• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Maruti Suzuki Victoris Sales In November 2025 12300 Units Sold

‘ही’ कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांची भलीमोठी लाइन! November 2025 च्या विक्रीने कंपनीला केले मालामाल

Maruti Suzuki च्या अनेक कार भारतात लोकप्रिय आहेत. अशीच एका कंपनीच्या कारची विक्री नोव्हेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 12, 2025 | 06:13 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • Maruti Suzuki Victoris ला ग्राहकांकडून पसंती
  • नोव्हेंबर 2025 मध्ये दमदार विक्री
  • 12,300 युनिट्सची झाली विक्री
भारतीय ऑटो बाजारात अनेक ऑटोच्या कंपन्या आहेत, ज्यांच्या कार्सवर ग्राहक आजही डोळे झाकून विश्वास ठेवत असतात. यातीलच एक कंपनी म्हणजे Maruti Suzuki. कंपनीने मार्केटमध्ये दमदार कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच लाँच झालेली Maruti Victoris ने तर कंपनीला मालामाल केले आहे.

मारुती व्हिक्टोरिस ही कार अलीकडेच कंपनीने मिड साइझ एसयूव्ही म्हणून लाँच केली होती. रिपोर्टनुसार, नोव्हेंबर 2025 मध्ये या एसयूव्हीला खूप मागणी होती. चला याबद्दल जाणून घेऊयात.

MG Hector मार्केट गाजवणार भाऊ! लाँच होण्याअगोदरच टिझर रिलीज, ‘या’ दिवशी होणार लाँच

Maruti Suzuki Victoris ची डिमांड वाढली

अलीकडेच मारुतीने Victoris ही मिड साइझ एसयूव्ही म्हणून लाँच केली आहे. लाँच झाल्यापासून, ही एसयूव्ही लोकप्रिय पसंती बनली आहे, दरमहा हजारो युनिट्सची विक्री होते. गेल्या महिन्यात या एसयूव्हीच्या 12300 युनिट्स विकले गेले. म्हणजेच सरासरी दररोज या एसयूव्हीच्या 400 पेक्षा जास्त युनिट्सची डिलिव्हरी केली जात आहे.

फीचर्स

या एसयूव्हीमध्ये कंपनीने अनेक उत्तम फीचर्स दिले आहे. यात एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, कनेक्टेड रियर टेललाइट्स, शार्क फिन अँटेना, 26.03 सेमी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अंडर-बॉडी सीएनजी किट, डॉल्बी अ‍ॅटमॉस सिस्टम, जेश्चर-कंट्रोल्ड टेलगेट, अँबियंट लाइटिंग, अलेक्सा ऑटो व्हॉइस असिस्टंट, 35 हून अधिक कनेक्टेड फीचर्स, पॅनोरॅमिक सनरूफ आणि व्हेंटिलेटेड सीट्स यांचा समावेश आहे. इंटीरियर काळ्या, राखाडी आणि चांदीच्या रंगात पूर्ण केले आहे.

सेफ्टी फीचर्स

या कारमध्ये 6 एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी, आयएसओफिक्स चाइल्ड अँकरेज आणि लेव्हल-२ एडीएएस सारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.

Kia Seltos Vs Tata Sierra, कोणती SUV आहे एकदम बेस्ट? खरेदी करण्याअगोदर जाणून घ्या सर्वकाही

दमदार इंजिन

Maruti Victoris मध्ये कंपनीने 1.5 लिटर क्षमतेचे इंजिन दिले आहे. यामुळे या कारला 75.8 kW ची पॉवर आणि 139 Nm टॉर्क मिळतो. याशिवाय ही एसयूव्ही स्ट्रॉंग हायब्रिड आणि CNG पर्यायांसह उपलब्ध आहे.

किंमत किती?

या कारची सुरवातीची एक्स-शोरूम किंमत 10.50 लाख रुपये आहे. तर याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 19.98 लाख रुपयांपर्यंत जाते.

या कारसोबत आहे स्पर्धा?

मारुती व्हिक्टोरिसला बाजारात मिड-साइज एसयूव्ही म्हणून सादर केले जाते. या सेगमेंटमध्ये ही कार थेट Hyundai Creta, Kia Seltos, Honda Elevate, Tata Sierra, Volkswagen Taigun सारख्या एसयूव्हींशी स्पर्धा करते.

Web Title: Maruti suzuki victoris sales in november 2025 12300 units sold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 06:13 PM

Topics:  

  • automobile
  • Maruti Suzuki
  • record sales

संबंधित बातम्या

आता पेट्रोल आणि डिझेलशिवाय धावणार Tata Sierra! लवकरच येतंय नवीन व्हर्जन
1

आता पेट्रोल आणि डिझेलशिवाय धावणार Tata Sierra! लवकरच येतंय नवीन व्हर्जन

Hyundai Venue vs Kia Syros: टॉप व्हेरिएंटमध्ये कोणती SUV मारते टॉप! जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि बरंच काही
2

Hyundai Venue vs Kia Syros: टॉप व्हेरिएंटमध्ये कोणती SUV मारते टॉप! जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि बरंच काही

फास्ट चार्जिंग, 212 KM रेंज आणि टॅबलेटसारखा मोठा डिस्प्ले! रोजच्या प्रवासासाठी ‘ही’ Electric Scooter
3

फास्ट चार्जिंग, 212 KM रेंज आणि टॅबलेटसारखा मोठा डिस्प्ले! रोजच्या प्रवासासाठी ‘ही’ Electric Scooter

बाईक प्रेमींनो ही संधी सोडू नका! फक्त 1.13 लाखात मिळतेय Kawasaki ची सर्वात स्वस्त बाईक, मायलेज तर एकदम भारी
4

बाईक प्रेमींनो ही संधी सोडू नका! फक्त 1.13 लाखात मिळतेय Kawasaki ची सर्वात स्वस्त बाईक, मायलेज तर एकदम भारी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पायी फेरफटका माराल इतका छोटा बेट ‘ट्रोमेलिन’! नावाचा आहे विशेष इतिहास

पायी फेरफटका माराल इतका छोटा बेट ‘ट्रोमेलिन’! नावाचा आहे विशेष इतिहास

Jan 19, 2026 | 04:15 AM
Pune News: राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘विज्ञान स्पर्धां’चे आयोजन; विद्यार्थ्यांना मिळणार अनोखा अनुभव

Pune News: राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘विज्ञान स्पर्धां’चे आयोजन; विद्यार्थ्यांना मिळणार अनोखा अनुभव

Jan 19, 2026 | 02:35 AM
धाराशिवमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर

धाराशिवमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर

Jan 19, 2026 | 12:30 AM
पुणे ग्रँड चॅलेंज टूरनिमित्त १९ जानेवारीला पुण्यातील प्रमुख भागांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

पुणे ग्रँड चॅलेंज टूरनिमित्त १९ जानेवारीला पुण्यातील प्रमुख भागांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

Jan 18, 2026 | 09:55 PM
IND vs NZ, 3rd ODI : विराट कोहलीचे शतक व्यर्थ; भारताचा 41 धावांनी पराभव करत न्यूझीलंडचा 2-1 असा मालिका विजय 

IND vs NZ, 3rd ODI : विराट कोहलीचे शतक व्यर्थ; भारताचा 41 धावांनी पराभव करत न्यूझीलंडचा 2-1 असा मालिका विजय 

Jan 18, 2026 | 09:36 PM
देशात फॅटी लिव्हरचे प्रमाण वाढते! रिसर्चमधून आले निदर्शनास, आतापासून टाळा या चुका

देशात फॅटी लिव्हरचे प्रमाण वाढते! रिसर्चमधून आले निदर्शनास, आतापासून टाळा या चुका

Jan 18, 2026 | 09:24 PM
सतत डोकेदुखी होतेय? दररोजच्या ‘या’ सवयी ठरत आहेत कारणीभूत, आजच सुधारा

सतत डोकेदुखी होतेय? दररोजच्या ‘या’ सवयी ठरत आहेत कारणीभूत, आजच सुधारा

Jan 18, 2026 | 09:03 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : मनपा निवडणुकीत विजयी शिवसैनिकांचा गौरव, सत्तेत जाण्याबाबत मोठे विधान

Ahilyanagar : मनपा निवडणुकीत विजयी शिवसैनिकांचा गौरव, सत्तेत जाण्याबाबत मोठे विधान

Jan 18, 2026 | 05:53 PM
Sangli News : “देवीची यात्रा म्हणून निवडणूक तारीख पुढे ढकला” सामाजिक कार्यकर्त्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Sangli News : “देवीची यात्रा म्हणून निवडणूक तारीख पुढे ढकला” सामाजिक कार्यकर्त्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Jan 18, 2026 | 05:18 PM
Sillod News : “रामबाण उपाय” वक्तव्य भोवले, सिल्लोड न्यायालयात अब्दुल सत्तारांविरोधात खटला

Sillod News : “रामबाण उपाय” वक्तव्य भोवले, सिल्लोड न्यायालयात अब्दुल सत्तारांविरोधात खटला

Jan 18, 2026 | 05:10 PM
Jalna News :  मुंबई आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर जालन्यात तणाव

Jalna News : मुंबई आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर जालन्यात तणाव

Jan 18, 2026 | 04:52 PM
Gondia : धान्याचा जिल्हा असलेल्या गोंदियात हरभरा लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Gondia : धान्याचा जिल्हा असलेल्या गोंदियात हरभरा लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Jan 18, 2026 | 04:48 PM
Jalna News : शेतकऱ्यावर दरोडेखोरांचा सशस्त्र हल्ला, शेतात टेहळणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला मारहाण करून लूट

Jalna News : शेतकऱ्यावर दरोडेखोरांचा सशस्त्र हल्ला, शेतात टेहळणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला मारहाण करून लूट

Jan 18, 2026 | 04:39 PM
Pimpri Chinchwad Election : राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारावर क्रॉस व्होटिंगचा आरोप; नेमकं प्रकरण काय ?

Pimpri Chinchwad Election : राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारावर क्रॉस व्होटिंगचा आरोप; नेमकं प्रकरण काय ?

Jan 18, 2026 | 04:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.