Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फेब्रुवारी 2026 मध्ये ‘या’ Bikes चा वेगळाच दरारा! ग्राहकांचा मिळाला उदंड प्रतिसाद

फेब्रुवारी 2026 ग्राहकांनी भरभरून बाईक्स खरेदी केल्यात. मात्र, मागील महिन्यातील टॉप 5 बाईक कोणत्या? चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 20, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • फेब्रुवारी 2026 मध्ये वेगवेगळ्या बाईक्सची विक्री
  • Hero Splendor ठरली सर्वाधिक विक्री होणार बाईक
  • जाणून घ्या टॉप 5 बाईक्सबद्दल
भारतात मोठ्या प्रमाणात बाईकच्या विक्रीत वाढ होताना दिसत आहे. यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर लोक बाईक्सचा वापर वाढतोय. मीडिया रिपोर्ट्सनुसार फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या कंपनीच्या कोणत्या बाईक्सना सर्वाधिक पसंती मिळाली, याची माहिती पुढीलप्रमाणे आपण जाणून घेणार आहोत:

पहिल्या क्रमांकावर Hero Splendor

Hero MotoCorp कडून ऑफर करण्यात येणारी ही एंट्री-लेव्हल बाईक नेहमीप्रमाणे विक्रीत अव्वल ठरली. फेब्रुवारी 2026 मध्ये तिच्या सुमारे 3.09 लाख युनिट्स विकल्या गेल्या, तर मागील वर्षी याच काळात सुमारे 1.94 लाख युनिट्सची विक्री झाली होती.

Honda Cars च्या किंमती गगनाला भिडण्याची शक्यता? ‘या’ तारखेपासून वाढू शकते किंमत

दुसऱ्या क्रमांकावर Honda Shine 125

Honda ची ही बाईक विक्रीत दुसऱ्या स्थानावर राहिली. फेब्रुवारी 2026 मध्ये तिच्या 1.38 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली, तर मागील वर्षी या काळात सुमारे 1.39 लाख युनिट्स विकल्या गेल्या होत्या.

तिसऱ्या क्रमांकावर Hero HF Deluxe

हीरो मोटोकॉर्पची ही एंट्री-लेव्हल बाईकही ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये तिच्या 71 हजारांहून अधिक युनिट्सची विक्री झाली, तर 2025 मध्ये याच काळात सुमारे 70 हजार युनिट्स विकल्या गेल्या होत्या.

मिडल क्लास पब्लिकसाठी Hero च्या ‘या’ Bikes म्हणजे एकदम झकास! किंमत फक्त 56,742 रुपयांपासून सुरु

चौथ्या क्रमांकावर Bajaj Pulsar 125

Bajaj Auto कडून 125cc सेगमेंटमध्ये ऑफर करण्यात येणारी ही बाइक फेब्रुवारी 2026 मध्ये 58 हजारांहून अधिक युनिट्ससह चौथ्या क्रमांकावर राहिली. 2025 मध्ये याच कालावधीत सुमारे 54 हजार युनिट्स विकल्या गेल्या होत्या.

Top 5 मध्ये TVS Apache

TVS Motor Company ची Apache सिरीजही टॉप 5 मध्ये सामील झाली. फेब्रुवारी 2026 मध्ये 45 हजारांहून अधिक युनिट्सची विक्री झाली, तर मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये सुमारे 3 हजार युनिट्स विकल्या गेल्या होत्या.

Web Title: Top 5 bikes in february 2026 hero splendor became number 1 bike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • bike
  • Hero MotoCorp
  • Hero Splendor Plus
  • record sales

संबंधित बातम्या

New Renault Duster चा बेस व्हेरिएंट खरेदी करणे किती फायदेशीर? किमतीपासून ते फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही
1

New Renault Duster चा बेस व्हेरिएंट खरेदी करणे किती फायदेशीर? किमतीपासून ते फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

जुनं असलं तरी खणखणीत वाजतं नाणं! मार्केटमध्ये ‘या’ Two Wheelers ला मिळते तगडी रिसेल व्हॅल्यू
2

जुनं असलं तरी खणखणीत वाजतं नाणं! मार्केटमध्ये ‘या’ Two Wheelers ला मिळते तगडी रिसेल व्हॅल्यू

Audi आणतेय आतापर्यंतची सर्वात किफायतशीर Electric Hatchback Car, जाणून घ्या अपेक्षित किंमत?
3

Audi आणतेय आतापर्यंतची सर्वात किफायतशीर Electric Hatchback Car, जाणून घ्या अपेक्षित किंमत?

Honda Cars च्या किंमती गगनाला भिडण्याची शक्यता? ‘या’ तारखेपासून वाढू शकते किंमत
4

Honda Cars च्या किंमती गगनाला भिडण्याची शक्यता? ‘या’ तारखेपासून वाढू शकते किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.