Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्हणूनच Tata Motors ला तोड नाही! Women World Cup जिंकणाऱ्या प्रत्येक महिला क्रिकेटरला ‘ही’ खास SUV देणार भेट

Women World Cup मध्ये भारतीय महिला संघाने इतिहास रचून सगळ्यांचेच मन जिंकले आहे. नुकतेच टाटा मोटर्सने सुद्धा एक महत्वाची घोषणा केली आहे. कंपनी त्यांची आगामी कार महिला क्रिकेटर्सना भेट म्हणून देणार आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 06, 2025 | 10:04 PM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us
Close
Follow Us:
  • Women World Cup मध्ये भारतीय महिलांची बाजी
  • टाटा मोटर्सची मोठी घोषणा
  • प्रत्येक महिला क्रिकेटरला भेट म्हणून Tata Sierra SUV देणार

भारतीय महिला संघाने साऊथ आफ्रिकेला हरवत Women’s World Cup आपल्या नावावर केले आणि संपूर्ण भारतात पुन्हा एकदा दिवाळी साजरा झाली. भारतीय महिला संघावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. नुकतेच Tata Motors ने अलीकडेच एक महत्वाची आणि मोठी खास घोषणा केली आहे.

2025 चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूला कंपनीने त्यांची आगामी नवीन Tata Sierra SUV भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरी आणि त्यांच्या ऐतिहासिक विजयाच्या सन्मानार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

एका लिटर पेट्रोलमध्ये New Hyundai Venue किती मायलेज देईल?

कधी लाँच होणार Tata Sierra SUV?

टाटा मोटर्स येत्या 25 नोव्हेंबर रोजी त्यांची आयकॉनिक एसयूव्ही, सिएरा लाँच करणार आहे. ही एसयूव्ही कंपनीची आतापर्यंतची सर्वात प्रगत आणि वैशिष्ट्यपूर्ण कार असेल. यात सुधारित आधुनिक एक्सटिरिअर डिझाइन, प्रीमियम इंटिरिअर आणि लक्झरी फीचर्स असतील. नवीन सिएरामध्ये तीन डिजिटल स्क्रीन, बसण्याची उत्कृष्ट सोय आणि ड्रायव्हिंग सोपे करणारी अनेक फीचर्स असतील.

प्रत्येक खेळाडूला सिएराचे टॉप मॉडेल मिळणार

विश्वचषक विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूला टाटा सिएराचा टॉप व्हेरिएंट भेट म्हणून दिला जाईल. संघात कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, रेणुका सिंग आणि राधा यादव यांच्यासह 16 खेळाडूंचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंनी विश्वचषकातील अंतिम सामन्यात साऊथ आफ्रिकेला हरवून चांगली कामगिरी केली आणि भारताचे नाव उंचावले. म्हणूनच टाटा मोटर्सने त्यांच्या कठोर परिश्रम आणि संघभावनेची दखल घेत ही खास भेट देण्याचा निर्णय घेतला.

CNG भरताना आपल्याला ड्रायव्हर कारमधून का उतरवतो? फक्त सेफ्टी नव्हे तर ‘ही’ देखील आहेत कारणं

टाटा मोटर्सचे निवेदन

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडचे ​​एमडी आणि सीईओ शैलेश चंद्रा म्हणाले, “भारतीय महिला क्रिकेट संघाने त्यांच्या अपवादात्मक कामगिरीने संपूर्ण देशाला गौरव मिळवून दिला आहे. या दिग्गज खेळाडूंना आमची नवीन टाटा सिएरा एसयूव्ही भेट देताना आम्हाला अभिमान आहे. हा सन्मान त्यांच्या धैर्य, समर्पण आणि कामगिरीचा सन्मान आहे.”

Web Title: Tata sierra suv will be gifted to every indian woman cricketer for women world cup victory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 10:04 PM

Topics:  

  • SUV
  • tata motors
  • Womens World Cup 2025

संबंधित बातम्या

एका लिटर पेट्रोलमध्ये New Hyundai Venue किती मायलेज देईल?
1

एका लिटर पेट्रोलमध्ये New Hyundai Venue किती मायलेज देईल?

अनोख्या स्टाईलमध्ये दिसली Tata Sierra, टिझरमध्ये दिसला ट्रिपल स्क्रिन डॅशबोर्ड
2

अनोख्या स्टाईलमध्ये दिसली Tata Sierra, टिझरमध्ये दिसला ट्रिपल स्क्रिन डॅशबोर्ड

Women’s World Cup 2025: महिला क्रिकेट विश्वचषक ठरला ‘पर्यावरणपूरक’! DY पाटील स्टेडियमवर ६३ टन कचऱ्याचे यशस्वी व्यवस्थापन
3

Women’s World Cup 2025: महिला क्रिकेट विश्वचषक ठरला ‘पर्यावरणपूरक’! DY पाटील स्टेडियमवर ६३ टन कचऱ्याचे यशस्वी व्यवस्थापन

ICC ने Women’s Cricket World Cup संघाची केली घोषणा, कर्णधार हरमनप्रीत कौरला टीममधून वगळले
4

ICC ने Women’s Cricket World Cup संघाची केली घोषणा, कर्णधार हरमनप्रीत कौरला टीममधून वगळले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.