Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tesla कडून भारतात Model Y चा नवा व्हेरिएंट लाँच, मिळणार 661 किमीची रेंज आणि बरंच काही

भारतात आपल्या व्यापाराचा विस्तार करीत Tesla ने मॉडेल वाय ही इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच केली होती. आता कंपनीने Model Y चा नवा व्हेरिएंट लाँच केला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 22, 2026 | 03:33 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतात 2025 मध्ये Tesla Model Y झाली होती लाँच
  • आता नवीन व्हेरिएंट लाँच
  • जाणून घ्या या नवीन कारबद्दल माहिती
भारतीय ऑटो बाजारात कार्सची मागणी झपाट्याने वाढताना दिसत आहे. याच मागणीचे रूपांतर व्यापारात करण्यासाठी अनेक विदेशी ऑटो कंपन्या दमदार कार्स ऑफर करत असतात. वाढत्या Electric Cars च्या मागणीकडे लक्ष देत Tesla ने देखील त्यांची इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच केली होती. ही कार म्हणजे Tesla Model Y. नुकतेच या कारचा नवीन व्हेरिएंट लाँच झाला आहे.

इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी Tesla भारतात ‘Model Y’ ची विक्री करते. आता या कारचा नवीन नवीन व्हेरिएंट लाँच झाला आहे. चला जाणून घेऊयात या कारमध्ये कोणते फीचर्स उपलब्ध आहेत? आणि ती कोणत्या किमतीत लाँच करण्यात आली आहे? याबद्दल माहिती जाणून घेऊयात.

Supreme Court : हायवेवरील पार्किंग आता महागणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 60 दिवसांत ट्रक आणि अनधिकृत बांधकामे हटवणार

नवीन व्हेरिएंट सादर

टेस्लाने भारतात अधिकृतपणे ‘Long Wheelbase’ नावाचा एक नवीन व्हेरिएंट सादर केला आहे. आतापर्यंत, भारतीय बाजारपेठेत या SUV च्या दोन व्हेरिएंट उपलब्ध केले गेले आहे.

काय आहेत खास फीचर्स?

Tesla Model Y च्या नव्या व्हेरिएंटमध्ये सहा सीट्सचा पर्याय देण्यात आला आहे. या लेआउटमध्ये दुसऱ्या रांगेत दोन स्वतंत्र सीट्स दिल्या असून तिसऱ्या रांगेतही दोन सीट्सची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी आणि प्रीमियम अनुभव मिळतो.

5 स्टार सेफ्टी रेटिंग आणि हायटेक फीचर्स! Kia Syros चा नवीन मॉडेल लाँच; किंमत ‘इतक्या’ लाखांपासून सुरु

रेंज किती मिळते?

या नव्या व्हेरिएंटमध्ये 84.2 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. सिंगल चार्जमध्ये ही कार तब्बल 661 किलोमीटरपर्यंत रेंज देऊ शकते. यामधील मोटर 340 हॉर्सपॉवरची ताकद आणि 450 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. ही कार केवळ 3.44 सेकंदांत 20 ते 80 किमी/तास वेग गाठू शकते.

किंमत किती?

या व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत सुमारे 61.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ज्यामुळे अर्थातच ही कार प्रीमियम रेंजमध्ये येते.

 

Web Title: Tesla model y new variant ong wheelbase launched know features and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • Tesla

संबंधित बातम्या

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना
1

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स
2

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!
3

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल
4

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.