Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Punch EV खरेदी करण्याची तयारी? पाहिलं जाणून घ्या किती आहे वेटिंग पिरियड?

काही दिवसांपूर्वीच टाटा पंच ईव्हीचा फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केले होते. जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पहिले या कारचा वेटिंग पिरीयड किती? त्याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 18, 2026 | 08:07 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • टाटा पंच ईव्हीला भारतात चांगली मागणी
  • किती आहे वेटिंग पिरियड?
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढताना दिसत आहे. पर्यावरणपूरक आणि किफायतशीर पर्याय म्हणून ग्राहक आता EV कडे वळत आहेत. या वाढत्या ट्रेंडमध्ये Tata Motors आघाडीवर असून, कंपनीच्या इलेक्ट्रिक कार्सना मोठी पसंती मिळत आहे. टाटा मोटर्सने आपल्या लोकप्रिय मॉडेल्सचे इलेक्ट्रिक व्हर्जन सादर करत ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. त्यापैकी Tata Punch EV ही एक महत्त्वाची आणि आकर्षक SUV ठरली आहे. दमदार डिझाइन, आधुनिक फीचर्स आणि परवडणारी किंमत यामुळे ही कार शहरी तसेच ग्रामीण ग्राहकांमध्ये वेगाने लोकप्रिय होत आहे.

भारतातील आघाडीच्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या Tata Motors कडून विविध सेगमेंटमध्ये वाहनांची विक्री केली जाते. कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या Tata Punch EV च्या फेसलिफ्ट व्हर्जनची डिलिव्हरी सुरू केली आहे. तुम्हीही ही SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ती घरी आणण्यासाठी किती प्रतीक्षा करावी लागेल, ते जाणून घेऊया.

लक्झरी आणि पॉवरचा परफेक्ट कॉम्बिनेशन! Audi India ने लाँच केली ‘Audi SQ8’; 4.1 सेकंदात गाठणार 100 किमीचा वेग

किती आहे वेटिंग पीरियड

मीडिया रिपोर्ट्सनुसार, Tata Punch EV खरेदीसाठी सध्या सुमारे 7 ते 10 आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागू शकते. पंचच्या Smart 30 आणि Smart Plus 30 या व्हेरिएंट्सवर सर्वाधिक वेटिंग आहे. या मॉडेल्ससाठी ग्राहकांना सुमारे 8 ते 10 आठवडे थांबावे लागू शकते.

कोणत्या व्हेरिएंटवर कमी वेटिंग?

तसेच, Smart Plus 40, Adventure 40, Empowered Plus 40 आणि Empowered Plus S 40 या व्हेरिएंट्सवर तुलनेने कमी म्हणजे 7 ते 8 आठवड्यांची वेटिंग आहे. मात्र, ही प्रतीक्षा शहर आणि शोरूमनुसार बदलू शकते.

महाराष्ट्र सरकार EV खरेदीदारांवर मेहेरबान! राज्य सरकार टोल आणि सबसिडीपासून देणार मुक्ती, ‘असा’ आहे पूर्ण प्लॅन

फीचर्स

Tata Punch EV मध्ये अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यात 360-डिग्री कॅमेरा, LED हेडलाइट्स, कनेक्टेड LED टेललाइट्स, नवीन डिझाइनचे 16-इंच अलॉय व्हील्स, 10.25-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटो-डिमिंग IRVM आणि सिंगल सनरूफ यांचा समावेश आहे.

Web Title: Tata punch ev facelift waiting period

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 08:06 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • tata punch

संबंधित बातम्या

मार्केटमध्ये आलीय ही ‘वन इन ऑल’ ई-बाईक! ‘Hercules Jarvis 5’ क्रेझी सस्पेंशन, प्रीमियम लुक आणि लो मेंटेनन्स! पाहा डिटेलमध्ये
1

मार्केटमध्ये आलीय ही ‘वन इन ऑल’ ई-बाईक! ‘Hercules Jarvis 5’ क्रेझी सस्पेंशन, प्रीमियम लुक आणि लो मेंटेनन्स! पाहा डिटेलमध्ये

Honda: होंडाचा भारतीय टू-व्हीलर बाजारात मोठा धमाका; एकाच वेळी १० नवीन आणि अपडेटेड गाड्यांचा पोर्टफ़ोलिओ जाहिर!
2

Honda: होंडाचा भारतीय टू-व्हीलर बाजारात मोठा धमाका; एकाच वेळी १० नवीन आणि अपडेटेड गाड्यांचा पोर्टफ़ोलिओ जाहिर!

Maruti, Hyundai की Tata? ५ वर्षांनंतर कोणाची रीसेल व्हॅल्यू असेल सर्वोत्तम? जाणून घ्या तुलनात्मक विश्लेषण
3

Maruti, Hyundai की Tata? ५ वर्षांनंतर कोणाची रीसेल व्हॅल्यू असेल सर्वोत्तम? जाणून घ्या तुलनात्मक विश्लेषण

पल्सर प्रेमींसाठी मोठी बातमी! बजाज लवकरच लाँच करणार १२५ ते १६० सीसी सेगमेंटमधील नवीन बाइक्स; जाणून घ्या डिटेलमध्ये
4

पल्सर प्रेमींसाठी मोठी बातमी! बजाज लवकरच लाँच करणार १२५ ते १६० सीसी सेगमेंटमधील नवीन बाइक्स; जाणून घ्या डिटेलमध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.