Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skoda Kylaq Vs Tata Nexon: फीचर्स, इंजिन आणि किंमतीच्या बाबतीत कोणती कार मारते बाजी?

भारतीय बाजारात लोकप्रिय Tata Nexon वेगवेगळ्या कारसोबत स्पर्धा करते. Skoda Kylaq ही त्यातीलच एक प्रतिस्पर्धी. चला दोन्ही कारच्या फीचर्स, इंजिन आणि किमतीबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 04, 2026 | 08:00 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • Tata Nexon ही देशातील एक लोकप्रिय कार
  • थेट Skoda Kylaq सोबत असते स्पर्धा
  • जाणून घ्या दोन्ही कार्सची माहिती
भारतीय बाजारात कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये अनेक वाहन उत्पादकांकडून आकर्षक पर्याय उपलब्ध करून दिले जात आहेत. या सेगमेंटमध्ये स्कोडा कडून Kylaq तर टाटा मोटर्सकडून Nexon ही लोकप्रिय SUV ऑफर केली जाते. इंजिन, फीचर्स आणि किमतीत दोन्ही SUV मध्ये नेमका काय फरक आहे आणि तुमच्यासाठी कोणता पर्याय अधिक योग्य ठरू शकतो? चला याबद्दल जाणून घेऊयात.

इंजिन

कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये Skoda Kylaq मध्ये 1 लिटर क्षमतेचे TSI पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 85 kW पॉवर आणि 178 Nm टॉर्क निर्माण करते. यासोबत 6-स्पीड मॅन्युअल तसेच DCT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय मिळतात.

कार चालवताना मन प्रसन्न राहणार! Audi इंडियाने लाँच केले ‘माय ऑरास’ ॲप

तर Tata Nexon ही SUV पेट्रोल, डिझेल आणि CNG अशा तीन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे.

1.2 लिटर CNG इंजिनमधून 73.5 PS पॉवर आणि 170 Nm टॉर्क मिळतो.
1.2 लिटर पेट्रोल इंजिन 88.2 PS पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करते.
1.5 लिटर डिझेल इंजिनमधून 84.5 PS पॉवर आणि 260 Nm टॉर्क मिळतो.

नेक्सॉनमध्येही मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय देण्यात आले आहेत.

फीचर्स

Skoda Kylaq मध्ये शायनी ब्लॅक फ्रंट ग्रिल, 17 इंच अलॉय व्हील्स, LED हेडलाइट्स, LED DRLs, LED टेललॅम्प्स, ड्रायव्हर आणि को-ड्रायव्हरसाठी 6-वे इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल सीट्स, फ्रंट वेंटिलेटेड सीट्स, सिंगल-पेन इलेक्ट्रिक सनरूफ, 20.32 सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जिंग, 25.6 सेमी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि बूटमध्ये 3 किलो क्षमतेचा हुक यांसारखी फीचर्स मिळतात.

TAFE कडून ‘मॅसे डायनास्टार स्पर्धा’ सीझन 3 ची घोषणा; शेती नवकल्पनांसाठी राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ

Tata Nexon मध्ये शार्क फिन अँटेना, बाय-फंक्शन फुल LED हेडलाइट्स, LED DRLs, LED हाय-माउंट स्टॉप लॅम्प, रूफ रेल्स, पॅनोरमिक सनरूफ, फ्रंट फॉग लॅम्प्स, 16 इंच अलॉय व्हील्स, 10.25 इंच इन्फोटेन्मेंट सिस्टिम, 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वेंटिलेटेड फ्रंट सीट्स, एअर प्युरिफायर, 360 डिग्री कॅमेरा, क्रूझ कंट्रोल, इलेक्ट्रिक टेलगेट, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, पुश बटन स्टार्ट, स्मार्ट की, रियर AC व्हेंट, वायरलेस चार्जर, चार स्पीकर्स आणि ट्वीटर्स यांसारखी अनेक प्रीमियम फीचर्स देण्यात आली आहेत.

किंमत

Skoda Kylaq ची एक्स-शोरूम किंमत 7.59 लाख रुपयांपासून सुरू होते, तर टॉप व्हेरिएंटची किंमत 12.99 लाख रुपये आहे. Tata Nexon ची एक्स-शोरूम किंमत 7.32 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटसाठी 14.15 लाख रुपये मोजावे लागतात.

 

Web Title: Skoda kylaq vs tata nexon which car beats the competition in terms of features engine and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • automobile
  • Skoda Auto
  • SUV
  • tata motor

संबंधित बातम्या

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
1

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
2

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
3

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!
4

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.