• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Tata Sierra Or Honda Elevate Which Suv Is Best For You

Tata Sierra की Honda Elevate, किमतीपासून फीचर्सपर्यंत कोणत्या SUV चा पगडा भारी?

टाटाने त्यांची नवीन एसयूव्ही Tata Sierra लाँच केली आहे. ही एसयूव्ही थेट Honda Elevate सोबत स्पर्धा करणार आहे. चला जाणून घेऊयात, या दोन्ही एसयूव्हींमध्ये बेस्ट कोणती?

  • By मयुर नवले
Updated On: Nov 28, 2025 | 05:05 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • टाटाने त्यांची नवीन एसयूव्ही ऑफर केली आहे.
  • Tata Sierra असे या एसयूव्हीचे नाव
  • थेट Honda Elevate सोबत असेल स्पर्धा
भारतात एसयूव्ही सेगमेंट मधील कार्सना नेहमीच चांगली मागणी मिळताना दिसते. नुकतेच या सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सने नवीन Tata Sierra लाँच झाली आहे. ही एसयूव्ही लाँच झाल्यानंतर अनेकांच्या मनात या कारने घर केलं आहे. ही कार थेट Honda Elevate सोबत स्पर्धा करणार आहे. मात्र, दोन्ही एसयूव्हींमध्ये बेस्ट कोणती? चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

इंजिन

टाटा सिएरा एसयूव्ही तीन 1.5-लिटर इंजिनांनी सुसज्ज आहे, जी 75.8 किलोवॅट पॉवर आणि 139 एनएम टॉर्क निर्माण करते. ही मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही पर्यायांसह उपलब्ध आहे. 1.5 -लिटर पेट्रोल इंजिन 121 पीएस पॉवर आणि 145 एनएम टॉर्क निर्माण करते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी समाविष्ट आहे.

स्पोर्टी लूकसह Mahindra BE 6 Formula E Edition बाजारात; ‘या’ ढासू इलेक्ट्रिक कारची किंमत किती? तुम्हीच पाहा

सेफ्टी फीचर्स

कंपनीकडून टाटा सिएरात अनेक अत्याधुनिक सेफ्टी फीचर्स दिले गेले आहेत. यात सहा एअरबॅग, लेव्हल-2 आधारित 20 प्रकारचे ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम (ADAS), ESP, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, हिल-होल्ड असिस्ट, 360-डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, रियर वायपर आणि वॉशर, रियर डिफॉगर तसेच ISOFIX चाइल्ड सीट अँकरिंग यांसारखी महत्त्वाची सुरक्षा वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

दुसरीकडे, होंडा एलीवेटमध्येही सुरक्षा फीचर्सची चांगली श्रेणी देण्यात आली आहे. यात सहा एअरबॅग, EBD, ESC, VSM, हिल-स्टार्ट कंट्रोल, CMBS, रियर डिस्क ब्रेक, सीटबेल्ट प्री-टेंशनर्स, थ्री-पॉइंट सीटबेल्ट रिमाइंडर, ISOFIX चाइल्ड अँकरिंग, ॲडाप्टिव क्रूज कंट्रोल, ऑटो हेडलॅम्प्स, लेन वॉच कॅमेरा, हिल-स्टार्ट असिस्ट, ऑटो-डिमिंग IRVM, TPMS, पार्किंग सेन्सर्स, रियर कॅमेरा, ड्रायव्हर रिअर-व्ह्यू मॉनिटरिंग सिस्टम तसेच Level-2 ADAS यासारखे फीचर्स समाविष्ट केले आहेत.

Kawasaki W230: “Royal Enfield Hunter 350… आली रे आली, आता तुझी पाळी आली” टक्कर देण्यासाठी कावासाकी सज्ज

किंमत

टाटा सिएराची इंट्रोडक्टरी एक्स-शोरूम किंमत 11.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत फक्त बेस व्हेरिएंटसाठी लागू असून, इतर व्हेरिएंट्सच्या किंमतीची माहिती कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाही. तर दुसरीकडे, होंडा एलीवेटची किंमत 11 लाख रुपयांपासून सुरू होते, तर तिच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 16.67 लाख रुपयांपर्यंत जाते.

कोणती कार खरेदी करावी?

जर तुम्हाला स्टायलिश लूक असणारी कार हवी असेल तर टाटा सिएरा तुमच्यासाठी योग्य कार आहे. मात्र, जर तुम्ही बेस व्हेरिएंट एसयूव्हीच्या शोधात असाल तर ही होंडा एलीवेट तुमच्यासाठी बेस्ट!

Web Title: Tata sierra or honda elevate which suv is best for you

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 05:04 PM

Topics:  

  • hyundai Motors
  • SUV
  • tata motors

संबंधित बातम्या

दिसायला रणगाडा! hyundai ची क्रेटर सादर, मजबूत डिझाईन… साहसी इलेक्ट्रिक SUV सिरीजची झलक
1

दिसायला रणगाडा! hyundai ची क्रेटर सादर, मजबूत डिझाईन… साहसी इलेक्ट्रिक SUV सिरीजची झलक

Tata Sierra की Hyundai Creta, इंजिन, फीचर्स आणि किमतीत कोणती SUV जास्त भाव खाते? जाणून घ्या
2

Tata Sierra की Hyundai Creta, इंजिन, फीचर्स आणि किमतीत कोणती SUV जास्त भाव खाते? जाणून घ्या

Tata Sierra ची बुकिंग कधीपासून सुरु होणार? आणि डिलिव्हरीचं काय? जाणून घ्या एका क्लिकवर
3

Tata Sierra ची बुकिंग कधीपासून सुरु होणार? आणि डिलिव्हरीचं काय? जाणून घ्या एका क्लिकवर

Mahindra पासून ते Tata पर्यंत लवकरच लाँच होणार 4 नव्या Electric SUV, वाचा यादी
4

Mahindra पासून ते Tata पर्यंत लवकरच लाँच होणार 4 नव्या Electric SUV, वाचा यादी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Tata Sierra की Honda Elevate, किमतीपासून फीचर्सपर्यंत कोणत्या SUV चा पगडा भारी?

Tata Sierra की Honda Elevate, किमतीपासून फीचर्सपर्यंत कोणत्या SUV चा पगडा भारी?

Nov 28, 2025 | 05:04 PM
कामधेनू लिमिटेडची मोठी घोषणा! महाराष्ट्रात ‘कलर मॅक्स शीट’ उत्पादन क्षमतेत २५% वाढ; मजबूत बाजारपेठेसाठी नवी रणनीती

कामधेनू लिमिटेडची मोठी घोषणा! महाराष्ट्रात ‘कलर मॅक्स शीट’ उत्पादन क्षमतेत २५% वाढ; मजबूत बाजारपेठेसाठी नवी रणनीती

Nov 28, 2025 | 05:04 PM
Gulabrao Patil Controversy: गुलाबराव पाटलांच्या विधानावरून नवा वाद; स्पष्टीकरणानंतरही प्रकरण अजून चिघळले

Gulabrao Patil Controversy: गुलाबराव पाटलांच्या विधानावरून नवा वाद; स्पष्टीकरणानंतरही प्रकरण अजून चिघळले

Nov 28, 2025 | 05:03 PM
दशरथ नंदन श्रीराम! PM मोदींच्या हस्ते आशियामधील सर्वात उंच ‘श्रीरामांच्या’ मूर्तीचे अनावरण; पहा Video

दशरथ नंदन श्रीराम! PM मोदींच्या हस्ते आशियामधील सर्वात उंच ‘श्रीरामांच्या’ मूर्तीचे अनावरण; पहा Video

Nov 28, 2025 | 05:03 PM
Vande Bharat Express : वंदे भारत, नमो भारत, अमृत भारत… या तीन गाड्या भारतीय रेल्वेच्या त्रिवेणी, काय आहेत वैशिष्ट्ये?

Vande Bharat Express : वंदे भारत, नमो भारत, अमृत भारत… या तीन गाड्या भारतीय रेल्वेच्या त्रिवेणी, काय आहेत वैशिष्ट्ये?

Nov 28, 2025 | 04:57 PM
‘जशी आहे तशीच’ काम करतेय त्यामुळे अभिनय करण्याची गरज नाही भासली – विजयालक्ष्मी कुंभार

‘जशी आहे तशीच’ काम करतेय त्यामुळे अभिनय करण्याची गरज नाही भासली – विजयालक्ष्मी कुंभार

Nov 28, 2025 | 04:51 PM
चित्रकलेत विद्यार्थ्यांचे विशेष रस! परीक्षेत उमेदवारांची वाढ तर निकाल लवकरच…

चित्रकलेत विद्यार्थ्यांचे विशेष रस! परीक्षेत उमेदवारांची वाढ तर निकाल लवकरच…

Nov 28, 2025 | 04:46 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur Election : उद्गीर शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे संजय बनसोडेंचे आश्वासन

Latur Election : उद्गीर शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे संजय बनसोडेंचे आश्वासन

Nov 28, 2025 | 04:36 PM
Alibaug : अलिबागला हायटेक सिटी बनवणार; महायुतीच सक्षम –ॲड. महेश मोहिते

Alibaug : अलिबागला हायटेक सिटी बनवणार; महायुतीच सक्षम –ॲड. महेश मोहिते

Nov 28, 2025 | 03:50 PM
Pune News : Phule Wada स्मारक व्यवस्थापनाकडे देण्याला सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध

Pune News : Phule Wada स्मारक व्यवस्थापनाकडे देण्याला सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध

Nov 28, 2025 | 03:39 PM
Latur News : भाजप , शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट स्वबळावर लढत

Latur News : भाजप , शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट स्वबळावर लढत

Nov 27, 2025 | 11:43 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात युतीची अपेक्षा कायम; नितेश राणेंच्या टीकेला दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर

Sindhudurg : सिंधुदुर्गात युतीची अपेक्षा कायम; नितेश राणेंच्या टीकेला दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर

Nov 27, 2025 | 11:37 PM
Sindhudurg News : निलेश राणे आणि केनवडेकरांमधील वाद विकोपाला, नेमकं प्रकरण काय ?

Sindhudurg News : निलेश राणे आणि केनवडेकरांमधील वाद विकोपाला, नेमकं प्रकरण काय ?

Nov 27, 2025 | 08:23 PM
Badlapur News : आघाडीच्या किमान8 ते10 जागा निवडून येतीलच; खासदार म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास

Badlapur News : आघाडीच्या किमान8 ते10 जागा निवडून येतीलच; खासदार म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास

Nov 27, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.