि CEO शैलेश चंद्र याबाबत माहिती दिली. शैलेश चंद्र यांनी सांगितले की टाटा मोटर्स ची flex-fuel टेक्नोलोंजि जवळपास तयार असून २०२६ च्या शेवटी किंवा २०२७ च्या सुरुवातीला पहिली कार बाजारात येऊ शकते.

फ्लेक्स फ्युएल कार म्हणजे काय?

फ्लेक्स फ्युएल वाहन हे पेट्रोलसोबत जास्त इथेनॉल ब्लेंड असलेले इंधन वापरू शकते. उदाहरणार्थ: E20 = ८०% इथेनॉल + २०% पेट्रोल, E85 = ८५% इथेनॉल + १५% पेट्रोल

अशा गाड्या वेगवेगळ्या इथेनॉल ब्लेंड वर चालू शकतात.

होंडाची नवीन sub-4m SUV येणार भारतीय बाजारात, ब्रेझ्झा आणि नेक्सनला देणार टक्कर!

टाटा मोटर्स हे का करत आहे?

भारत सरकार २०२७ पासून जास्त इथेनॉल ब्लेंडींगला प्रोत्साहन देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे कार कंपन्या फ्लेक्स फ्युएल टेक्नोलोंजि वर काम करत आहेत. यामुळे, पेट्रोलवरील अवलंबित्व कमी होईल. तसेच इम्पोर्ट बिल कमी होईल. प्रदूषण कमी होण्यास मदत होईल आणि ऊस व इथेनॉल उद्योगाला फायदा होईल

कोणती टाटा कार फ्लेक्स फ्युएल असू शकते?

अधिकृत मॉडेल जाहीर झालेले नाही. पण रिपोर्ट्स नुसार टाटा पंच मध्ये फ्लेक्स फ्युएल आधी दाखवण्यात आला होता. टाटाच्या १.२ ली रिव्हेट्रॉन पेट्रोल इंजिनवर आधारित टेक्नोलोंजि वापरली जाऊ शकते

  • भारतात फ्लेक्स फ्युएल कारचे फायदे
  • रनिंग कॉस्ट कमी होऊ शकतो
  • पर्यावरणासाठी तुलनेने चांगले
  • भविष्यात फ्युएल ऑपशन्स वाढतील
  • गव्हर्नमेंट इन्सेन्टिव्ह मिळण्याची शक्यता
सध्या टाटा मोटर्स EVs, CNG आणि आता flex-fuel या तिन्ही सेगमेंटमध्ये जोमाने काम करत आहे.

भारत सरकार flex-fuel ला एवढं महत्त्व का देत आहे?

भारत दरवर्षी मोठ्या प्रमाणात क्रूड ऑइल आयात करतो. त्यामुळे सरकार ethanol blending वाढवत आहे. भारताने E20 target 2025 मध्येच achieve केला आणि आता सरकार E21, E25, E85 आणि E100 fuel वर विचार करत आहे. सरकारच्या या धोरणामुळे कंसाच्या तेलाची आयात कमी होईल. तसेच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. यामुळे ऊस उत्पादनात मोठी वाढ होईल आणि वायू प्रदूषणाची समस्या कमी करण्यास मदत होईल.

Auto News: 1380 किमीची तुफानी रेंज, 3 चाकांवरही चालू शकणार ‘ही’ कार, Advanced फिचर्स पाहून डोळेच विस्फारतील

Web Title: Tata motors to launch flex fuel car by 2027

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 10:11 PM

Topics:  

  • Tata
  • tata motors

संबंधित बातम्या

Tata Trusts : 36 वर्ष जुन्या Share Transfer वरुन वाद; नोएल टाटा आणि चंद्रशेखरन यांना नोटिसा, नेमकं प्रकरण काय?
1

Tata Trusts : 36 वर्ष जुन्या Share Transfer वरुन वाद; नोएल टाटा आणि चंद्रशेखरन यांना नोटिसा, नेमकं प्रकरण काय?

Tata Motors : टाटा मोटर्सची मोठी घोषणा; सनरूफसह नेक्सॉन Pure+ PS व्हेरिएंट बाजारात दाखल
2

Tata Motors : टाटा मोटर्सची मोठी घोषणा; सनरूफसह नेक्सॉन Pure+ PS व्हेरिएंट बाजारात दाखल

TATA MOTORS : कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये मोठी घोषणा, Tata Nexon चे नवीन Pure+ PS व्हेरिएंट लॉन्च!
3

TATA MOTORS : कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये मोठी घोषणा, Tata Nexon चे नवीन Pure+ PS व्हेरिएंट लॉन्च!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.