Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

TATA दाखवून देणार त्याची ताकद ! वर्षाअखेरीस लाँच करणार ‘या’ 5 नवीन SUV

भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये टाटा मोटर्स हे खूप महत्वाचे नाव आहे. कंपनीने देशात अनेक बेस्ट कार्स लाँच केल्या आहेत. यातच आता कंपनी 2025 च्या वर्षाअखेरीस 5 नवीन SUV लाँच करणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: May 29, 2025 | 06:54 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

भारतात अनेक ऑटो कंपन्या कार्यरत आहेत. टाटा मोटर्स ही त्यातीलच एक. आजही मार्केटमध्ये एखादा ग्राहक कार खरेदी करण्यास जातो, तेव्हा त्याची पहिली पसंत ही टाटा मोटर्सच्याच कारलाच असते. ग्राहकांमध्ये असणारा हाच विश्वास मार्केटमध्ये कंपनीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करत आहे.

आता भारतीय ऑटोमोबाईल उद्योगात आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी टाटा मोटर्स 2025 च्या अखेरीस 5 नवीन SUV लाँच करणार आहे. यापैकी काही इलेक्ट्रिक असतील, तर काही पेट्रोल पॉवरट्रेनसह येतील. चला या एसयूव्हीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

टाटा हॅरियर ईव्ही (Tata Harrier EV)

टाटा हॅरियर ईव्ही पहिल्यांदा भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये प्रदर्शित करण्यात आली होती आणि आता ती 3 जून 2025 रोजी लाँच होत आहे. यात 60 ते 75 किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो, जो एका चार्जवर 500 किमी पेक्षा जास्त रेंज देण्यास सक्षम असेल. याचे एक्सटिरिअर सध्याच्या ICE हॅरियरसारखेच असेल, परंतु त्यात आधुनिक तंत्रज्ञान आणि ADAS सारखे अ‍ॅडव्हान्स फीचर्स दिले जातील. मजबूत डिझाइन, चांगला स्पेस आणि लॉन्ग रेंज इलेक्ट्रिक एसयूव्ही शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हॅरियर ईव्ही हा एक उत्तम पर्याय ठरेल.

फेब्रुवारी 2025 मध्ये मिळाला फक्त 1 ग्राहक, अखेर Honda ला 11 वर्षांनंतर बंद केली ‘ही’ बाईक

टाटा हॅरियर पेट्रोल (Tata Harrier Petrol)

टाटा हॅरियर पेट्रोल पहिल्यांदाच पेट्रोल इंजिनसह आणले जात आहे. आतापर्यंत ही एसयूव्ही फक्त डिझेल इंजिन पर्यायात उपलब्ध होती, परंतु आता तिला 1.5-लिटर 3-सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. जुलै ते ऑगस्ट 2025 दरम्यान या कारचे लाँचिंग होऊ शकते. हा पर्याय विशेषतः अशा ग्राहकांसाठी असेल ज्यांना डिझेल नको आहे परंतु हॅरियरची मजबूत आणि आकर्षक स्टाइल आवडते.

टाटा सफारी पेट्रोल (Tata Safari Petrol)

टाटा सफारी पेट्रोल पहिल्यांदाच पेट्रोल इंजिनसह सादर केली जाणार आहे. टेस्टिंग दरम्यान ही कार अनेक वेळा पाहिली गेली आहे आणि त्यात 1.5-लिटर 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे. हॅरियर पेट्रोल नंतर हे मॉडेल लाँच केले जाऊ शकते. सफारी पेट्रोल हा विशेषतः मोठ्या, पॉवरफुल आणि आरामदायी एसयूव्ही शोधणाऱ्या खरेदीदारांसाठी एक चांगला पर्याय असू शकतो.

टाटा सिएरा आयसीई (Tata Sierra ICE)

टाटा सिएरा आयसीई ही क्लासिक एसयूव्ही आहे, जी टाटा मोटर्स आधुनिक तंत्रज्ञान आणि स्टाइलसह पुन्हा सादर करणार आहे. त्यात 1.5-लिटर टर्बो पेट्रोल आणि 2.0-लिटर डिझेल इंजिनचा पर्याय असू शकतो. त्याचा लूक रेट्रो आणि फ्युचरिस्टिक दोन्हीचे कॉम्बिनेशन आहे. ही एसयूव्ही ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2025 दरम्यान लाँच केली जाऊ शकते.

30 हजाराच्या पगारात बरोबर फिट होतेय ‘ही’ कार, असा असेल EMI चा संपूर्ण हिशोब

टाटा सिएरा ईव्ही (Tata Sierra EV)

टाटा सिएरा ईव्हीचे इलेक्ट्रिक व्हर्जन देखील तयार केली जात आहे, जी हॅरियर ईव्ही सारखे बॅटरी सेटअप वापरेल. यात 60 ते 75 किलोवॅट क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते, जी 500 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देण्यास सक्षम असेल. हे मॉडेल हायटेक फीचर्स, कमी देखभाल आणि लांब पल्ल्यासह ईव्ही सेगमेंटमध्ये एक नवीन स्टायलिश आणि शक्तिशाली पर्याय बनू शकते.

Web Title: Tata motors will launch 5 suv in 2025 know about them

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 06:54 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Marathi News
  • tata motors

संबंधित बातम्या

इथे GST कमी तिथे Tata च्या ‘या’ कारची किंमत 1.55 लाखांपर्यंत कमी, कोणता व्हेरिएंट खरेदी केल्यास किती होईल फायदा?
1

इथे GST कमी तिथे Tata च्या ‘या’ कारची किंमत 1.55 लाखांपर्यंत कमी, कोणता व्हेरिएंट खरेदी केल्यास किती होईल फायदा?

EKA Mobility चा मुंबईत विस्तार, नवीन डिलरशिपच्‍या उद्घाटनाची केली घोषणा
2

EKA Mobility चा मुंबईत विस्तार, नवीन डिलरशिपच्‍या उद्घाटनाची केली घोषणा

लक्झरी लूक, 6 ड्रायव्हिंग मोड अन् एक कमाल अनुभव! Abhishek Sharma ला मिळालेली HAVAL H9 मध्ये आहेत धमाकेदार फीचर्स
3

लक्झरी लूक, 6 ड्रायव्हिंग मोड अन् एक कमाल अनुभव! Abhishek Sharma ला मिळालेली HAVAL H9 मध्ये आहेत धमाकेदार फीचर्स

बाबा रे बाबा! लंडनच्या रस्त्यावर अनिरुद्धाचार्य महाराजांचा Range Rover ने प्रवास, कार कलेक्शन तर एकदा वाचाच
4

बाबा रे बाबा! लंडनच्या रस्त्यावर अनिरुद्धाचार्य महाराजांचा Range Rover ने प्रवास, कार कलेक्शन तर एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.