Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Punch Old vs New: जुन्या व्हर्जनपेक्षा नवीन टाटा पंच किती वेगळी आणि खास? जाणून घ्या

13 जानेवारी 2025 रोजी मार्केटमध्ये टाटा मोटर्सने टाटा पंचचा फेसलिफ्ट व्हर्जन भारतात लाँच केले. चला जाणून घेऊयात, जुन्या व्हर्जनच्या तुलनेत या कारमध्ये कोणते बदल करण्यात आले आहे?

  • By मयुर नवले
Updated On: Jan 15, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us
Follow Us:
  • नवीन Tata Punch Facelift लाँच
  • फेसलिफ्ट व्हर्जनला मिळाले मॉडर्न डिझाइन आणि अपडेटेड इंटिरिअर
  • जाणून घ्या टाटा पंचच्या जुन्या आणि नव्या व्हर्जनबद्दल
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. अशीच एक देशातील लोकप्रिय ऑटो कंपनी म्हणजे Tata Motors. टाटाच्या अनेक कार भारतात तुफान लोकप्रिय आहेत. यातही टाटा पंचचे नाव अग्रस्थानी आहे. नुकतेच पंचचे फेसलिफ्ट व्हर्जन भारतात लाँच झाले आहे.

Tata Punch Facelift मध्ये अनेक बदल केले गेले आहेत. मात्र, आता अनेक ग्राहकांना प्रश्न पडला आहे की जुन्या पंचच्या तुलनेत नवीन पंचमध्ये काय नवीन आहे? चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

December 2025 मध्ये ‘या’ 7 Seater Cars ने ग्राहकांना शोरूमपर्यंत खेचून आणले!

Tata Punch Old vs New: डिझाइन

नवीन टाटा पंचमध्ये फ्रंटपाससून ते रिअरपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. साइड प्रोफाइलमध्येही थोडासा बदल करण्यात आला आहे, ज्यामुळे त्याचा बॉक्सी लूक कायम आहे.

फ्रंट लूक: फेसलिफ्ट केलेल्या पंचचा फ्रंट लूक आता अधिक आकर्षक आणि मस्क्युलर झाला आहे. जुन्या पंचमध्ये पारंपारिक हेडलॅम्प होते, तर नवीन पंचमध्ये व्हर्टिकल हेडलाइट क्लस्टर आहेत. हे आता टाटा मोटर्सच्या सर्व नवीन एसयूव्हीमध्ये दिले जात आहे. नवीन पंचमध्ये बोनेटजवळ शार्प एलईडी डीआरएल आहेत, जे टर्न इंडिकेटर म्हणून देखील काम करतात. हे एका स्लिम ब्लॅक ग्रिलमध्ये एकत्रित केले आहेत. बंपर पूर्वीप्रमाणेच उंच आहे, परंतु त्यात नवीन सिल्व्हर-फिनिश स्किड प्लेट आहे. फॉग लॅम्प बंपरवरून हेडलॅम्प क्लस्टरमध्ये हलवण्यात आले आहेत आणि आता त्यांच्यात कॉर्नरिंग फंक्शन देखील आहे.

2025 मध्ये ‘या’ Cars चा वेगळाच जलवा! ग्राहकांनी शोरूमबाहेर रांगा लावून बुक केली कार

रिअर लूक: नवीन पंचचे रिअर जुन्या पंचच्या तुलनेत थोडे मॉडर्न करण्यात आले आहे. नवीन पंचमध्ये कनेक्टेड एलईडी टेललॅम्प आहेत, जे जुन्या मॉडेलच्या लहान ट्राय-एरो सिग्नेचर लॅम्पची जागा घेतात. नवीन पंचमध्ये शार्क-फिन अँटेना आणि नवीन सिल्व्हर-फिनिश्ड रिअर स्किड प्लेट देखील आहे. मागील वायपर-वॉशर, डिफॉगर, स्पॉयलर आणि मागील पार्किंग सेन्सर्स सारखी फीचर्स जुन्या मॉडेलमधीलच ठेवण्यात आली आहेत.

सेफ्टी फीचर्स

सेफ्टीच्या बाबतीत Tata Punch आधीपासूनच मजबूत ठरली आहे आणि फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये ती अधिक सुरक्षित करण्यात आली आहे. आता 6 एअरबॅग्स स्टँडर्ड देण्यात आले असून, यासोबत 3-पॉइंट सीटबेल्ट, ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स आणि रेन-सेंसिंग वायपर्स मिळतात. यातील सर्वात मोठा अपडेट म्हणजे 360-डिग्री कॅमेरा. यासोबतच 2026 Punch ची ट्रकसोबत क्रॅश टेस्ट देखील करण्यात आले.

किंमत

2026 Tata Punch ची किंमत 5.59 लाख रुपये ते 10.54 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवण्यात आली आहे. याआधीच्या टाटा पंचची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.50 लाख रुपये होती. या कारची थेट स्पर्धा Hyundai Exter आणि Citroen C3 सोबत आहे.

Web Title: Tata punch old vs new facelift version know features price design

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • tata motors
  • tata punch

संबंधित बातम्या

जुन्या कारला स्क्रॅप करण्याची काय आहे प्रक्रिया? या स्क्रॅपचा कसा होतो पुनर्वापर
1

जुन्या कारला स्क्रॅप करण्याची काय आहे प्रक्रिया? या स्क्रॅपचा कसा होतो पुनर्वापर

किया इंडियाची मे महिन्यात विक्रमी विक्री; 27,586 वाहनांची नोंद, वार्षिक वाढ 23.6%
2

किया इंडियाची मे महिन्यात विक्रमी विक्री; 27,586 वाहनांची नोंद, वार्षिक वाढ 23.6%

जेन झी जनरेशनच्या ‘या’ आहेत टॉप पाच आवडत्या आणि ट्रेंडी बाईक्स!
3

जेन झी जनरेशनच्या ‘या’ आहेत टॉप पाच आवडत्या आणि ट्रेंडी बाईक्स!

भारताच्या दुचाकी विश्वातील गाजलेलं नाव! जाणून घ्या ‘राजदूत’ची गोष्ट
4

भारताच्या दुचाकी विश्वातील गाजलेलं नाव! जाणून घ्या ‘राजदूत’ची गोष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.