Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Toyota ची ‘ही’ कार खरेदी करण्याची शेवटची संधी गमावू नका! कंपनी थेट प्रोडक्शन बंद करण्याच्या तयारीत?

टोयोटाच्या अनेक कार भारतात लोकप्रिय आहेत. अशीच एक कार म्हणजे टोयोटा इनोव्हा क्रिस्टा. मात्र आता ही कार कंपनी भारतात बंद करण्याच्या तयारीत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 06, 2026 | 05:58 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:

भारतात ऑटो मार्केटमध्ये अनेक उत्तम कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. अशीच एक आघाडीची ऑटो कंपनी म्हणजे Toyota. कंपनीने वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या आहेत. मात्र, आता त्यांची लोकप्रिय MPV कंपनी भारतात बंद कारण्याच्या तयारीत आहेत.

भारतात विविध सेगमेंटमध्ये वाहने विक्री करणारी Toyota कंपनी लवकरच आपल्या लोकप्रिय एमपीव्ही मॉडेलला निरोप देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीची Toyota Innova Crysta ही कार भविष्यात बंद केली जाऊ शकते. मात्र, याबाबत कंपनीकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

डोळे झाकून खरेदी करा ‘ही’ कार! Bharat NCAP मध्ये मिळवली 5-स्टार रेटिंग, किंमत फक्त

2027 पर्यंत बंद होण्याची शक्यता

सुरुवातीला ही गाडी 2025 पर्यंत बंद केली जाईल अशी माहिती होती. मात्र ताज्या रिपोर्ट्सनुसार, इनोव्हा क्रिस्टाची विक्री 2026 पर्यंत सुरू राहू शकते. त्यानंतर 2027 च्या सुरुवातीला भारतात या मॉडेलला अधिकृतपणे बंद केले जाऊ शकते.

CAFE 3 नियमांमुळे दबाव

या निर्णयामागे भारतात लागू होणारे CAFE 3 norms हे कडक नियम मुख्य कारण मानले जात आहेत. या नियमांचा उद्देश वाहनांमधून होणारे कार्बन उत्सर्जन कमी करणे हा आहे. त्यामुळे वाहन उत्पादकांना अधिक इंधन कार्यक्षम आणि कमी प्रदूषण करणारी वाहने विकसित करावी लागत आहेत.

तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही! ‘या’ आहेत देशातील Safest CNG Car

मोठ्या डिझेल एमपीव्हीसमोर आव्हान

इनोव्हा क्रिस्टा ही लॅडर-फ्रेमवर आधारित डिझेल एमपीव्ही असून आकार आणि वजनाने मोठी आहे. त्यामुळे नवीन CAFE 3 नियमांचे पालन करणे कंपनीसाठी कठीण ठरत आहे. याच कारणामुळे टोयोटा या मॉडेलला भविष्यात पुढे न नेण्याचा विचार करू शकते.

पर्याय म्हणून Hycross

जर इनोव्हा क्रिस्टा बंद झाली, तर कंपनीकडून Toyota Innova Hycross हा प्रमुख पर्याय म्हणून पुढे येऊ शकतो. ही कार हायब्रिड तंत्रज्ञान, आधुनिक फीचर्स आणि उत्तम मायलेजसह उपलब्ध आहे. तसेच, भविष्यात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि फ्लीट ऑपरेटर्ससाठी याचे स्वस्त व्हेरिएंटही लाँच केले जाऊ शकतात.

Web Title: Toyota innova crysta may discontinue in india due to cafe 3 rule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 05:58 PM

Topics:  

  • automobile
  • toyota
  • Toyota Innova

संबंधित बातम्या

रेसिंगची सुरुवात आता लहान वयातच! ओहव्हॅलेच्या मिनी GP बाइक्स भारतात लाँच; किंमत ₹7.30 लाखांपासून सुरु
1

रेसिंगची सुरुवात आता लहान वयातच! ओहव्हॅलेच्या मिनी GP बाइक्स भारतात लाँच; किंमत ₹7.30 लाखांपासून सुरु

सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर
2

सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!
3

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!

निसानच्या गाड्यांवर घसघशीत सूट! ‘टेक्टन’, ‘मॅग्नाइट’ आणि ‘ग्रॅविटे’वर ७० हजार रुपयांपर्यंतची फेस्टिव्ह ऑफर
4

निसानच्या गाड्यांवर घसघशीत सूट! ‘टेक्टन’, ‘मॅग्नाइट’ आणि ‘ग्रॅविटे’वर ७० हजार रुपयांपर्यंतची फेस्टिव्ह ऑफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.