Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Sierra EV पुन्हा एकदा झाली टेस्टिंग दरम्यान स्पॉट! कधी होणार लाँच? कोणती माहिती मिळाली? जाणून घ्या

टाटा सिएराला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर या कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन देखील भारतात लाँच होणार आहे. नुकतेच ही इलेक्ट्रिक कार टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 27, 2026 | 05:44 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • टाटा सिएराला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद
  • नुकतेच Tata Sierra EV झाली स्पॉट
  • जाणून घ्या फिचर्स
नोव्हेंबर 2026 मध्ये Tata Motors ने त्यांची नवीन एसयूव्ही Tata Sierra लाँच केली होती. ही कार लाँच होताच तिची इतकी क्रेझ झाली की पुढे बुकिंगच्या पहिल्याच दिवशी या कारला 70000 पेक्षा ग्राहकांनी बुक केले. आता कंपनी टाटा सिएराचे इलेक्ट्रिक व्हर्जन देखील आणायच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार Tata Sierra EV लवकरच लाँच केली जाऊ शकते. नुकतीच ही कार टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली आहे. चला जाणून घेऊयात, या कारबद्दलची कोणती माहिती मिळाली आहे.

कोणती माहिती मिळाली ?

अहवालांनुसार, Tata Sierra EV पुन्हा टेस्टिंग दरम्यान दिसली आहे. यावेळी ती पूर्णपणे लपलेली होती. मात्र, काही माहिती समोर आले आहेत. यात फ्लश डोअर हँडल, 360-डिग्री कॅमेरा, रूफ रेल, मागील स्पॉयलर आणि शार्क फिन अँटेना देखील असेल. त्याची मूलभूत रचना आयसीई-सेगमेंट सिएरासारखीच असण्याची अपेक्षा आहे, बंपरमध्ये किरकोळ बदल केले आहेत.

Mercedes पासून Skoda पर्यंत, मार्च 2026 मध्ये होऊ शकतात ‘या’ धमाकेदार Cars लाँच

फीचर्स

Tata Motors कडून या एसयूव्हीच्या ICE (पेट्रोल/डिझेल) व्हर्जनला काही काळापूर्वीच भारतीय बाजारात लाँच करण्यात आले आहे. त्या मॉडेलमध्ये अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. याच फीचर्सपैकी बहुतेक फीचर्स Tata Sierra EV च्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्येही दिले जाण्याची शक्यता आहे.

या एसयूव्हीमध्ये LED प्रोजेक्टर हेडलाइट्स, कनेक्टेड LED टेललाइट्स, फ्लश डोअर हँडल्स, कॉर्नरिंग फॉग लॅम्प्स, ट्रिपल स्क्रीन सेटअप, वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay, 360 डिग्री कॅमेरा, ब्लाइंड-स्पॉट मॉनिटरिंग सिस्टम, Hypr HUD, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल असे फीचर्स मिळू शकतात.

किती असेल रेंज?

टाटा मोटर्सकडून Tata Sierra EV दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह सादर केली जाऊ शकते. यात 55 kWh आणि 65 kWh क्षमतेचे बॅटरी पर्याय मिळू शकतात. कंपनीच्या दाव्यानुसार ही इलेक्ट्रिक एसयूव्ही सिंगल चार्जमध्ये सुमारे 500 ते 550 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते. यासोबतच दमदार इलेक्ट्रिक मोटर आणि चांगली ऑफ-रोड क्षमता देखील दिली जाऊ शकते.

अवघ्या 6 सेकंदात 0-100 kmph स्पीड! दमदार पॉवरसह MINI Cooper S Victory Edition ची प्रि-बुकिंग सुरू

कधी होणार लाँच?

कंपनीकडून अद्याप या एसयूव्हीच्या लाँचबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र अंदाजानुसार पुढील चार ते पाच महिन्यांत ही इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतीय बाजारात लाँच केली जाऊ शकते.

किती असू शकते किंमत

या एसयूव्हीची अधिकृत किंमत लॉन्चच्या वेळीच जाहीर केली जाईल. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार Tata Sierra EV ची संभाव्य एक्स-शोरूम किंमत 20 ते 25 लाख रुपये दरम्यान असू शकते.

Web Title: Tata sierra ev spotted during testing know launch date and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 05:44 PM

Topics:  

  • automobile
  • tata motors
  • tata sierra

संबंधित बातम्या

महाराष्ट्रामध्ये पहिली कार कधी आली? कोण होते पहिले खरेदीदार? जाणून घ्या
1

महाराष्ट्रामध्ये पहिली कार कधी आली? कोण होते पहिले खरेदीदार? जाणून घ्या

दिवाळीच्या मुहूर्तावर लाँच होणार या तीन दमदार SUV! टाटा सुद्धा आहे लिस्टमध्ये!
2

दिवाळीच्या मुहूर्तावर लाँच होणार या तीन दमदार SUV! टाटा सुद्धा आहे लिस्टमध्ये!

‘नेक्स्ट जेन टियागो’ची मार्केटमध्ये एन्ट्री! बजेटमध्ये बसणारा प्रीमियम अनुभव
3

‘नेक्स्ट जेन टियागो’ची मार्केटमध्ये एन्ट्री! बजेटमध्ये बसणारा प्रीमियम अनुभव

ग्राहकांवर या स्पोर्टी स्कूटरची जादू! बाकीच्या आठ मॉडेल्सना मागे सोडून मिळवला पहिला नंबर!
4

ग्राहकांवर या स्पोर्टी स्कूटरची जादू! बाकीच्या आठ मॉडेल्सना मागे सोडून मिळवला पहिला नंबर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.