Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Motors च्या ‘या’ Car वरून ग्राहकांचा विश्वास उडाला! नोव्हेंबर 2025 मध्ये थेट 43 टक्क्यांनी विक्री घसरली

टाटा मोटर्सने भारतीय मार्केटमध्ये एकापेक्षा एक कार ऑफर केल्या आहेत. मात्र, कंपनीच्या एका लोकप्रिय कारच्या विक्रीत नोव्हेंबर 2025 मध्ये घट दिसून आली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 12, 2025 | 08:53 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • Tata Tigor च्या विक्रीत घट
  • नोव्हेंबर 2025 मध्ये फक्त 488 ग्राहकांनी केली खरेदी
  • विक्री 43 टक्क्यांनी घसरली
भारतीय ऑटो मार्केट Tata Motors शिवाय अपूर्णच आहे. याचे कारण म्हणजे कंपनीच्या दमदार कार आणि त्यांना मिळणारी मोठी मागणी. टाटा मोटर्सने देशात विविध सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर केल्या आहेत. त्यामुळेच तर कंपनीच्या विक्रीत नेहमीच वाढ होत असते. मात्र, गेल्या महिन्यात म्हणेजच नोव्हेंबरमध्ये कंपनीच्या एका कारची विक्री 43 टक्क्यांनी घसरली.

टाटा कार भारतीय ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. गेल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर 2025 मध्ये टाटा कारना सुमारे 60,000 ग्राहक मिळाले. या काळात कंपनीच्या नंबर-1 कार टाटा नेक्सनला 22000 हून अधिक ग्राहक मिळाले. मात्र, त्याच काळात Tata Tigor ला फक्त 488 ग्राहक मिळाले. या काळात टाटा टिगोरच्या विक्रीत वार्षिक आधारावर 43 टक्क्यांनी घट झाली. विक्रीतील या घसरणीमुळे, गेल्या महिन्यात टाटा टिगोर कंपनीचे सर्वात कमी विक्री होणारे मॉडेल ठरले. यात टिगोरचे इलेक्ट्रिक मॉडेल देखील समाविष्ट आहे.

ग्राहकांनोsss ‘या’ कारवर थोडी तरी दया करा! 3 महिन्यात 1 देखील युनिट विकले नाही, आता मिळतंय 13 लाखांचे डिस्काउंट

Tata Tigor फीचर्स

या कारचे फीचर्स प्रभावी आहेत. टाटा टिगोर ग्राहकांना 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, मल्टी-फंक्शन स्टीअरिंग व्हील आणि रिअर पार्किंग कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये देते. सुरक्षिततेसाठी, यात ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, रिअर पार्किंग सेन्सर्स आणि हाय-स्ट्रेंथ बॉडी स्ट्रक्चर आहे. कॉम्पॅक्ट डिझाइन असूनही, 419-लिटर बूट स्पेस त्याच्या सेगमेंटमध्ये चांगली मानली जाते.

पॉवरट्रेन

पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाले तर, टाटा टिगोरमध्ये 1.2-लिटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे जे जास्तीत जास्त 86 बीएचपी पॉवर आणि 113 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड एएमटी (ऑटोमॅटिक) गिअरबॉक्स पर्यायांसह उपलब्ध आहे. कंपनी सीएनजी व्हर्जन देखील ऑफर करते, जे अधिक इंधन-कार्यक्षम आहे. कंपनीचा दावा आहे की पेट्रोल व्हेरिएंटसाठी सुमारे 19 किमी/तास आणि सीएनजी व्हेरिएंटसाठी 26 किमी/तास इंधन कार्यक्षमता आहे.

‘ही’ कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांची भलीमोठी लाइन! November 2025 च्या विक्रीने कंपनीला केले मालामाल

कारची किंमत किती?

भारतीय बाजारात, टाटा टिगोरची एक्स-शोरूम किंमत 5.49 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप-स्पेक मॉडेलसाठी 8.74 लाख रुपयांपर्यंत जाते. टाटा टिगोर मारुती सुझुकी डिझायर, ह्युंदाई ऑरा आणि होंडा अमेझ सारख्या कारशी स्पर्धा करते.

 

Web Title: Tata tigor sales decreased by 43 percent in november 2025 only 488 units sold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 08:53 PM

Topics:  

  • automobile
  • record sales
  • tata motors

संबंधित बातम्या

नवीन Renault Duster बुक करण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील? जाणून घ्या संपूर्ण माहिती
1

नवीन Renault Duster बुक करण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maruti Grand Vitara vs Toyota Hyryder: मध्यम वर्गीय व्यक्तीसाठी कोणती SUV एकदम परफेक्ट?
2

Maruti Grand Vitara vs Toyota Hyryder: मध्यम वर्गीय व्यक्तीसाठी कोणती SUV एकदम परफेक्ट?

मायलेजच्या बाबतीत ‘ही’ बाईक एकदम खतरनाक! फुल टॅंकवर चालते 800 किमी आणि किंमत 1 लाखांपेक्षा कमी
3

मायलेजच्या बाबतीत ‘ही’ बाईक एकदम खतरनाक! फुल टॅंकवर चालते 800 किमी आणि किंमत 1 लाखांपेक्षा कमी

Mahindra BE6 ला कशामुळे लागली आग? अखेर कंपनीने दिले ‘हे’ स्पष्टीकरण
4

Mahindra BE6 ला कशामुळे लागली आग? अखेर कंपनीने दिले ‘हे’ स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.