Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Toll Free : आनंदाची बातमी! आता टोल नाक्यावर ‘या’ वाहनांना टोलमाफी, परिवहनमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय 

महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता मुंबई-पुणे द्रुतगती महागाई, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवरील काही वाहनांना टोलमाफी मिळणार आहे. या टोलमाफीमध्ये कोणत्या वाहनांचा समावेश आहे? 

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 03, 2025 | 02:54 PM
Good News ! देशभरात टोल टॅक्समध्ये कपात केली जाणार; पुढील आठवड्यात होणार नवीन दर लागू

Good News ! देशभरात टोल टॅक्समध्ये कपात केली जाणार; पुढील आठवड्यात होणार नवीन दर लागू

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याची धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने घेतले होते. त्यानुसार २१ ऑगस्ट पासून अटल सेतू सह मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग तसेच समृद्धी महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी करण्यात येत असल्याची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

Honda Motorcycle & Scooter India ला ऑगस्ट 2025 मध्ये सुगीचे दिवस, धडाधड लाखो वाहनांची झाली विक्री

मंत्री सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन कर अधिनियम १९५८ अंतर्गत  निर्गमित केलेल्या अधिसूचनेनुसार  सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांना वाहनांना ठराविक मार्गांवरून प्रवास करताना टोल नाक्यांवरून सूट देण्यात आली आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, खालीलप्रमाणे इलेक्ट्रिक चारचाकी व बस वाहनांना टोल करातून सूट दिली आहे .

इलेक्ट्रिक चारचाकी वाहने (M2, M3, M6 श्रेणीतील)

इलेक्ट्रिक बसेस -राज्य परिवहन उपक्रम ( STU ) तसेच खासगी इलेक्ट्रिक बसेस (M3, M6) प्रकारातील

वरील वाहनांना राज्यातील ठराविक महामार्ग व मार्गावरील टोल नाक्यांवरून टोल कर भरण्यापासून सूट राहील.

ही सूट २२ ऑगस्ट २०२५ च्या मध्यरात्री पासून लागू झाली आहे.  शासनाचा हा निर्णय राज्यातील पर्यावरणपूरक वाहतूक व स्वच्छ ऊर्जा वापरास प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.

पुणेकरांना सर्वाधिक फायदा

महाराष्ट्र सरकारच्या या टोलमाफी निर्णयामुळे पुणे, पिंपरी चिंचवड या परिसरातील वाहचालकांना विशेष फायदा होणार आहे. ई-वाहनधारकांना हा फायदा होणार आहे. राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ जाहीर केले. यामुळे ई-वाहनांना चालना मिळाली. याआधीदेखील इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारने योजना सुरु केली होती. राज्य सरकारच्या या इलेक्ट्रिक वाहनांच्या टोलमाफीच्य निर्णयाचा पुण्याला खूप फायदा झाला आहे. पुण्यातील इलेक्ट्रिक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे. पुण्यात ई-वाहनांची संख्या ही १ लाखांपेक्षा जास्त आहे. दरम्यान, केंद्र सरकारने ई वाहनांवरील सवलत कमी केली. त्यामुळे गेल्या काही महिन्यात ईलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यामध्ये घट झाली. त्यामुळेच राज्य सरकारने ई-वाहनांसाठी टोलमाफीचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील या वाहनांना टोलमाफी

इलेक्ट्रिक चारचाकी वाहने (M2, M3, M6 श्रेणीतील), इलेक्ट्रिक बसेस -राज्य परिवहन उपक्रम (STU) तसेच खासगी इलेक्ट्रिक बसेस (M3, M6) प्रकारातील वाहनांना टोल माफी आहे.ही सूट २२ ऑगस्ट २०२५ च्या मध्यरात्री पासून लागू झाली आहे.

मार्केटमध्ये भाव खाणारी Tata Curvv EV आता एका फटक्यात होईल तुमची, असा असे संपूर्ण फायनान्स प्लॅन

Web Title: Toll free for e vehicles on mumbai pune expressway samruddhi mahamarg and atal setu maharashtra government big decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 02:53 PM

Topics:  

  • Electrical Vehical
  • Mumbai

संबंधित बातम्या

“मराठा कुणबी जात प्रमाणपत्रांसाठी…”, मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत राधाकृष्ण विखे-पाटलांचे महत्त्वाचे निर्देश
1

“मराठा कुणबी जात प्रमाणपत्रांसाठी…”, मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत राधाकृष्ण विखे-पाटलांचे महत्त्वाचे निर्देश

इंडिया आर्ट फेस्टिव्हल २०२६: देश-विदेशातील कलाकार एकत्रित, मुंबईत भरणार समकालीन भारतीय कलेचा भव्य उत्सव
2

इंडिया आर्ट फेस्टिव्हल २०२६: देश-विदेशातील कलाकार एकत्रित, मुंबईत भरणार समकालीन भारतीय कलेचा भव्य उत्सव

Mumbai : मीरा भाईंदर फ्लायओव्हर संदर्भातील मनसेच्या आरोपांवर MMRDAचे स्पष्टीकरण
3

Mumbai : मीरा भाईंदर फ्लायओव्हर संदर्भातील मनसेच्या आरोपांवर MMRDAचे स्पष्टीकरण

Mumbai: मुंबईत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट! मालवणीतील चाळीला आग, 7 जण गंभीर जखमी
4

Mumbai: मुंबईत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट! मालवणीतील चाळीला आग, 7 जण गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.