Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahindra Scorpio N Facelift ची टेस्टिंग सुरु! मात्र ‘हा’ खास फिचर कारमधून वगळला जाणार

भारतीय ऑटो बाजारात महिंद्रा म्हणजे एक दमदार एसयूव्ही ऑफर करणारी ऑटो कंपनी म्हणून ओळखली जाते. नुकतेच कंपनीच्या Scorpio N Facelift ची टेस्टिंग सुरु झाली आहे. ही कार कधी लाँच होणार त्याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 04, 2026 | 09:20 PM
फोटो सौजन्य: @the_scrapperr/ X.com

फोटो सौजन्य: @the_scrapperr/ X.com

Follow Us
Follow Us:
  • महिंद्रा ही देशातील लोकप्रिय एसयूव्ही उत्पादक कंपनी
  • Mahindra Scorpio N Facelift ची टेस्टिंग सुरु
  • जाणून घ्या लाँच डेट
Mahindra ही भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह SUV उत्पादक कंपन्यांपैकी एक असून, Scorpio N ही तिच्या सर्वाधिक लोकप्रिय कार्सपैकी एक आहे. आता कंपनी या SUV च्या फेसलिफ्ट व्हर्जनवर काम करत असून, अलीकडेच Mahindra Scorpio N Facelift ची टेस्टिंगदरम्यान पुन्हा एकदा झलक पाहायला मिळाली आहे. यानंतर या SUV च्या फीचर्स आणि लाँचबाबत काही महत्त्वाच्या नव्या माहिती समोर आल्या आहेत.

Mahindra Scorpio N Facelift ची टेस्टिंग सुरू

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतात Mahindra Scorpio N Facelift ची सातत्याने टेस्टिंग सुरू आहे. टेस्टिंगदरम्यान दिसलेले मॉडेल जाड कॅमोफ्लाजमध्ये होते, यावरून कंपनी डिझाइन आणि फीचर्समध्ये काही बदल करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होते. मात्र, Scorpio N चा ओव्हरऑल बॉक्सी आणि मजबूत लूक कायम ठेवला जाण्याची शक्यता आहे.

Skoda Kylaq Vs Tata Nexon: फीचर्स, इंजिन आणि किंमतीच्या बाबतीत कोणती कार मारते बाजी?

डिझाइनमध्ये किरकोळ बदल

Scorpio N Facelift मध्ये मोठे डिझाइन बदल अपेक्षित नाहीत. मात्र फ्रंट आणि रिअर प्रोफाइलमध्ये हलके कॉस्मेटिक अपडेट्स दिले जाऊ शकतात. नवीन फ्रंट ग्रिल, अपडेटेड LED लाइटिंग आणि नव्या डिझाइनचे अलॉय व्हील्स देण्यात येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे SUV अधिक फ्रेश आणि आधुनिक दिसेल.

हा खास फीचर मिळणार नाही

काही रिपोर्ट्सनुसार, Mahindra Scorpio N Facelift मध्ये ट्रिपल स्क्रीन सेटअप देण्यात येणार नाही, ज्याची अपेक्षा अनेक ग्राहक करत होते. त्याऐवजी कंपनी फ्री-स्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम देऊ शकते. मात्र याबाबत अद्याप महिंद्राने अधिकृत माहिती दिलेली नाही.

मिळू शकतात हे नवे फीचर्स

Scorpio N Facelift मध्ये अनेक प्रीमियम आणि सेफ्टी फीचर्स जोडले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये पॅनोरमिक सनरूफ, 360 डिग्री कॅमेरा, Level-2 ADAS, हाय बीम असिस्ट, स्पीड लिमिट असिस्ट आणि इतर अ‍ॅडव्हान्स सेफ्टी फीचर्सचा समावेश असू शकतो. या अपडेट्समुळे SUV आणखी टेक-लोडेड बनेल.

TAFE कडून ‘मॅसे डायनास्टार स्पर्धा’ सीझन 3 ची घोषणा; शेती नवकल्पनांसाठी राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ

इंजिन आणि परफॉर्मन्स

इंजिन ऑप्शन्समध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. Scorpio N Facelift मध्ये सध्याचे 2.0 लिटर टर्बो पेट्रोल आणि 2.2 लिटर टर्बो डिझेल इंजिनच देण्यात येतील. यासोबत 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय उपलब्ध असतील. SUV ची ऑफ-रोडिंग क्षमता देखील कायम राहणार आहे.

लाँच टाइमलाइन आणि किंमत

महिंद्राने अधिकृत लाँच डेट जाहीर केलेली नसली, तरी Scorpio N Facelift भारतात 2026 च्या मध्यापर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे. किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत 20,000 रुपये ते 1 लाख रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.

ट्रिपल स्क्रीन फीचर नसले तरी, नवे फीचर्स, दमदार इंजिन आणि विश्वासार्ह परफॉर्मन्समुळे Mahindra Scorpio N Facelift SUV सेगमेंटमध्ये आपली मजबूत पकड कायम ठेवेल.

Web Title: Mahindra scorpio n facelift testing started triple screen setup feature may not seen in this car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 09:20 PM

Topics:  

  • automobile
  • Mahindra
  • scorpio car

संबंधित बातम्या

होंडा CB350 ची विक्री दुप्पट; रॉयल एनफिल्डला मिळणार का मोठं आव्हान? जाणून घ्या
1

होंडा CB350 ची विक्री दुप्पट; रॉयल एनफिल्डला मिळणार का मोठं आव्हान? जाणून घ्या

ट्रायम्फपासून होंडापर्यंत; या आठवड्यात लॉन्च झालेल्या दमदार बाइक्स, BMW चीही मोठी तयारी
2

ट्रायम्फपासून होंडापर्यंत; या आठवड्यात लॉन्च झालेल्या दमदार बाइक्स, BMW चीही मोठी तयारी

टाटा एरिस की मारुती डिझायर? कोणती घ्यायची? जाणून घ्या किंमत आणि फीचर्सची तुलना
3

टाटा एरिस की मारुती डिझायर? कोणती घ्यायची? जाणून घ्या किंमत आणि फीचर्सची तुलना

नेपाळमध्ये टीव्हीएस NTORQ 150 ची एंट्री; 150cc हायपर-स्पोर्ट स्कूटरची किंमत 3,69,900 रुपये पासून सुरु
4

नेपाळमध्ये टीव्हीएस NTORQ 150 ची एंट्री; 150cc हायपर-स्पोर्ट स्कूटरची किंमत 3,69,900 रुपये पासून सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.