रविवारी बांगलादेशविरुद्ध नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या साखळी सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना प्रतीका रावलला दुखापत झाली. पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.
दोन्ही फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. यामुळेच टीम इंडियाला स्पर्धेतील १३ व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३००+ धावा करता आल्या. त्याआधी, ऑस्ट्रेलियन कर्णधाराने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते.
ब्रिट्सनेही या सामन्यात शतक झळकावून भारतीय सलामीवीर स्मृती मानधनाचा विक्रम मोडून इतिहास रचला. २०२५ च्या महिला विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटू ताजमीन ब्रिट्सने ऐतिहासिक टप्पा गाठला.