Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप 5 बाईक्स; कोणती मोटरसायकल ठरली नंबर 1?

देशात मोटरसायकलींची विक्री झपाट्याने वाढत असून Hero Splendor सर्वाधिक विक्रीसह पहिल्या क्रमांकावर राहिली. Honda Shine, Bajaj Pulsar, Hero HF Deluxe आणि TVS Apache यांनीही टॉप 5 मध्ये स्थान मिळवले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 27, 2026 | 01:37 PM
auto(फोटो सौजन्य: social media)

auto(फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • Hero Splendor ठरली सर्वाधिक विक्रीची नंबर 1 बाईक
  • Honda Shine, Bajaj Pulsar टॉप 3 मध्ये
  • Hero HF Deluxe आणि TVS Apache टॉप 5 मध्ये
देशात दरवर्षी लाखो दुचाकी वाहनांची विक्री होत असते आणि त्यामध्ये मोटरसायकलींचा वाटा झपाट्याने वाढताना दिसत आहे. विशेषतः बजेट आणि कम्यूटर सेगमेंटमधील बाईक्सना ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत आहे. नुकत्याच समोर आलेल्या विक्री अहवालानुसार, गेल्या आर्थिक वर्षात देशभरात सर्वाधिक विक्री झालेल्या टॉप 5 मोटरसायकलींची यादी जाहीर करण्यात आली असून, यात दोन बाईक्सचा दबदबा पाहायला मिळाला आहे. चला जाणून घेऊया…

कोणती मोटारसायक ठरली नंबर १?

Hero Splendor

Hero MotoCorp या वाहन निर्माण करणाऱ्या कंपनी कडून Splendor ही मोटरसायकल विकली जाते. विक्री अहवालानुसार ही मोटरसायकल पहिल्या क्रमांकावर राहिली. गेल्या आर्थिक वर्षात या मोटरसायकलीला सर्वाधिक मागणी नोंदवली गेली. या कालावधीत तिच्या 37.27 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली.

Honda Shine

Honda कडून Shine ही मोटरसायकल 100 आणि 125 सीसी सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. अहवालांनुसार, गेल्या आर्थिक वर्षात तिची 19.87 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली. विक्री अहवालानुसार या मोटारसायकलने दुसरा क्रमांक नोंदवला आहे.

सिंगल चार्जवर 630 किमी रेंज अन् 9 मिनिटात फुल चार्ज! BYD ने सादर केली नवीन Electric Car

Bajaj Pulsar

Bajaj कडून Pulsar ही मोटरसायकल भारतीय बाजारात विकली जाते. ही विविध सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. माहितीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात तिची 13.99 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली. विक्री अहवालानुसार Bajaj Pulsar मोटारसायकलने तिसरा क्रमांक नोंदवला आहे.

Hero HF Deluxe

Hero MotoCorp कडून बजेट सेगमेंटमध्ये HF Deluxe ही मोटरसायकल देखील उपलब्ध आहे. गेल्या आर्थिक वर्षात तिची 10.12 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली. विक्री अहवालानुसार Hero HF Deluxe मोटारसायकलने चौथा क्रमांक नोंदवला आहे.

TVS Apache

TVS कडूनही भारतात विविध सेगमेंटमध्ये मोटरसायकली विकल्या जातात. Apache सिरीजही अनेक प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. माहितीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात तिची 5.71 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली. विक्री अहवालानुसार TVS Apache मोटारसायकलने पाचवा क्रमांक नोंदवला आहे.

E-Scooter अचानक कमी रेंज देतेय? ‘हे’ गोल्डन रुल्स आणि बॅटरी लाईफ वाढलीच म्हणून समजा

💡

Frequently Asked Questions

  • Que: सर्वाधिक विक्री कोणत्या बाईकची झाली?

    Ans: Hero Splendor ही नंबर 1 ठरली.

  • Que: दुसऱ्या क्रमांकावर कोणती बाईक आहे?

    Ans: Honda Shine दुसऱ्या क्रमांकावर आहे.

  • Que: टॉप 5 मध्ये कोणत्या बाईक्स आहेत?

    Ans: Splendor, Shine, Pulsar, HF Deluxe आणि Apache.

Web Title: The top 5 best selling bikes in india which motorcycle ranked number 1

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

हे आहेत जगातील 10 सर्वात मजबूत आणि महागडे हेल्मेट ब्रँड्स आणि त्यांचे प्रसिद्ध मॉडेल्स! जाणून घ्या
1

हे आहेत जगातील 10 सर्वात मजबूत आणि महागडे हेल्मेट ब्रँड्स आणि त्यांचे प्रसिद्ध मॉडेल्स! जाणून घ्या

किया इंडियाकडून प्रोजेक्ट ‘डी.आर.ओ.पी’च्या फेज-४ ची सुरुवात; शाश्वत विकास आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाला नवी गती
2

किया इंडियाकडून प्रोजेक्ट ‘डी.आर.ओ.पी’च्या फेज-४ ची सुरुवात; शाश्वत विकास आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाला नवी गती

जून 2026 मध्ये होंडा कार्सवर मोठ्या सवलती; Elevate वर तब्बल 2.15 लाख रुपयांपर्यंत लाभ!
3

जून 2026 मध्ये होंडा कार्सवर मोठ्या सवलती; Elevate वर तब्बल 2.15 लाख रुपयांपर्यंत लाभ!

हे 10 ऑटोमोबाईल कोर्सेस ठरू शकतात तुमच्या यशस्वी करिअरची चावी; जाणून घ्या पात्रता, संधी आणि स्कोप
4

हे 10 ऑटोमोबाईल कोर्सेस ठरू शकतात तुमच्या यशस्वी करिअरची चावी; जाणून घ्या पात्रता, संधी आणि स्कोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.