Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक गडबड आणि Toyota च्या ‘या’ कारचे हजारो युनिट्स बोलावले परत, नेमकं झालं काय?

टोयोटाने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीच्या एका कारमध्ये एक खराबी आली आहे. ज्यामुळे कंपनीने हजारो युनिट्स परत बोलावले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 20, 2025 | 07:40 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • Toyota Urban Cruiser Hyryder च्या फ्युएल गेजमध्ये बिघाड
  • हजारो युनिट्ससाठी रिकॉल जारी
  • मोफतमध्ये कारमधील खराबी दुरुस्त केली जाणार
भारतात अनेक ऑटो कंपन्या आहेत, मात्र त्यातही विश्वासू कमीच. यातीलच एक आघाडीचे नाव म्हणजे Toyota Motors. टोयोटाने आतापर्यंत विविध सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर केल्या आहेत, ज्यात प्रीमियम आणि बजेट फ्रेंडली कार्सचा समावेश आहे. मात्र, आता कंपनीच्या एका लोकप्रिय कारमध्ये एक बिघाड झाला आहे. त्यामुळे कंपनीने या कारसाठी एक रीकॉल जारी केला आहे.

 

Toyota Urban Cruiser Hyryder ही कंपनीने मिड साइझ एसयूव्ही म्हणून ऑफर केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या एसयूव्हीमध्ये खराबी आढळल्यानंतर याचे हजारो युनिट्स रिकॉल करण्यात आल्या आहेत. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

अगदी घाणेरड्यातील घाणेरडा हेल्मेट सुद्धा दिसेल एकदम चकाचक, ‘या’ आहेत सोप्या Helmet Cleaning Tips

कारमध्ये कोणती खराबी आढळली?

अहवालांनुसार, ज्या युनिट्ससाठी रिकॉल जारी करण्यात आले आहे त्यांच्यामध्ये फ्युएल लेव्हल इंडिकेटरमध्ये खराबी आढळली आहे. हा रिकॉल फक्त एसयूव्हीच्या पेट्रोल युनिट्ससाठी जारी करण्यात आला आहे कारण त्यांच्याकडे इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये ॲनालॉग फ्युएल गेज आहे. कधीकधी, हे गेज फ्युएल लेव्हल अचूकपणे प्रदर्शित करण्यात समस्या दर्शवू शकते, परिणामी टाकी संपली असतानाही कमी इंधन चेतावणी लाइट सक्रिय होत नाही. यामुळे ड्रायव्हर्सना कळणारच नाही की त्यांच्या कारमधील पेट्रोल संपत आहे. यामुळे इंजिन बंद होण्याचा धोका देखील वाढू धाकतो.

किती युनिट्ससाठी रिकॉल करण्यात आले?

कंपनीने 10000 हून अधिक युनिट्ससाठी रिकॉल जारी केले आहे. हे युनिट्स डिसेंबर 2024 ते एप्रिल 2025 दरम्यान तयार करण्यात आले होते.

‘या’ Electric Cars चा दराराच वेगळा! फक्त 4 तासात चार्ज होऊन सटासट स्पीड पकडतात

ग्राहकांना कशी माहिती मिळेल?

टोयोटा कंपनीकडून या कारच्या युनिट्सचे मालक असलेल्या सर्व ग्राहकांना ई-मेल, फोन कॉल आणि मेसेजद्वारे रीकॉलची माहिती दिली जात आहे. त्यानंतर ग्राहकांनी आपल्या जवळच्या सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन नेणे आवश्यक आहे. तिथे प्रभावित युनिट्सची तपासणी केली जाईल आणि ज्या युनिट्समध्ये खराबी आढळतील त्यांची दुरुस्ती कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता करण्यात येईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Toyota Urban Cruiser Hyryder मध्ये नेमकी कोणती खराबी आढळली आहे?

    Ans: या एसयूव्हीच्या पेट्रोल मॉडेल्समध्ये फ्युएल लेव्हल इंडिकेटरमध्ये बिघाड आढळला आहे. हा ॲनालॉग फ्युएल गेज कधीकधी इंधन पातळी अचूक दाखवत नाही.

  • Que: Toyota ने किती युनिट्ससाठी रिकॉल जारी केला आहे?

    Ans: कंपनीने १०,००० पेक्षा जास्त Urban Cruiser Hyryder युनिट्ससाठी रीकॉल जाहीर केला आहे. ही युनिट्स डिसेंबर २०२४ ते एप्रिल २०२५ दरम्यान तयार करण्यात आली होती.

  • Que: ग्राहकांना रीकॉलबाबत माहिती कशी मिळेल आणि पुढे काय करावे लागेल?

    Ans: टोयोटा कंपनी ग्राहकांना ई-मेल, फोन कॉल आणि मेसेजद्वारे रीकॉलची माहिती देत आहे. माहिती मिळाल्यानंतर ग्राहकांनी जवळच्या टोयोटा सर्व्हिस सेंटरमध्ये गाडी नेणे आवश्यक आहे.

Web Title: Toyota urban cruiser hyryder recall due to fuel level indicatior issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 07:39 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • toyota

संबंधित बातम्या

Maruti मोठ्या धमाक्यासाठी सज्ज! स्मार्ट फीचर्स आणि हायब्रिड इंजिनसह लवकरच लाँच होणार नवीन कार, ग्राहकांची उत्सुकता शिगेला
1

Maruti मोठ्या धमाक्यासाठी सज्ज! स्मार्ट फीचर्स आणि हायब्रिड इंजिनसह लवकरच लाँच होणार नवीन कार, ग्राहकांची उत्सुकता शिगेला

Auto Tips: पहिल्यांदाच खरेदी करताय Automatic Car? ड्रायव्हिंगदरम्यान या 4 चुका गियरबॉक्ससाठी ठरू शकतात घातक
2

Auto Tips: पहिल्यांदाच खरेदी करताय Automatic Car? ड्रायव्हिंगदरम्यान या 4 चुका गियरबॉक्ससाठी ठरू शकतात घातक

CNG Cars India: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे टेन्शन विसरा! ‘या’ ५ सीएनजी कार देतात जबरदस्त मायलेज; बजेटमध्ये होणार मोठी बचत
3

CNG Cars India: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे टेन्शन विसरा! ‘या’ ५ सीएनजी कार देतात जबरदस्त मायलेज; बजेटमध्ये होणार मोठी बचत

अखेर तो क्षण आलाच! Honda City Facelift 2026 भारतीय बाजारात लाँच… वाचा किंमत आणि फीचर्स
4

अखेर तो क्षण आलाच! Honda City Facelift 2026 भारतीय बाजारात लाँच… वाचा किंमत आणि फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.