Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात ‘या’ कंपनीची Self Driving Car लाँच, खर्च करावे लागणार ‘इतके’ लाख रुपये

टेस्लाने त्यांची नवीन इलेक्ट्रिक कार Tesla Model Y L लाँच केली आहे. जाणून घेऊयात, या कारची किंमत आणि त्यातील अत्याधुनिक फीचर्स.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 22, 2026 | 05:20 PM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात 6 सीटर Tesla Model Y L झाली लाँच
  • 681 किमीची रेंज आणि दमदार स्पीड
  • सेल्फ ड्रायव्हिंगसाठी अतिरिक्त 6 लाख रुपये द्यावे लागणार
भारतात इलेक्ट्रिक कारची वाढती मागणी पाहता अनेक ऑटो कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक कार लाँच करत आहे. मात्र, कहर तेव्हा झाला जेव्हा लोकप्रिय इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी Tesla ने त्यांची इलेक्ट्रिक कार लाँच केली. Tesla Model Y ही इलेक्ट्रिक एसयूव्ही कंपनीने लाँच केली होती.

भारताच्या इलेक्ट्रिक कार बाजारात Tesla ने नवी खेळी खेळली आहे. कंपनीने Tesla Model Y चे Model Y L हे नवीन व्हेरिएंट भारतीय बाजारात लाँच केले असून याची एक्स-शोरूम किंमत 61.99 लाख रुपये आहे. भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन कंपनीकडून या नवीन कारमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.

Bajaj NS400Z vs KTM 390 Duke: फीचर्स आणि किमतीत कोणती बाईक सुसाट? जाणून घ्या एका क्लिकवर

काय आहे खास?

या नव्या कारची सर्वात मोठी खासियत म्हणजे तिचा 6-सीटर लेआउट. जागतिक स्तरावर Model Y साधारणपणे 5-सीटर स्वरूपात उपलब्ध असते, पण भारतासाठी Tesla ने याला Long Range AWD 6-सीटर म्हणून सादर केले आहे. विशेष म्हणजे, हा नवीन व्हेरिएंट छोट्या मॉडेलपेक्षा सुमारे 9% स्वस्त आहे.

परफॉर्मन्स आणि रेंज

Tesla आपल्या स्पीड आणि बॅटरी क्षमतेसाठी ओळखली जाते. ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 681 किमी (WLTP) पर्यंत रेंज देते, जी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी योग्य ठरते. तसेच, ही कार फक्त 5.0 सेकंदांत 0 ते 100 किमी/तास वेग गाठू शकते. यामध्ये Dual Motor AWD सिस्टम देण्यात आले आहे, जे विविध रस्त्यांवर चांगली पकड आणि संतुलन प्रदान करते.

फीचर्स आणि चार्जिंग

Tesla Model Y मध्ये 16-इंचाची मोठी टचस्क्रीन देण्यात आली आहे. मागील प्रवाशांसाठी स्वतंत्र 8-इंच स्क्रीनही उपलब्ध आहे. चार्जिंगच्या बाबतीत ही कार अत्यंत प्रभावी आहे. 250 kW फास्ट चार्जिंग सपोर्टमुळे ही कार फक्त 15 मिनिटांच्या चार्जमध्ये सुमारे 288 किमी चालण्याइतकी चार्ज होऊ शकते.

सेल्फ ड्रायव्हिंग फीचर

या कारमध्ये Tesla Full Self-Driving तंत्रज्ञानाचा पर्यायही देण्यात आला आहे. मात्र, हा फीचर वापरण्यासाठी ग्राहकांना सुमारे 6 लाख रुपये अतिरिक्त खर्च करावे लागतील. कंपनीने स्पष्ट केले आहे की, या फीचरचा वापर करतानाही ड्रायव्हरने सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

Web Title: Tesla model y l launched extra 6 lakh rupees should be paid for self driving mode

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • Tesla

संबंधित बातम्या

Bajaj NS400Z vs KTM 390 Duke: फीचर्स आणि किमतीत कोणती बाईक सुसाट? जाणून घ्या एका क्लिकवर
1

Bajaj NS400Z vs KTM 390 Duke: फीचर्स आणि किमतीत कोणती बाईक सुसाट? जाणून घ्या एका क्लिकवर

Tesla कडून भारतात Model Y चा नवा व्हेरिएंट लाँच, मिळणार 661 किमीची रेंज आणि बरंच काही
2

Tesla कडून भारतात Model Y चा नवा व्हेरिएंट लाँच, मिळणार 661 किमीची रेंज आणि बरंच काही

5 स्टार सेफ्टी रेटिंग आणि हायटेक फीचर्स! Kia Syros चा नवीन मॉडेल लाँच; किंमत ‘इतक्या’ लाखांपासून सुरु
3

5 स्टार सेफ्टी रेटिंग आणि हायटेक फीचर्स! Kia Syros चा नवीन मॉडेल लाँच; किंमत ‘इतक्या’ लाखांपासून सुरु

आता तुमची कार सुद्धा मागेल दारू! पेट्रोल-डिझेल नव्हे चक्क दारूवर चालणार कार? ‘E85’ मास्टरप्लॅन तयार
4

आता तुमची कार सुद्धा मागेल दारू! पेट्रोल-डिझेल नव्हे चक्क दारूवर चालणार कार? ‘E85’ मास्टरप्लॅन तयार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.